Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

बघतो जिकडे तिकडे दिसती ...

व
विदेश
Wed, 10/18/2017 - 20:30
💬 5 प्रतिसाद
Header2 बघतो जिकडे तिकडे दिसती मनातले ना कळणारे कळता सुखात असतो हल्ली नशिबावर जळफळणारे .. संधी साधत जगती येथे त्यांच्या पदरी यश पडते अचूक वेळी संधीचा ते वारा बघुनी वळणारे .. शब्द मधुरही कानी पडता टपके लाळ तोंडातुनी पिकल्या पानी मनात हिरवळ आढळती पाघळणारे .. प्रामाणिक राहून ते जरी करती काम इमानाने पाठी लागत असती त्यांच्या काही काही छळणारे .. ताव मारती टाळूवरच्या लोण्यावर मेलेल्याच्या मिरवत असती सभेस दावत नक्राश्रू घळघळणारे .. द्वेष असो वा कौतुक अपुले स्थितप्रज्ञ असती काही व्यथा मांडता समोर त्यांच्या क्षणात ते विरघळणारे .. कौतुक त्यांच्या नसते नशिबी असती जोवर जिवंत ते जगती त्यांच्या अवतीभवती जगण्यावर त्या जळणारे .. प्रयत्न केले किती जरी पण पाणी उलट्या घड्यावरी सुखात भिजले किती जरी ते दु:ख सदा उगाळणारे .. ...... Footer

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3426 views

💬 प्रतिसाद (5)
M
Mahesh Bhalerao Sat, 10/28/2017 - 12:57 नवीन
विचार करायला लावणारं काव्य ! समाजातील परिस्तितीचा धागा अचूक पकडलाय !
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 10/28/2017 - 14:01 नवीन
सुखात भिजले किती जरी ते दु:ख सदा उगाळणारे ..
वा! छान!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 10/29/2017 - 09:39 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/30/2017 - 13:52 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
व
विदेश गुरुवार, 11/02/2017 - 13:33 नवीन
महेश, एस, पद्मावति , पैसा - अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा