Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

चिकन शाकुती (मराठीत सागुती) Xaukuti

ल
ललिता
Fri, 10/17/2008 - 13:23

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7164 views

💬 प्रतिसाद
क
किट्टु Fri, 10/17/2008 - 16:36 नवीन
मी कधीहि ही डीश खाल्ली नव्हती. पण उद्या नक्कि करुन पाहील आणी सर्वांना खाउ पण घालेल. फोटो टाकला असता... तर अजुन मस्तच... असो.. रेसीपी बद्दल धन्यवाद.... ;;) --- किट्टु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 10/17/2008 - 16:47 नवीन
जबरा !! भारतात आलो की गोव्याला जाणारच होतो .. पण आता गोवन चिकन पण चापु म्हणतो :) अजुन एक चिकन रेसेपी ऍड झाली .. टारझनचे अभिनंदन :) -- (सर्वचिकनचापी) टार्जू आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/17/2008 - 16:52 नवीन
लईच भारी.. ललिताताई आपण रहात कुठे?? भारतात की आणखी कुठे?? नाही.... म्हणजे ही रेसिपि आणि अशा बर्‍याच तुमच्या घरी येऊन चापिन म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 10/17/2008 - 17:27 नवीन
एकदम मस्त. खुप दिवस शाकुती खाईन म्हणत होतो. आता उद्याच करुन बघतो. रेसिपी साठी धन्यवाद!!! (शुध्द मांसाहारी) पांथस्थ...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 18:51 नवीन
व्वा! काय योगायोग आहे! आत्ताच एका मित्राच्या घरी गेलो होतो तिथे याच पद्धतीने केलेली चिकन सागोती खाल्ली! पीटर्स स्कॉटचे सुरेखसे दोन पेग मारून त्यावर झक्कास कोंबडीचं जेवण आणि येऊन पाहतो तर ही पाकृ! :) व्वा! मजा आ गया.. फक्त एकच चुटपुट लागून राहिली आहे. आमची श्यामराव कांबळे गेले...! तात्या.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Sat, 10/18/2008 - 18:15 नवीन
आभारी आहे सर्वांची! :) फोटो टाकला असता... तर अजुन मस्तच किट्टु, मी घरी ही डिश बरेच दिवसात नाही केली. आता दिवाळीचे दिवस... तेव्हा चिकनला कमी चान्स! पुढच्या महिन्यात नक्की चिकन बनवून फोटो टाकीन. पण आता गोवन चिकन पण चापु म्हणतो अहो चिकनचापू, त्यासाठी थोडंच गोव्याला गेलं पाहिजे... आफ्रिकेत नाही का खाता येणार? रेसिपी कशाला दिलिय? ललिताताई आपण रहात कुठे?? भारतात की आणखी कुठे?? नाही.... म्हणजे ही रेसिपि आणि अशा बर्‍याच तुमच्या घरी येऊन चापिन म्हणते. प्रा़जुताई... ये ना! कधीही ये माझ्या घरी! मी कुठे राहाते ते माझ्या प्रोफाईलवर आहे बध. पार्ट्या करूया दणकून.... <:P खुप दिवस शाकुती खाईन म्हणत होतो. आता उद्याच करुन बघतो. पान्थस्थ.... वाट बघते तुमच्या रिपोर्टची! :) व्वा! मजा आ गया.. तात्या (काय उपाधी लावू?) राव? - साहेब? समजत नाहीय, दडपण आलंय कसलंतरी :S असो... धन्यवाद! श्यामराव कांबळे म्हणजे हार्मोनियमवादक तर नव्हे! चु.भू.द्या.ध्या.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sat, 10/18/2008 - 21:25 नवीन
एकदम मस्त. खुप दिवस शाकुती खाईन म्हणत होतो. आता उद्याच करुन बघतो.
शाकुती करुन मस्त चापलेली आहे. हे घ्या फोटो - १. शाकुती तयार आहे! Image removed. २. चला वाढलय!! Image removed. येतायना खायला :) (खानपान शौकीन) पांथस्थ...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/18/2008 - 21:32 नवीन
जीवघेणे फोटू..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/19/2008 - 04:51 नवीन
जीवघेणे फोटु व कातिल पाकृ धन्यु ललीताजी, पांथस्थ.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sat, 10/18/2008 - 22:52 नवीन
वा मस्त रेसिपी. करून बघायलाच हवी. फोटो ही सुरेख. ईश्वरी
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 10/19/2008 - 04:37 नवीन
पाककृती ... इतक्या चविष्ट पाककृती देणार असाल तर त्या सर्व ओरिजिनल गोव्याच्याच आहेत हे सुद्धा मान्य ... बाकी गोव्याचे समुद्रकिनारे जितके सुंदर आहेत तितक्याच तिथल्या पाककृती . आम्हाला दोन्हीही सारखेच प्रिय कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत १००% सहमत
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sun, 10/19/2008 - 15:02 नवीन
कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत खरय हे हाटिल आणि संकेत स्थळ दोघानाही लागु पडत नाही का? खाण्या साठी आणि वाचण्या साठी टपर्‍या आणि धाबेच बेश्ट.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Sun, 10/19/2008 - 13:13 नवीन
फोटो टाकल्याबद्दल शतशः धन्यवाद, पांथस्थ! मानलं तुम्हाला... :)
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sun, 10/19/2008 - 13:20 नवीन
मिपाचे मुखपृष्ठ पाहा आणि थोडसं आम्हालाही माना.. ;) तात्या.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Sun, 10/19/2008 - 13:39 नवीन
आभारी आहे हो तात्या! एवढं कौतुक खरंच पहिल्यांदाच अनुभवतेय एखाद्या वेबसाईटवर! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा