Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तू माझा?

ज — ज्योति अळवणी, Tue, 10/17/2017 - 17:35
हे तुझं असं अवेळी येणं आणि मोकळं मोकळं होणं... कसं बरं झेलू मी? माझं मन आणि ओंजळ; अपुरी आहे तुझ्या प्रपातासमोर! आणि सगळं जाणूनही, हे तुझं मला आपलंसं करणं.... आवडत मला. आणि मग... तू मागे ठेऊन गेलेल्या आठवणी.. जपते मी मनात हळुवार. तुझ्या आवेगला भितेही.... आणि तुझ्यात सामावून जायला आतुर अशी तुझी विरहणी!! अन् तू माझा... माझा..?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2640 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/19/2017 - 05:27 नवीन
छान लिहिलीये... प्रश्नचिन्हाचा परिणामकारक वापर. Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/19/2017 - 07:35 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 10/26/2017 - 13:10 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/26/2017 - 13:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/27/2017 - 20:20 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Haye Ni Haye Nakhra Tera Ni, High Rated Gabru Nu Maare... ;) :- High Rated Gabru Official Song
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 10/29/2017 - 03:35 नवीन
धन्यवाद मदनबाणजी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा