Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

बाप्पाचा नैवेद्यः बटाट्याचे कानवले

इ
इशा१२३
Tue, 08/29/2017 - 06:19

नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच. आज केलेत बटाटा्याचे कानवले/करंजी.

साहित्य:

बटाटे उकडुन कुस्करलेले दोन वाट्या
खसखस : एक चमचा
सुकामेवा: हवा तेवढा
गूळ : एक ते दीड वाटी
वेलदोडा पूड: एक चमचा
तूप: एक चमचा
तेल : तळणीपुरते

करंजीच्या पारीसाठी :

कणिक+दोन चमचे
बारीक रवा+एक चमचा
तेलाचे मोहन
.
1
.
.
1
.
.
कृती:

प्रथम कुस्करलेला बटाटा तुपावर खमंग परतून घ्यावा, छान चोकलेटी रंग आल्यावर त्यात गूळ मिसळून परतून घ्यावे. छान गोळा तयार झाला की त्यात खसखस, सुकामेवा, वेलदोडा पूड घालून एकत्र करुन घ्यावे. खमंग सारण तयार होइल.

पारीसाठी कणकेत बारीक रवा आणि गरम तेलाचे मोहन घालून एकत्र करुन घ्यावे त्यात पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. साधारण अर्धा तासानंतर बटाट्याचे सारण भरून करंज्या तयार करुन घ्यव्यात व तळाव्यात.
.
.
1


  • Log in or register to post comments
  • 13544 views


वाचनखूण लावा
| 13544 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पियुशा Tue, 08/29/2017 - 07:30 नवीन
वेगळ आणि यूनिक प्रसाद :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/29/2017 - 08:15 नवीन
एकदम नवीन पाकृ! फोटो आणि सादर करण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मस्त!!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/29/2017 - 08:44 नवीन
गोडात बटाटा कसा लागेल याचा विचार केला नव्हता. एकदा करुन बघावं लागेल.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 08/29/2017 - 09:58 नवीन
बटाट्याच्या गोड पाककृती खूप आहेत,सूड भौ.वड्या,गुलाबजाम,शिरा ,जिलबी,कीस, चिवडा,
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 08/30/2017 - 03:52 नवीन
बटाट्याच्या गोड वड्या, गुलाबजाम, शिरा, जिलबी हे पदार्थ कधीही खाल्लेले नाहीत. बटाट्याचा कीस खाल्लाय पण तिखट. नाही म्हणायला गोडसर चवीचा बटाट्याचा चिवडा मात्र खाल्लाय. सुरन्गी ताई या निमित्ताने या सर्व पाकृ येउ द्या.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 08/29/2017 - 09:54 नवीन
खूप छान सादरीकरण.छान पाककृती.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 08/29/2017 - 10:19 नवीन
छान दिसत आहेत कानवले/करंज्या.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 08/29/2017 - 11:18 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 08/29/2017 - 12:41 नवीन
वेगळाच नैवेद्याचा पदार्थ. छान आहे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 08/29/2017 - 15:51 नवीन
अरे वा ! सुरेख .... मी आले की फ्लॉवर ऐवजी बटाटे आणुन ठेव ;)
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 08/30/2017 - 05:10 नवीन
नाहि ह!फ्लॉवर म्हणजे फ्लॉवरच!खास तुझ्यासाठी!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 08/29/2017 - 17:20 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 08/29/2017 - 18:10 नवीन
गोड बटाटा?!! वेगळीच पाककृती!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 08/29/2017 - 20:24 नवीन
पण हे नवीण आहे! मस्तच!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 08/29/2017 - 20:26 नवीन
प्रतिक्रिया पण देत येत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 08/30/2017 - 00:56 नवीन
छान! वेगळाच पदार्थ आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 08/30/2017 - 23:07 नवीन
वाह छान
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 08/31/2017 - 12:59 नवीन
बटाट्याचे गोडाचे प्रकार बर्‍याचदा खाद्यपूस्तकात वाचले होते पणकधी बनवले नाही. हे कानवले भारी दिसतायेत. पाककृती आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 08/31/2017 - 14:59 नवीन
छान पाकृ. तुझ्याकडेच येऊन खाल्ली तर जास्त चांगली लागेल ;)
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Fri, 09/01/2017 - 06:38 नवीन
हा!हा!ये कधिही.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sun, 09/03/2017 - 13:15 नवीन
मी पण येणार
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/01/2017 - 05:13 नवीन
विंट्रेस्टिंग. नक्की करून बघेन.
  • Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक Fri, 09/01/2017 - 12:12 नवीन
नया है यह! किती आगळी वेगळी कृती ! खूप सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 09/01/2017 - 12:40 नवीन
मस्त एकदम
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sat, 09/02/2017 - 19:31 नवीन
गोडात बटाटा हे थोड वेगळे प्रकरण आहे. पण खमंग लागत असणार एकदम
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sun, 09/03/2017 - 13:12 नवीन
खुपच छान , आहेचस तु सुगरण , ऐन गणपतीच्या वेळी पुण्यात असल्याने तु खाउ घातलेल्या पापातल्या चिरोट्यांची चव अजुन जीभेवर रेंगाळत आहे.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sun, 09/03/2017 - 13:13 नवीन
पाकातल्या चिरोट्यांची असे वाचावे
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sun, 09/03/2017 - 13:14 नवीन
पाकातल्या चिरोट्यांची असे वाचावे
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 09/07/2017 - 22:09 नवीन
अनोखा प्रकार आहे अगदी.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 38 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 44 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा