बीट - चीज बॉल्स
- १ वाटी हरभरा डाळ,
- १ बीट सोलून, किसून,
- १ कांदा बारीक चिरुन,
- ८-१० पुदिन्याची पाने बारीक चिरुन (ऐच्छिक),
- १/२ वाटी बारीक चिरलेली पालकाची पाने (ऐच्छिक),
- २-३ हि. मिरच्या बारेक चिरुन/ पेस्ट करुन,
- ३-४ लसूण पाकळ्या किसून,
- अर्धा इंच आले किसून,
- १ चमचा जीरेपूड,
- २-३ चमचे तांदळाचे पीठ (गरज वाटल्यास),
- १/२ टीस्पून चाट मसाला,
- मीठ,
- लाल तिखट (ऐच्छिक),
- चीज क्युब्स - १ से.मी. चे तुकडे करुन,
- तेल
💬 प्रतिसाद
र
रेवती
गुरुवार, 07/13/2017 - 01:57
नवीन
वेगळीच पाकृ आहे. आधी न ऐकलेली.
फलाफल एकदाच खूप पूर्वी खाल्ल्याने चव आता आठवत नाहीये.
आजच एका मैत्रिणीने मसाला वडे पाठवले होते त्याची चव आठवली.
बहुतेक तशी चव लागत असावी.
- Log in or register to post comments
ज
जुइ
गुरुवार, 07/13/2017 - 03:09
नवीन
अगदी वेगळी पाकृ आहे. नक्कीच करून बघेन.
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 07/13/2017 - 09:47
नवीन
यम्मी दिसतंय :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/13/2017 - 09:56
नवीन
यम्मी!
- Log in or register to post comments
स
सानझरी
गुरुवार, 07/13/2017 - 10:40
नवीन
तोंपासु!!!!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 07/13/2017 - 10:40
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II
गुरुवार, 07/13/2017 - 13:53
नवीन
वा दिसतायत तर छान . तळले तर अजून छान लागू शकतील .पण त्या चीज च काय होईल तळल्यावर ????
पण खायचे काश्याशी , एखादी चटणी ची रेसिपी द्याकी बरोबर
या चीज बॉल्स बरोबर , तिखट+गोड अशी चटणी मजेदार ठरेल
आप्पे पत्रात गोल आकार करता येतो .....हे आजच कल्ल ....
बाकी नवीन डिश मस्तच
- Log in or register to post comments
र
रुपी
Fri, 07/14/2017 - 01:20
नवीन
धन्यवाद :)
कमी मेहनत घेतली ना, म्हणून केचपबरोबरच दिले :) तिखटगोड चटणीबरोबर नक्कीच छान लागतील.
तळल्यावर चीज मस्त वितळेल, खाताना छान लागेल. ते मध्यभागी घातलंय त्यामुळे तळताना फुटून बाहेर वगैरे येणार नाही. फार तेलकट नको, म्हणून मी आप्पेपात्रात केले.
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 07/13/2017 - 14:04
नवीन
वॉव ... करुन बघेन ..
हि सानिकास्वप्निल कुठे गेलिय .. दिसली नाहि अजिबातच !
- Log in or register to post comments
र
रुपी
Fri, 07/14/2017 - 01:20
नवीन
धन्यवाद सर्वांना :)
- Log in or register to post comments
म
मंजूताई
Sat, 07/15/2017 - 12:54
नवीन
उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत अश्या पावसाळी हवेत ...
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sun, 07/16/2017 - 09:09
नवीन
मस्त दिसत आहेत, ए फ्रा मध्ये करता येतील का बघते.
स्वाती
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Tue, 07/18/2017 - 09:16
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments