Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कंपूबाजी

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 09/29/2017 - 12:55
🗣 5 प्रतिसाद
काल श्री नारायण राणे यांची झी वर मुलाखात पाहिली..साधारण श्री राणे यांचा सुर असा होता की ते "कंपूबाजी" चे बळी ठरले..अशोक चव्हाण व कंपूने त्यांना काम करू दिले नाही..पोटनिवडणुकीत उभे राहण्यास भाग पाडून ठरवून पाडले इत्यादी.. विषय राणे यांचा नाही तर "कंपूबाजी चा आहे.. कंपूबाजी हा एक भयानक प्रकार आहे..समूह..ऑफिस इव्हन परिवारात पण तो आढळून येतो. कंपू फार पॉवर फुल्ल असतो.. एखाद्या व्यक्तीस नामोहरम करण्यात कंपू काम करत असतो.. त्या व्यक्तीस कंपू मना सारखे काम करू देत नाही.. टिका टिप्पणी..टोमणे यानी हा कंपू त्या व्यक्तीस नक्की नव आणतो.. कंपूस उच्च पदस्थ लोकांचा छुपा पाठिंबा असतो... "ब्यालन्स ऑफ़ पोवेर" ठेवण्यासाठी ह्या कंपूच ुपयोग होत असतो.. तुमच्या चमकदार कल्पना चोरून त्या आपल्याच आहेत असे दाखवण्यात कंपू तरबेज असतात... कंपूचे काम तुमची आक्रमकता,,क्रिएटिव्हिटी ला लगाम घालणे हे असते.. कंपू गिरी पुढे व्यक्ती हतबल होते.. कंपूचे मूळ उद्दिष्ट तुम्ही त्यांच्या प्रमाणे विचार करावा..वागावे असा असतो..त्या साठी कंपू तुम्हाला वाकवतो..नसेल तर कंपूबाजी करून संस्था सोडण्यास भाग पाडतो.. तुमच्या बाजूने विचार करणारे वा सहानुभूती असणारे काही लोकास असतात..पण त्याचा फारसा उपयोग होत नाही.. आपल्या पैकी प्रत्येक जण या ना त्या कारणाने कंपूबाजी चा शिकार झालेला असतोच..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2752 views

🗣 चर्चा (5)
य
यशोधरा Fri, 09/29/2017 - 13:05 नवीन
खरंय! खरंय!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 09/29/2017 - 13:10 नवीन
कंपूबाजी हा कधीकधी एक चांगला बहाणाही ठरतो उगीच गळे काढणाऱ्यांसाठी. स्वतः कंपूबाजी करणारे बऱ्याचदा आपण कसे कंपूबाजीचे बळी ठरलो ते रंगवून सांगत असतात. (आता पळा, नाहीतर कंपू येईल धावून ;-) )
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका Fri, 09/29/2017 - 14:02 नवीन
आत्ताच कायप्पावर वाचले. राणे पक्ष काढणार आहेत म्हणे... पक्षाचे नाव ना. रा. ज. पार्टी म्हणजे (नारायण राणे जनता पार्टी)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/30/2017 - 01:33 नवीन
त्यांचा एक उपपक्ष( संघटना) होताच, नाहीतर प्रहार.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/01/2017 - 09:13 नवीन
असण्यापेक्षा कंपुबाज असणें मिपा विश्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

अखिल मिपाचे ताणुन हितचिंतक, बाहेरून समर्थक, तात्वीक विरोधक, मोजून मापून हितैषी संघाच्या "सात्विक उमाळा"या अनियतकालिकातुन साभार

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 7 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 7 hours ago
  • सुंदर !!
    3 days 7 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा