Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पाककृती

अ
अनिल हटेला
गुरुवार, 10/02/2008 - 11:56

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8205 views

💬 प्रतिसाद
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/02/2008 - 11:58 नवीन
Image removed. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/02/2008 - 23:40 नवीन
...प्रतिसादाचा मथळा आवडला. पूर्वीच्या काळी चिनी लोक झुरळ खातात अशी किंवदंता होती. बैलसुद्धा खातात काय? चित्रातील पदार्थ ही बैलाची पाककृती आहे काय?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 12:28 नवीन
छायाचित्रे मस्त आणि आमंत्रीत करणारी आहेत. (त्या कोपर्‍यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का?) छायाचित्रांसमवेत 'रेशिप्या' दिल्या असत्या तर अधिक मजा आली असती.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 13:12 नवीन
त्या कोपर्‍यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का? =)) =)) =)) __/\__ आर्र बैला कुढं कुचाट चायनिज खातु ? आपली पाकृ कशी असावी ? खालील प्रमाणे साहित्य : एक हिरव्या लुसलुशीत गवताचा पेंढा, कडबा कुट्टी , सरकी पेंड , अजुन एक प्रकारची सरकी पेंड , आणिक एक प्रकारची सरकी पेंड , गरजे नुसार पाणी ... कृती : एक मोठं घमेलं घ्याव .. एक पेंढा घ्यावा ... त्याला जाडा भरडा चिरावा, त्यात कडबाकुट्टी आणि विविध मसालेदार सरकी पेंड्स टाकुन मस्त रेंदा करावा ... आणि रात्र भर घमेलं झाकून ठेवाव. तापमान ४० डीग्री असल्यास उत्तम .. मग सकाळी सकाळी मस्त वास येतो .. असे कोमट कोमट आंबोण सकाळी दात न घासता खावं ... चायनिज गोर्‍हाचा मित्र आणि आफ्रिकन सांड ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 07/05/2010 - 16:24 नवीन
वा हटकेच आहे टारझन तुमची रेसिपी. पण ही म्हशींसाठी असते का ?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 05/15/2010 - 15:33 नवीन
त्या कोपर्‍यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का? =)) =)) =)) चुचु
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/02/2008 - 12:53 नवीन
>>छायाचित्रे मस्त आणि आमंत्रीत करणारी आहेत म्हणुन तर दिलीत .... >>त्या कोपर्‍यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का? फूटू काढे पर्यंत दम नाय निघाला बॉ.. >>छायाचित्रांसमवेत 'रेशिप्या' दिल्या असत्या तर अधिक मजा आली असती. नक्की !! पूढील वेळेस ट्राय मारतो !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 13:16 नवीन
आम्हाला चायनीज पाकृ फार क्वचितच आवडतात..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 13:39 नवीन
तात्या, पुण्यात आलात की 'चिकन हॉट्-पॅन' ची आठवण करून द्या तुम्हाला नक्कीच आवडेल. माझा कूक छान बनवितो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 13:54 नवीन
असं आहे का ? आजकाल मलाही 'तात्या' म्हणतात लोक्स .. येतोच लवकर पुण्याला :) (चिकन*.* चा फॅन) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 13:58 नवीन
तुम्हीच विसोबा खेचर असाल तर तुम्हालाही तात्या म्हणून. (जसे आत्याबाईला मिशा असत्या तर...). असो पण आमंत्रण सर्वांना आहे. तुम्ही ही आलात की फोन करा. ९८५०५ ८३००५.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 14:04 नवीन
पण आमंत्रण सर्वांना आहे. तुम्ही ही आलात की फोन करा. ९८५०५ ८३००५ आम्ही फुकट चिकन खाण्यासाठी खास आमच्या नावाचा उच्चार व्हावा असा मानभावी पणा करत नाही.. तुमचा नंबर सेव्हवला आहे. कधीही फोन येउ शकतो ... फक्त एक किलो चिकन जास्त सांगावे :) ( तात्याटारझन ऊर्फ तात्याखवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 16:38 नवीन
येत्या शनिवारी कट्ट्याला येणारच आहे.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 17:04 नवीन
दुपारच्या जेवणाला माझ्या कँटीनला या. कारण ही डीश पॅक करून नंतर खाण्यात मजा नाही. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 20:55 नवीन
धन्यवाद पेठकरसाहेब, नक्की आलो असतो परंतु दुपारी आमच्या मामांकडे उतरणार आहे त्यामुळे शक्य नाही.. आमचे मामासाहेब, (म्हातारीचे धाकले बंधु) आमच्याकरता जेवायचे थांबणार आहेत..त्यामुळे पुन्हा कधितरी! :) आपला, (लाडका भाचा) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/02/2008 - 13:23 नवीन
>>असे कोमट कोमट आंबोण सकाळी दात न घासता खावं ... आरे हे खाउन खाउन कटाळलो ..... आणी इकडे पेंढा , सरकी वगैरे सार मेड इन चायना , ते आपल्याला नाय जमत .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 10/02/2008 - 18:29 नवीन
वा.. मस्त फोटोज आहेत!! भुक लागली.. :) कंगपाओ चिकन मलाही अतिशय आवडतं! मधे मी मिपावर कंगपाओ 'टोफु' ची रेसिपी दिली होती..
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 10/03/2008 - 03:17 नवीन
कशाला आठवण करून दिलीस ? अस्सल चायनिज मिस करते आहे अमेरिकेत. मला व्हेज फूड मिळण इतक कठिण असायच.पण मी चीनी मेंडरिन शिकल्या मुळे मला हव तस करायला लावायची. ते म्हणायचे ,`` खई खई .मै वंती``.म्हणजे ओके ओके. मै = नाही. वंती =प्रॉब्लेम.मै वंती म्हणजे नो प्रॉब्लेम पण कूकिंग पॅन सेम वापरल्यामुळे मला सर्व अन्नाला वास यायचा. पण घरी जेवण करण्यापेक्षा तो वास चालायचा. मी मा़झ्या आयीला (तिथे मेड ला आई नाही तर आ...यी म्हणतात्)करायला संगायची. आता ईंडियन तेलकट ,मसालेदार चायनिज खाऊच शकत नाही. चीन ईज अमेझींग! ज्याला संधी मिळेल तेव्हा जरूर जरूज जा. मीनल.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Fri, 10/03/2008 - 03:21 नवीन
वा.. मस्त फोटोज. शेंगा आणि चिकनची डिश तर मस्तच दिसतिये. ईश्वरी
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 10/03/2008 - 03:24 नवीन
मँडरिन चीनी मधे -- थँक्यु म्हणजे श्ये श्ये . आणि नो मेंशन म्हणजे बुकाशी . ब-याचदा परदेशी (नॉन चिनी )म्हणताना म्हणतात -- शी शी : : : : आणि : : : `बुकाशी ` चा नॉन चिनी उच्चार द्यायला हवा का? मीनल.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/03/2008 - 04:18 नवीन
मीनल ताइ !! नी खई !! नी केवो सुइशा !! चीग ओकेला !! हाहाहा ~~~~~~ सर्व प्रतीसाद कर्त्यांना शी शे आ!!!!!! आणी एक जे आपण आज पर्यंत खात आलोये चायनीज म्हणुन , त्यात आणी चीन मध्ये बनना-या चायनीज मध्ये फार फार फरक आहे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 10/03/2008 - 04:51 नवीन
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/03/2008 - 05:01 नवीन
>>पूर्वीच्या काळी चिनी लोक झुरळ खातात अशी किंवदंता होती. बैलसुद्धा खातात काय? चित्रातील पदार्थ ही बैलाची पाककृती आहे काय? टग्या भाउ ,अस काय करतोस ? बैलाला राग येइन ह्म्म अशाने ....... >>फोटो दिसत नाहीये.... कस काय बुवा!! रेफ्रेश करून बघ की !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 10/03/2008 - 05:08 नवीन
>>रेफ्रेश करून बघ की !!! केल ना!! काहीच दिसत नाहीये :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 10/03/2008 - 08:00 नवीन
हे गुंग बाओ जि डिंग ... आहे का ? गुंग बाओ हे ही रेसिपी ज्याने प्रथम केली त्या कुक चे नाव , जि म्हणजे चिकन .. बॅकॉक ला आम्हाला यात शेंगदाण्याच्या ऐवजी काजु घालून दिले होते ...पण बीजींग मधे शेंगदाणे घातलेलीच मिळाली होती मला खूप आवडते ही डीश चायनीज टी पण छान असतो.. त्यातला जस्मिन फ्लेवर मला आवडतो फोटो छानच आहे... तुमच्याकडे याची पाककृती असेल तर नक्की लिहा
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/03/2008 - 13:36 नवीन
नाय राव !! त्या साठी चायनीज कूक ला बटर लावाव लागेल !! आणी यु आर ग्रेट !! तुम्हाला बरीच माहीती आहे !! धन्यु प्रतीसादा बद्दल !! पूढील भागात रेसीपी द्यायचा प्रयत्न करेन !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा