Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

प्रिटी वूमन - भाग ५

स
सुनील
Tue, 09/30/2008 - 08:21
💬 15 प्रतिसाद

Book traversal links for प्रिटी वूमन - भाग ५

  • ‹ प्रिटी वूमन - भाग ४
  • Up
  • प्रिटी वूमन - भाग ६ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9791 views

💬 प्रतिसाद (15)
न
नंदन Tue, 09/30/2008 - 09:00 नवीन
हा भागही आवडला. पुढे कथा कसे वळण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/30/2008 - 10:42 नवीन
हा भागही आवडला. पुढे कथा कसे वळण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अस्सेच म्हणतो! कथा छान चालु आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/30/2008 - 21:00 नवीन
हा भागही आवडला. पुढे कथा कसे वळण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 09/30/2008 - 09:00 नवीन
खतरनाक लिहलय सुनिल. पुढला भाग कधी ? पुढच्या क्वार्टर मधे का ?
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 09/30/2008 - 18:45 नवीन
पुढला भाग कधी ? पुढच्या क्वार्टर मधे का ? ? होय. एक क्वार्टर आताशा संपतेय. दुसरी उघडली की पुढचा भाग!! (क्वार्टरप्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/30/2008 - 09:11 नवीन
सुनिल, अपेक्षेप्रमाणे छानच आहे हा भाग. फक्त, परत तेच, जास्त वेळ घेऊ नका दोन भागांच्या मधे. अजून मजा येईल. कथा काय वळण घेतेय? उत्सुकता लागून राहिली आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/30/2008 - 09:36 नवीन
सुनिल, अपेक्षेप्रमाणे छानच आहे हा भाग. फक्त, परत तेच, जास्त वेळ घेऊ नका दोन भागांच्या मधे. अजून मजा येईल. कथा काय वळण घेतेय? उत्सुकता लागून राहिली आहे. बिपिनसारखेच म्हणते.उत्सुकता जास्त ताणू नका बुवा.. हा भागही आवडला हेवेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Tue, 09/30/2008 - 12:34 नवीन
या भागाचा शेवट काळजाला चटका लावून गेला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/30/2008 - 13:05 नवीन
छान सुनिल भो !!! पून्ह एकदा सारे भाग वाचले !!! आणी खरच मना पासून वाचले !! पू भा प्र......... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/30/2008 - 13:10 नवीन
खूप छान लिहिलं आहेत. बारबालाही माणूसच असतात याची पुन्हा एकदा जाणीव करून दिलीत. आणि हो दोन भागांत फार अंतर ठेवू नका. अदिती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/30/2008 - 18:56 नवीन
पुढचा भाग लिहायला घेतलाय ना लगेच??? मस्त जमतय!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/30/2008 - 20:15 नवीन
आपण दोन भागांमध्ये फार वेळ लावता बुवा. हा भाग ही तितकाच सुंदर. आवांतर : ज्यांचे क्रमशः मनापासून वाचावे वाटते ते लवकर लिहित नाहीत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 10/01/2008 - 10:50 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 10/01/2008 - 11:28 नवीन
सुनिल राव कधी गेला व्हता का राव छमछम मंदि ? म्हण्जे आवो डान्स बार वो.......... गाडीला जरा स्पीड द्या राव खूप छान लिहिलं आहेत. बारबालाही माणूसच असतात याची पुन्हा एकदा जाणीव करून दिलीत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 07:29 नवीन
लै भारी! सुनीलराव, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 1 minute ago
  • सुंदर !!
    20 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 7 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा