Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

बायकोशी भांडण झालेल्या नवरोबांसाठी खास आणि सोप्पी डिश

स
सिद्धेश्वर विलास पाटणकर
Fri, 07/07/2017 - 15:13
कुठलेही कडधान्य (आपल्या आवडीप्रमाणे ) भिजत घाला ... त्याला चांगले मोड येऊ द्यात .. हे मोड आलेले कडधान्य ,थोडे मीठ , तिखट, हळद (चवीपुरतं) टाकून मस्तपैकी हलवा ... गरम तव्यावर थोडे तेल टाका आणि पद्धतशीर परतून घ्या .. डिश तय्यार ... दही असेल सोबतीला तर अजून खाण्यास मजा येते ... करून बघा ..करून बघा .. एकदा बायकोशी भांडून बघा .... तिला पहिलं खायला द्या ...नंतर स्वतः खाल्लंत तरी चालेल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8128 views

💬 प्रतिसाद
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 07/07/2017 - 15:46 नवीन
ही पाककृती अंडे घालून कशी करता येइल?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 07/08/2017 - 05:38 नवीन
विनोदाचा भाग सोडून द्या. अंडे +कडधान्य असलेल्या सोप्या चविष्ट नाष्ट्यासाठी, उकळत्या मॅगी सोबत मटकी उकडा आणि त्यावरच अंडे फोडा. वेळ वाचतो चविष्ट अंडेके साथ मटकीवाली मॅगी भी !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 07/08/2017 - 05:40 नवीन
मटकी मोड आणलेली हे सांगायचे राहीले
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 15:55 नवीन
अंड्याला पण भिजवत ठेवा मोड येतायत का ते बघा आले तरच आले टाकून कुटून घ्या मग मस्तपैकी फोडणी द्या डिश तय्यार
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 16:03 नवीन
खरंच करायचं असेल तर अंड फोडून अस्संच टाकलं तरी चालत ... मस्त लागत .. करून बघा .. करून बघा .. एकदा बायकोशी भांडून बघा ....
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 07/07/2017 - 16:35 नवीन
तुम्ही ही पाकृ अंडं घालून केली आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 07/07/2017 - 17:43 नवीन
आजकाल काही सांगता येत नाही.... (अर्थात वरील प्रतिसाद हा "सूड" ह्यांनाच आहे.)
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Fri, 07/07/2017 - 17:48 नवीन
यात अंडे घालून बायकोला खायला द्याल तर तुमचे काही खरे नाही....
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/07/2017 - 18:36 नवीन
ही पाकृ अंड्याऐवजी पनीर घालून करता येईल का ? (मिपाचा IP Rights / पेटंट असलेला प्रश्न, साभार :) ;) )
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 07/07/2017 - 19:07 नवीन
=)) तूम्हाला दसऱ्याच्या सभेच्छा :P
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 07/07/2017 - 19:06 नवीन
शकतो आपले लग्न झाले नसावे! *मिपाकर असल्या लेखाला का साद देत बसले आहेत ऑ ;)
  • Log in or register to post comments
द
दो-पहिया Sat, 07/08/2017 - 04:02 नवीन
अहो ही डिश चांगली झाली तर बायको सारखीच भांडू लागेल याचा विचार केला आहे का?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा