Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सासव - आंब्याचं अफलातून रायतं

ल
ललिता
Wed, 10/15/2008 - 22:56

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7522 views

💬 प्रतिसाद
ध
धनंजय Wed, 10/15/2008 - 23:43 नवीन
मस्त पाकृ आता बाजारात कैर्‍या येत नाहीत तर तुम्ही वर्णनाने आमचा छळ चालवला आहे. :-)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 23:48 नवीन
(सहमत)बेसनलाडू निदान फोटो तरी टाका. पाककृतींच्या सदरात फोटो कम्पल्सरी करावा का तात्या? (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 10/16/2008 - 15:19 नवीन
आता कैर्‍या मिळेपर्यंत वाट पहावी लागणार!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/16/2008 - 01:23 नवीन
शाकाहारी पाकृबद्दल धन्यवाद. आता पुढच्या सिझन ची वाट पहावी लागणार. रेवती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/16/2008 - 04:18 नवीन
आमच्या डोळ्यात पाणी आणायचंच ठरवलंय काय? अहो, माझ्या आजीची आठवण झाली हो! काय जबरदस्त सासव करायची माझी आज्जी.... माझ्या आईलाही कधी जमलं नाही तसलं..... आम्ही आईला सासवावरून नेहमी चिडवायचो, की तुला तुझ्या आईने स्वयंपाक नीट शिकवलेला दिसत नाही... (आणि मग आईच्या चिक्कार शिव्या खायचो.....) सासवाच्या आठवणीने हळवा झालेला.... अस्सल सारस्वत, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 10/16/2008 - 09:03 नवीन
बेसनलाडू, फोटो कसा टाकू? आंबे कुठे आहेत? मी जिथे राहाते तिथे सासव बनवता येतच नाही हो... तर फोटो कुठून पैदा करायचा! सारस्वत डांबिसकाका, बायकोला शिकवा नं हवं तसं सासव करायला! पाकृ दिली आहेच :) टीपः मी स्वतःच २० वर्षांत सासव चाखलेलं नाही...... :(
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 10/16/2008 - 09:09 नवीन
खरंच अफलातून पाकृ. अजून सासव कधी चाखलं नाही, पण यंदाच्या मेच्या सुटीत ओरपलेलं रायतं आठवून गेलं :(

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/16/2008 - 09:40 नवीन
ललिता ताई, तू कोकणी उलयतां वें? :)
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 10/16/2008 - 10:14 नवीन
हाव कोकणी उलयता गो यशोधरा... मगेली मातृभाषा कारवारची कोकणी! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/16/2008 - 13:01 नवीन
अय्यो, ललिताताई तूऽऽऽऽऽऽ?? :) माका दिश्शील्लेच तूच उरतलें म्हण!! :) जरा कामां आस गे हांव, तुका मागिर व्यनि करता :)
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 10/16/2008 - 13:20 नवीन
कळलें तू कोण म्हण आता, तुवें बरेल्ल्यावैल्यान! शैलजा?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/16/2008 - 13:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 09:41 नवीन
क्या केहेने....!
  • Log in or register to post comments
च
चकली Fri, 10/17/2008 - 19:00 नवीन
अशाच "authentic" सारस्वत पाकृ येउ द्यात. सध्यातरी "१० रायवळ आंबे" आंबे मिळणे कठिण आहे...तेव्हा नुसतीच कल्पना करून समाधान करून घेतले! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
B
baba Sat, 10/18/2008 - 01:39 नवीन
:) ...बाबा
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/23/2014 - 22:48 नवीन
वा! पाकृ काही अनवटच वाटतेय. करुन पाहीन.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/24/2014 - 05:18 नवीन
यात आंब्याप्रमाणेच सगळी फळे घालुन रसदार बनवण्यासाठी दही घालतात. म्स्त लागतं. आंब्याला रस असल्याने दही घातल नसावं.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/24/2014 - 05:48 नवीन
दही घालायचं नाही. दही घातलं तर ते रायतं/कोशिंबीर झाली. सासव हा खास कोंकणी पदार्थ आहे. आंबट-गोड फळे जसे की आंबे, अंबाडे, अननस इ. चे असे सासव करतात. आणि माझ्या गोव्यातल्या मैत्रिणी करतात त्या मिरची पावडर/सुक्या लाल मिरच्या सढळ हाताने घालतात, खरं तर रंग लाल झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 04/24/2014 - 11:24 नवीन
"१० रायवळ आंबे" म्हणजे काय? कैरी का?
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 04/24/2014 - 11:38 नवीन
क्या आप रायवळ आंबे नही जानते? (क्या आपके टूथेपेस्ट में नमक हय च्या चालीवर वाचावे)
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 04/24/2014 - 12:28 नवीन
हम, रायवळ शब्द नही जानत है.... राघु आम्बा का??
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/24/2014 - 11:38 नवीन
आज केलं होतं, त्यातलं एवढंच उरलंय. Image removed.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 04/24/2014 - 11:54 नवीन
ज्यो तै हे कशा बरोबर खायच? हापुस आंब्याच केल तर चालेल का? आताच पाण्यात टाकुन ठेवले संध्याकाळसाठी आता अस करुन बघेन.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/24/2014 - 12:02 नवीन
डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर, कसेही चालेल. हापूस आंब्याचे नको करू. कारण त्याचा गर घट्ट असतो आणि आंबे खूप गोड असतात. हे रायवळ आंबे जरासे आंबटसर असले की मजा येते.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 04/24/2014 - 12:16 नवीन
ओके. आता रायवळ आंबे शोधणे आले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 6 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा