Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मौसुत उंडा

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 10/02/2017 - 15:01

पोळ्या मौसुत व पदर सुटलेल्या हव्या असल्यास कणीक चांगली मळावी लागते..व ते काम नाहि तरी कष्टाचेच असते
किलो भर कणीक ५/७ मीनीटात उत्तम पणे मऊ कशी मळावी याचे एक टेकनिक नेट वर टंगळमंगळ करताना सापडले..
एक किलो वा हव्या वजनाचे कणकीचे पीठ घ्या
तेल मीठ पाणी टाकून मळा
उंड्याला बोटाने चित्रात दाखवल्या प्रमाणे भोके पाडा
व कणीक किती घट्ट भिजवली आहे याचा अंदाज घेत भोकावर पाणी शिंपडा
मी चमच्या ने २-३ थेंब पाणी प्रत्येक भोकात टाकतो
उंडा पलटा व दुस-या बाजुला बोटा नी भोके पाडुन थेंब २-३ थेंब पाणी टाका..
उंडा ५-६ मिनिटे झाकून ठेवा
नंतर बाहेर काढा व २-३ मिनिटे मळा..
मौसुत उंडा तयार...

..

..........


  • Log in or register to post comments
  • 8539 views


वाचनखूण लावा
| 8539 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पगला गजोधर Mon, 10/02/2017 - 16:20 नवीन
कुठलीही गोष्ट चांगली मळली, की पदर हे आपोआप सुटतातच....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/03/2017 - 06:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 10/04/2017 - 04:55 नवीन
फुड पॉर्न ?? . . मौसुत उंडे . . केळं .. ??
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 10/03/2017 - 13:31 नवीन
इतक्या निगुतीने बोटाने भोके वगैरे पाडून, भोकात मोजून तीन थेंब पाणी सोडून माणसाने पोळ्या लाटाव्या कधी अन खाव्या कधी..... रिटायरमेंट नंतर सुद्धा असले चोचले जमतील का नाही शंकाच आहे, सबब आपला पास....
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Wed, 10/04/2017 - 10:36 नवीन
पण हा प्रयोग जर कणिक राठ आणि घट्ट असेल तर जास्त फायद्याचा आहे
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 10/05/2017 - 09:35 नवीन
झाले तरी पोळ्या मऊ होतील याची काय गॅरंटी
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 10/05/2017 - 10:03 नवीन
तो पुढचा विषय आहे, त्यासाठी अकु पुढचा धागा काढतीलच... आधी मऊसूत उंडा च्या बेसकॅम्प पर्यंत या... मग पुढची चढाई ...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा