Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पावसामुळे काय काय

प — पाषाणभेद, Sun, 10/08/2017 - 19:50
पावसामुळे काय काय तुझी झाली ओली अर्धी साडी अन माझाही भिजला पुर्ण खांदा एकाच छत्रीमुळे झाला वांधा वरतून दणका जोरदार पावसाचा साथीला गोल गोल टपोर्या गारा भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा आणीक खोल फसला माझा चिखलात पाय धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला प्रश्न: अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा. १) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा. २) पावसामुळे कसे परिणाम झाले? सचित्र उत्तर लिहा. ब) रिकाम्या जागा भरा. १) तुझी झाली ओली अर्धी XX २) माझाही भिजला पुर्ण XX ३) वरतून दणका जोरदार XXXX ४) XXXX शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा क) एका वाक्यात उत्तरे लिहा. १) वार्याने कुणाला उलटे केले? २) कुणाचा खांदा पुर्ण भिजला? ३) कुणाचा दणका जोरदार होता? - पाभे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1328 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Sun, 10/08/2017 - 20:47 नवीन
पुरवणी प्रश्न १)"तू ही गेली दुर निघूनी" हे उद्गार कुणाला उद्देशून आहेत? आणि का? सविस्तर उत्तर अपेक्षित.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा