Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

चिकन अंगुरी

व
वृषाली
गुरुवार, 10/16/2008 - 16:40

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3845 views

💬 प्रतिसाद
द
दिप्ती गुरुवार, 10/16/2008 - 17:31 नवीन
कांदा टोमॅटो शिवाय चिकनची रेसीपी छान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 17:35 नवीन
पण मग त्याला अंगूरी का नाव?? कारण अंगूरी म्हणजे छोटे गोळे असलेली रसमलाई इतकचं माहीती होतं. आणि या रेसिपी मध्ये अंगूर (द्राक्षे) ही नाहीयेत. मग चिकन अंगूरी का बरं असेल?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वृषाली Fri, 10/17/2008 - 15:31 नवीन
actually ह्या रेसिपी मध्ये अंगुर चा काही एक संबंध नाही आहे. असाच एखादा प्रयत्न करुन पहावा.म्हणुन हा प्रयास पण नावात काय आहे. vrush
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/16/2008 - 18:18 नवीन
आम्हाला चिकनची कोणतीही अपरूपे मनापासून आवडतात , परंतु "चिकन अंगुरी" हे नाव भयंकर जबर्‍या कै च्या कै आवडलेलं आहे ... मिपावरच्या सर्व चिकन पाकृची एकदा घरी गेलो की प्रिंट आउट काढेल आणि आईला ६-८ महिन्यांचा तुंबलेला स्वयंपाक एकदाच करायला लावीन म्हणतो :) अजुन येउंद्या चिकन पाकृ .. (सर्वचिकनचापी) टार्जू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 09:19 नवीन
क्या केहेने..! लाजवाब पाककृती... तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा