Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सोप्पी शेवेची भाजी

श
शिप्रा
Fri, 10/03/2008 - 12:35

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11530 views

💬 प्रतिसाद
छ
छोटुली Fri, 10/03/2008 - 13:33 नवीन
काय सही पा.कृ... फोटु का नाही गं दिलास? आताच करुन खावीशी वाटत आहे.
  • Log in or register to post comments
स
सायली Fri, 10/03/2008 - 13:38 नवीन
मी ही भाजी करताना कांदे आणि सुक्या खोबर्‍याचा किस तेलात वेगवेगळा परतून घेते. आणि मग सर्व साहित्य एकत्र वाटून घेते. त्यामुळे वाटणाला खमंगपणा येतो. आणि भाजी अधिक चवदार होते.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 10/03/2008 - 14:10 नवीन
चिंटी, मा़झ्याकडे तर कांदा, खोबरे मसाला ४/५ दिवसाचा एकदमच तयार करून ठेवते. आता नक्की करून पाहिन शेवेची भाजी. :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 10/03/2008 - 14:17 नवीन
पाककृती. इथे एकदा भुसावळकडच्या एका कुटुंबाने शेवभाजीचा सुरेख बेत केला होता त्याची याद आली - Image removed.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
शिप्रा Fri, 10/03/2008 - 14:22 नवीन
धन्यवाद नंदन मस्त्त्त्त्त...फोटो बद्द्ल... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 10/03/2008 - 14:37 नवीन
माझी एकदम आवडती पाकृ... धन्यवाद!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 10/03/2008 - 15:31 नवीन
तयार आमटीत शेव घातल्यावर पुन्हा उकळायची का नाही? रेवती
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Sat, 10/04/2008 - 11:23 नवीन
आग एकदा शेव घातली कि मग नाहि उकळायची, नाहितर शेवेचा खुप र्‍हाडा होतो...त्यामुळे जेवायचा थोडा वेळ आधिच ती आमटित टाकायची... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 10/03/2008 - 17:00 नवीन
तोंडाला पाणी सुटलंय... मीपण करून बघणार...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2008 - 17:14 नवीन
फार उत्साहाने पाककृती उघडली पण प्रमाणे दिली नसल्यामुळे हिरमोड झाला. असो. ज्याची त्याची पद्धत. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/03/2008 - 17:20 नवीन
पेठकर म्हणतात त्याप्रमाणे प्रमाणे असती तर आवडले असतेच पण अंदाजपंचे करून पहावेच म्हणते. ;)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 10/03/2008 - 18:13 नवीन
पाककृती चांगली वाटते आहे, गुजराती प्रभाव आहे का? आणि पाककृती सांगायची पध्दत माझ्यासारखी आहे.. :-) त्यामुळे कोणाला पाककृती देताना फार विचार करावा लागतो. चिंच लिंबाएवढी घातली का बोराएवढी हे आठवावे लागते!
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Sat, 10/04/2008 - 11:31 नवीन
अगदी बरोबर आहे..:) आगे २इंच आले म्हणजे किति हे मला कधिच कळाले नाहि...आणी आले पट्टि घेउन कसे मोजणार :) जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 10/03/2008 - 18:43 नवीन
छान आहे, झटपट होणारीसुद्धा!!!!!! बाकी सांगायची पध्दत पण छान सुटसुटीत....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 21:20 नवीन
वरील सर्वांशी सहमत... ही आपली आवडती पाकृ..!
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि Sat, 10/04/2008 - 02:10 नवीन
मलाहि खुप आवडते हि भाजि. तुम्हि सोपि शेवभाजि अस नाव दिलय म्हणुन एक शंका ह्याच भाजिचि अजुन एखादि कृति आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 10/04/2008 - 06:03 नवीन
http://www.manogat.com/node/1774 तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 10/04/2008 - 03:00 नवीन
नक्की करून बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुरेखा Sat, 10/04/2008 - 10:02 नवीन
हि जळ्गाव ची पक क्रुति आहे. प्रमाण दिले असते तर छान झाले असते. लगेच करून चव बघेल.
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Sat, 10/04/2008 - 11:28 नवीन
सगळ्यांनी च प्रमाण हावे असे म्हटले..:) पण खरे सांगायचे तर ते मला पण माहित नाहि..मी कधिच प्रमाणे लक्षात ठेवित नाहि..मला अंदाजाने घातलेले जास्त आवडते.. किंवा दुसर्‍यांनि प्रमाण दिले तरि मि ते माझ्याप्रमाणे आल्टर करते..जे सगळ्याचजणि करत असतील.. असो..पुधच्यावेळिस नक्कि लक्षात ठेवीन... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 19:12 नवीन
चिंटी, तुम्ही दिलेली पाक़कृती भन्नाट आहे... मी आज करून बघितली.. आईला मी केलेलं काहिहि चालतं ;) बाबाही कधीतरी स्तुती करतात.. मात्र आज कधी नव्हे ते भावाला मी केलेला पदार्थ आवडला (अतिशय दुर्मिळ घटना.. दशकातून एक्दा येत असावी :) ) हे बघा फोटू शेवभाजीचा रसः Image removed. नुकतीच शेव घालल्यावर Image removed. अर्धी शेवभाजी चट्टामट्टा केल्यावर ;) Image removed. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 10/06/2008 - 05:35 नवीन
अप्रतिम, अतिशय योग्य रंग्/तवंग आलाय शेव भाजीला. झालात तुम्हीही बल्लवाचार्य. अभिनंदन. अर्धी शेवभाजी चट्टामट्टा केल्यानंतर काढलेले छायाचित्र पाहून जबड्याच्या दोन्ही बाजूंना एक अस्वस्थ करणारी संवेदना झाली आणि तोंडात लाळ जमू लागली. लगेच प्रतिसाद लिहावयास घेतला. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/06/2008 - 05:55 नवीन
मग आम्हाला कधी आमंत्रण? ;-) अदिती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/06/2008 - 10:11 नवीन
पाकृ किती भन्नाट आहे ते नंदन आणिऋषिकेशने टाकलेल्या फोटोंवरून लग्गेच समजतेय.. फक्त पेठकर म्हणतात त्याप्रमाणे मापे दिली असतीत तर... पण मस्तच दिसते आहे! स्वाती
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू Wed, 10/22/2008 - 07:13 नवीन
आम्ही पण केली होती शेव भाजी... मस्त झणझणीत झाली होती.... बघाच तुम्ही खालच्या फोटो मधे..... Image removed.
  • Log in or register to post comments
र
राजा ची रानी Wed, 10/22/2008 - 09:49 नवीन
खुप च छान. पन मी ना लिम्बु एव्जी ट्मेट्ओ घाल्ते. आनी खोब्र नाही घाल्त.पन आता अशी बनवुन बघेल.
  • Log in or register to post comments
प
पारोळेकर गुरुवार, 02/05/2009 - 11:57 नवीन
वरील सर्वांशी सहमत... मग आम्हाला कधी आमंत्रण?
जो पिणार तोच सोनार !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा