Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

भासं~फुलं!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 10/04/2017 - 11:59
पेर्णा... ;) ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात शब्दातून क्रीडेत क्रीडेतून शब्दात व्यासातून आसात आसातून व्यासात शब्दांच्या मनोय्रात मनोय्रांच्या शब्दात अर्थ नाही आशयात आशय नाही अर्थात रिकाम्या कुंथनात कुंथनातून रिकाम्यात.. शब्दकृतींच्या प्र-हारात भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;) कवी- अपना

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8082 views

💬 प्रतिसाद
अ
अभ्या.. Wed, 10/04/2017 - 13:08 नवीन
त्रासं~फुलं!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/04/2017 - 15:09 नवीन
ल्लुल्लुल्लुल्लुल्लु.. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 10/04/2017 - 15:59 नवीन
ऑ अच्चं- फुलं!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/04/2017 - 16:27 नवीन
तुमचा आवडता शब्द तुम्ही येथे खुबीने पेरला आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 10/04/2017 - 17:21 नवीन
ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात
तांब्यातून कढईत कढईतून तांब्यात मंथनातून कुंथन, कुंथताना मंथन
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 10/04/2017 - 17:36 नवीन
कश्या कश्यात लक्ष घालतात, त्यामुळे त्यांचीच काव्यप्रतिभा संकोचली आहे. कवितेचे धिरडे आणि कवीला कोरडे या शोधनिबंधातुन साभार
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/05/2017 - 03:20 नवीन
खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया. ;) Sandy
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/05/2017 - 06:28 नवीन
द्या व घ्या घ्या व द्या! =))
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 10/06/2017 - 05:57 नवीन
आले आले आमचे गुरुजी आले परत मांडी घालुनी अॅक्टीव्हावरी , भरकटलेले गुरुजी आले स्वघरी , सपनात बसली होती कुंथत स्वारी , तेव्हा कुठं जिलबी आली ही न्यारी. आगाऊ " मतीकुंथीत" ह्या काव्यसंग्रहातून.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/07/2017 - 08:20 नवीन
हा.हा.हा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा, प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया... :- YZ
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा