Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्की

ल
लीना कनाटा
Wed, 01/11/2017 - 03:24
  • हवा हवाई फलाफल

Book traversal links for हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्की

  • हवा हवाई फलाफल ›
उपकरण : एयर फ्रायर कृती : कुसकूस (गरम पाण्यात भिजवून), किनवा (शिजवून), मॅश्ड पोटॅटो, हिरवे वाटणे, मक्याचे दाणे, धने - जिरे पूड, लाल तिखट, मीठ स्वादानुसार, कोथंबीर एकत्र मळून घ्यावे. त्यात चवी प्रमाणे थाई रेड चिली सॉस आणि किसलेले चीज टाकावे. आता या मिश्रणाच्या टिक्क्या कराव्यात. त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळवून घ्याव्यात. तेलात तळण्या ऐवजी हवेवर एका बाजूने १५ मिनिटे तर दुसऱ्या बाजूने साधारणतः १२ मिनिटे तांबूस सोनेरी होई पर्यंत तळाव्यात. बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्कीज तयार. मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा. यथावकाश फटू येथे शेअर करावेत. हवा हवाई  कुसकूस- किनवा टिक्की

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9609 views

💬 प्रतिसाद
क
कैवल्यसिंह Wed, 01/11/2017 - 06:36 नवीन
मस्त दिसतायत टिक्क्या.... फोटू पण मस्त आलाय..
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 01/11/2017 - 07:10 नवीन
मस्त आनि हेल्दि... कुसकूस म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
क
केडी Wed, 01/11/2017 - 07:41 नवीन
एयर फ्रायर चा छान उपयोग करून घेताय .....
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 01/11/2017 - 08:45 नवीन
कुसकुस आणि किनवा म्हणजे काय नक्की? बाकी पाकृ छान आहे.
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 01/12/2017 - 11:51 नवीन
कुसकूस चा जन्म उत्तर आफ्रिकेतला, तिथून हे मोरोक्को, ट्युनिशिया आणि इतर ठिकाणे पसरले. कुसकूस हे गव्हा पासून किंवा इतर धान्य पासून (ज्वारी, कॉर्न, बार्ली इत्यादी) पासून बनवलेला एक प्रकारचा जाडसर रवा. किनव्हा हे देखील एक प्रकारचे धान्य, हे पेरू, बोलिव्हिया देशांमध्ये प्रामुख्याने उगविले जाते. हे सध्या तरी अमेरिकेत (आणि हल्ली भारतात सुद्धा) सुपर फूड म्हणून प्रसिद्ध झाले आहे. (मुख्यतः ह्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात म्हणून.). सुपर फूडस बद्दल बरेच उलट-सुलट विचार आहेत. पण हि जागा त्या चर्च साठी न्हवे, त्यामुळे इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 01/13/2017 - 12:00 नवीन
धन्यवाद केडी या माहितीबद्दल! या गोष्टी भारतात मिळत नसाव्यात सहजपणे. लीनाताई भारतात राहत नाहीत म्हणजे. (एक अंदाज फक्त.)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 01/11/2017 - 11:21 नवीन
सुरेख दिसताहेत टिक्क्या.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 01/11/2017 - 11:27 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/13/2017 - 12:38 नवीन
छान दिसतायत.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/14/2017 - 06:18 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/19/2017 - 07:02 नवीन
मला हवा हवाई.
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Sun, 01/22/2017 - 04:05 नवीन
आत्मुबुवा, हवाई बेटावर जायचे वेध लागले वाट्टं :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा