Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(कद्रूंना झोडा)

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 10/05/2017 - 13:58
पेरणा कद्रू एके तुझा बाप कद्रू दुणे बहिणी दोन कद्रू त्रिक भाउ तुझा , हरामखोर चिंधी चोर कद्रू चोक वेणीत सुतळी, कद्रू पाचा अनवाणी चाल, कद्रू सक साडीवर ठिगळ, साता कद्रू हसू ओशाळ मंडई मधे फेकलेली भाजी कद्रू आठा पिशवित टाकू वडापावचा कागद सुध्दा नव्वे कद्रू रद्दीत विकू जटाळलेले केस आणि कळकटलेले कृष्णवदन अधन मधन दातांनाही कद्रू दाहे कर मंजन सर्वाना होळीच्या अगाउ शुभेच्छा! पालथागडू

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3003 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस गुरुवार, 10/05/2017 - 14:08 नवीन
=)) खल्लास
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 10/06/2017 - 11:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/06/2017 - 11:11 नवीन
हाण्ण्ण्ण
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/06/2017 - 15:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 10/06/2017 - 18:40 नवीन
भारीच हो !! ☺
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/08/2017 - 16:57 नवीन
एकदम झकास
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा