दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - निवृत्त नाथांच्या कथा

लेखक :- रामदास
अभिवाचन :- सविता००१
मिसळपावचा कोणताही उपक्रम असो, रामदास काकांच्या लेखणीला पहिले आमंत्रण असते. स्मरणरंजन विभागातही त्यांचा लेख असणार, हे काही वेगळे सांगायला नकोच. काकांच्या उत्तमोत्तम लेखांतून कोणता लेख घ्यायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न होता. त्यातून काकांशी चर्चा करून 'निवृत्त नाथांच्या कथा' हा लेख निवडला आहे. आपल्या सविताने त्याला अगदी जिवंत केलंय!

प
पुंबा
Mon, 10/23/2017 - 12:02
नवीन
झकास वाचलीयेत कथा..
आवडलीच..
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Mon, 10/23/2017 - 12:05
नवीन
खुप सुंदर कथा आणि अभिवाचन. सवि, तुझा आवाज ऐकत राहावासा वाटतो. मस्तच.
- Log in or register to post comments
स
सविता००१
Tue, 10/24/2017 - 04:29
नवीन
अगं, पहिला प्रयत्न. त्यात रामदास काकांच्या कथेचं शिवधनुष्य. पण मला वाचायचीच होती - त्यांचीच कथा. :)
- Log in or register to post comments