Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हे बारा नंबर म्हणजे काय हो...?

प
पी महेश००७
गुरुवार, 10/19/2017 - 14:16
🗣 26 प्रतिसाद
बैलाच्या मटणाला बारा नंबरचं मटण म्हणतात; पण त्यामागचं काय कारण असेल? या बारा नंबरचा नेमका अर्थ काय? बरं नेमकी बाराच का? 11 का नाही? 13 का नाही? कोणाला काही माहिती आहे का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8011 views

🗣 चर्चा (26)
उ
उपयोजक Fri, 10/20/2017 - 08:08 नवीन
बैलाचं माहित नाही पण कदाचित असे धागे मिपाचे नक्की बारा वाजवतील असं वाटतंय! :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/20/2017 - 08:10 नवीन
हा धागा काढण्यामागे आपला नक्की हेतू कायआहे?
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 10/24/2017 - 08:25 नवीन
काय आहे, की मला हा प्रश्न काही मित्रांनी विचारला. म्हणे, दुबईपर्यंत बारा नंबरच म्हंटलं जातंय. मग मी अनेक ठिकाणी माहिती घेतली, पण कुठेही माहिती मिळाली नाही. म्हणून उत्सुकतेपोटी हा विषय शेअरला. असो. अठराविश्वे दारिद्र्य हे जसं अपभ्रंशातून आलंय तसंच हे असेल... अठराच का एकोणीस का नाही किंवा एकवीस का नाही विद्युल्लता अकलूजकरांनी या वाक्प्रचाराचा वेध घेतला असता त्यांना सुनीताताई देशपांडे यांनी सांगितलं, की ते खरं तर अठराविशे दारिद्र्य आहे... 18 गुणिले 20 बरोबर 360... म्हणजे वर्षभर दारिद्र्य.... म्हणून अठराविशे दारिद्र्य... अठराविश्वे नव्हे.... असो... तसंच या 12 नंबरमागेही काही कारण असेल... उत्सुकता चाळवली... बाकी दुसरं काही नाही...
  • Log in or register to post comments
स
सुहासवन Fri, 10/20/2017 - 09:02 नवीन
कदाचित त्यांचा हा पहिलाच धागा आहे. गुगल आणि मिसळपाव मध्ये त्यांचा गोंधळ झाला असावा.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 10/24/2017 - 08:27 नवीन
गोंधळ अजिबात नाही... माहितीसाठी आपणासारख्या सुज्ञांना विचारलेला हा भाबडा प्रश्न
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/20/2017 - 09:12 नवीन
पण १२ कुठे म्हण्तेत बीफला? दसलंबरी म्हणतेत. बडेका, मोठ्ठाड (मोठे हाड) नाहीतर दहाचं हे प्रचलित शब्द आहेत. हे १२ कुठून आणलं?
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Fri, 10/20/2017 - 19:21 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 10/24/2017 - 08:28 नवीन
तुम्ही म्हणलात तेही खरं आहे, पण बारा नंबरही म्हणतात की हो...
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Fri, 10/20/2017 - 09:42 नवीन
सुहास वचन यांच्या प्रतिक्रियेला एकच नंबर. लोल
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Fri, 10/20/2017 - 09:49 नवीन
सुहासवन*
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Fri, 10/20/2017 - 09:55 नवीन
त्यांना वाटलं असेल इकडे बरेच बैल असतील. @पी महेश चोराला फोटो काढतानाच पकडायला हवं होतं... तसं ज्या डुरक्याकडून ऐकलं त्यालाच विचारायचं होत.. १२ नंबर कशाला बे?
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 10/24/2017 - 08:30 नवीन
विचारलं की त्याला... खूप वेळाने उत्तर मिळालं.....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/20/2017 - 10:33 नवीन
पी-महेश-करजेवण in काथ्याकूट अबाबा: दोन/तीन ऒळींच्या धाग्याला जिलबी म्हणतात; पण त्यामागचं काय कारण असेल? या जिलबीचा नेमका अर्थ काय? बरं जिलबीच का? चकली का नाही? कडबोळी का नाही? कोणाला काही माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/20/2017 - 14:37 नवीन
एमेच १२ वर ? कुछ समझे दया ????
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 10/20/2017 - 15:45 नवीन
बारामती वर कशावरून नाही ?
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/20/2017 - 16:30 नवीन
बैलांकडूून काम करून घेणारे आहेत !
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 10/20/2017 - 17:03 नवीन
बैलांना पाठिंब्याचा हिरवा घास दाखवा... बैल दावन तोडुन मदत करतो. ..
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 10/20/2017 - 17:46 नवीन
मिपावरच्या अनेक आयडींच्या समर्थनाचं कारण.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 10/24/2017 - 08:33 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/20/2017 - 19:17 नवीन
बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण 12 नं चे मटण (बोकड मेंढी इ) म्हणजे 12 महिन्यापेक्षा लहान जनावरांचे मांस. जनावर कोवळे असल्यामुळे मास वातड (रबरी) लागत नाही
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/20/2017 - 19:17 नवीन
बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण 12 नं चे मटण (बोकड मेंढी इ) म्हणजे 12 महिन्यापेक्षा लहान जनावरांचे मांस. जनावर कोवळे असल्यामुळे मास वातड (रबरी) लागत नाही
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Tue, 10/24/2017 - 08:35 नवीन
धन्यवाद सुबोधजी.... हेच त्यामागचं कारण असू शकेल...
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 10/20/2017 - 19:51 नवीन
आता मिपा चा पुढील कट्टा इंदिरा नगर मदी च
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 10/24/2017 - 18:57 नवीन
भारतात हिंदूंना आक्षेपार्ह वाटते म्हणून गाईच्या वा गुराच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख केला जात नाही. बीफला बडे का गोश्त म्हणायची पद्धत आहे. बडा (ड + नुक्ता) ह्या शब्दाचे स्पेलिंग bara असे केले जाऊ शकते (जसे भाखडा चे स्पेलिंग bhakra असे केले जाते, खेडा चे khera). आता ह्याचाच १२ असा अनुवाद करुन चटकन कळणार नाही असा एक शब्द म्हणून तो वापरला जाऊ लागला असेल असा एक अंदाज.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ गुरुवार, 10/26/2017 - 13:18 नवीन
त्रिंबक नारायण आत्रेंच्या 'गावगाडा' या पुस्तकात यावर काही आहे का? मी वाचलं नाही, पण काही जणांनी मला सांगितलंय, की यात बारा नंबरवर काही तरी लिहिलंय... असो.. पण आपण दिलेली माहितीही शब्दशोध मोहिमेतील महत्त्वाची ठरेल.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ गुरुवार, 10/26/2017 - 13:19 नवीन
त्रिंबक नारायण आत्रेंच्या 'गावगाडा' या पुस्तकात यावर काही आहे का? मी वाचलं नाही, पण काही जणांनी मला सांगितलंय, की यात बारा नंबरवर काही तरी लिहिलंय... असो.. पण आपण दिलेली माहितीही शब्दशोध मोहिमेतील महत्त्वाची ठरेल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 7 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 7 hours ago
  • सुंदर !!
    3 days 7 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा