Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

छोले भटुरे

स
स्वाती दिनेश
Sun, 09/28/2008 - 16:09

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12255 views

💬 प्रतिसाद
ट
टारझन Sun, 09/28/2008 - 16:24 नवीन
वा स्वाती तै .. छोले भटूरे आमचा विक पॉइंट.... जेंव्हा डिवाय ला कॉलेजात होतो .. वाय.सी.एम. हॉस्पिटल, संत तुकाराम नगर,पिंपरी पाशी एक छोटीशी टपरी आहे. स्पेशल छोले भटूरे .. अप्रतिम छोले भटूरे .. किंमत फक्त १० रुपये. आणि त्याची पुरी पण अंमळ मोठी असते. बहुतांश वेळेस कॉलेजला येता जाता २-३ छोले भटूरे चापुनच पुढे जात असे. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 09/28/2008 - 16:37 नवीन
छोले छानच पण भटुरे घरी बनविणे म्हणजे पीडाच! तसाही मी पोळी, चपाती, भाकरी, रोटी, नान, पुर्‍या इ. प्रकार बाहेरून आणणे जास्त पसंत करतो. असो, फोटोत प्लेटच्या बाजूला ठेवलेल्या ग्लासात काय आहे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 09/28/2008 - 16:56 नवीन
तो आइस टी आहे..पिच फ्लेवरचा. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/28/2008 - 17:15 नवीन
भटुरे असे करतात होय!!! मला नेहमीच प्रश्न पडत होता की, भटुरे कसे बनवायचे. आता हा मेनू लवकरच करेन. २-३ दिवसांपूर्वीच छोले केल होते. आता भटुर्‍यासोबत करेन या आठवड्यात. धन्यवाद स्वातीताई. फोटो एकदम जबरा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/28/2008 - 17:18 नवीन
आता डॉनची तब्बेत सुधारणार जर्मनीत असे पर्यंत. घरी परत जाशील तेव्हा घरच्यांना घराचे दरवाजे जरा जास्ती रूंद करून घ्यायला नक्की सांग रे. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sun, 09/28/2008 - 18:13 नवीन
स्वातीताईने त्या दिवशी मस्त "छोले भटुरे" खाउ घातले बॉ, मजा आली एकदम ... रेसी छानच आहे फक्त त्यातले "भटुरे" जमणे जरासे अवघड दिसते आहे. [ त्यापेक्षा स्वातीताईकडे जाऊन खाणे सोपे पडेल, काय !] असो. आम्ही "छोले - पोळी" खाऊ ... आमच्याही हॉस्टेलच्या बाहेर एकदम रापचीक "छोले भटुरे" मिळायचे, तेव्हा पासुनची आवड ही ... >> घरी परत जाशील तेव्हा घरच्यांना घराचे दरवाजे जरा जास्ती रूंद करून घ्यायला नक्की सांग रे. नक्की हा प्राजुताई, पण मला त्याआधी एक वेगळी काळजी लागली आहे. जास्त वाढलेल्या वजनामुळे इमानवाले इमानात घेतात का नाही ? बघु जे होईल ते .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/28/2008 - 19:37 नवीन
आज रात्रीच चणे भिजवते. उद्या करीन. भटूरे करीन कि नाही माहीत नाही. पुर्‍या सोप्या पडतील (नाहीतर दीप फूडस् चे भटूरे गडबडीच्यावेळी चांगला ऑप्शन आहे). माझी एक मैत्रिण इतके टेस्टी छोले बनवते, पण पठ्ठी त्याची रेसेपी मात्रं शेअर करत नाही, कितीही वेळा खायला ये म्हणते (पण रेसेपी सांगत नाही). तुम्ही पाकृ शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 09/28/2008 - 21:44 नवीन
छोले-भटुरे क्या बात है! स्वातीताई, तुमच्या 'पाक' प्रतिभेला असाच बहर येत रहावा म्हणजे आम्हालाही नवनवीन (चवीचे) पदार्थ चाखायला मिळतात! :) छोटा डॉन, तुझा परत येईपर्यंत 'मोऽऽऽठ्ठा डॉन' होणार रे बाबा! :D (खुद के साथ बातां : वरच्या चित्रात केसु अंमळ झटकल्यासारखा वाटला नाही रे रंगा? ढगळ शर्ट घातलेला होता का खरोखरच पळायला जातो कोण जाणे? ;) B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/28/2008 - 21:49 नवीन
पाकृ, सर्व लेखन आणि फोटू, जीव जाळणारे..! स्वाती, आपण तुझ्याशी दोस्ती तोडली आजपसून.. कट्टी फू.... :) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 09/28/2008 - 23:44 नवीन
वा ! स्वाती ताई, फोटो आणि पाककृती मस्त. चला ह्या आठवड्यात छोले भटुरे आम्ही करून पहाणार. तसे मी छोले करायचे पण भटुरे कधीच नाही केले, ह्या वेळी भटुरे ही करणार. धन्यवाद स्वाती ताई सुंदर पाककृती बद्दल. (डॊन्या स्वाती ताईशी कधी भांडु नको रे, नाही तर चांगल्या चांगल्या पदार्थांना मुकशील )
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 09/29/2008 - 03:44 नवीन
छोले मस्त दिसत आहेत पण माझ्या पंजाबी मैत्रिणीकडून मी कालच रेसिपी शिकून घेतली,त्यामुळे त्याला अगदी पंजाबी चव येते.ती सांगू का? छोले शिजवून घेताना त्यात अर्धा कप चहाचे उकळलेले पाणी कींवा १डिप-डिप टी बॅग ,एक कांदा.थोडे जिरे वाटलेले,२लवंगा,२-३ मिरी,१ दालचिनी ,पाव चमचा सोडा असे घालावे.त्यानंतरची कृती सेम्.फक्त उकळताना चिंचेचे पाणी घालावे.क्या टेस्ट आती है क्या बताऊ या--र ! कालच केले होते म्हणून थोडी सुधारणा सांगितली.बस्स ! आपण अमृतसरला खाली होते त्याची आठवण होते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/29/2008 - 05:34 नवीन
छोले शिजल्यावर डिप-डिप बॅग काढून टाकावी. कांदा चिरून घालावा. चहाचे पाणी किंवा डिप्-डिप बॅग मुळे छोल्यांना मस्त सोनेरी रंग येतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/29/2008 - 08:16 नवीन
ओके..चहाचे पाणी घालायचे काय? आता पुढच्या वेळी नक्की अमृतसरी आवृत्ती,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/29/2008 - 16:03 नवीन
छोले भटुरे मस्तच.. आता प्रयोग करुन पहायला (सांगायला :) ) पाहिजे ! चहा बद्दल सहमत.. मी सुद्धा एका पंजाबी स्नेह्याला छोल्यात चहा घालताना पाहिले आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/29/2008 - 05:37 नवीन
तो ये हैं उस सोनेरी रंग का राज!!! धन्यवाद वैशाली ताई, पेठकर काका.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/29/2008 - 07:53 नवीन
अहाहा! काय मस्त मस्त फोटो आहेत. :) मस्त पाककृती. अवांतर : दुसरा फोटु पाहुन अम्मंळ हेवा वाटला बॉ. केसु खरच बारीक झालेत असच वाट्ल. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 09/29/2008 - 10:29 नवीन
व्वा ! फोटो आणि पा़कृ मस्तच. दुसरा फोटो बघून जरा जळजळ झाली इतकच.. ;) आम्ही फ्राफूला आलो की आम्हाला पण पाहिजे.. सगळं लक्षात ठेवलं आहे.. ;) वैशाली ताईंनी सांगितलेली सूचना पण छान आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/29/2008 - 16:05 नवीन
दुसरा फोटो बघून जरा जळजळ झाली इतकच.. आम्ही फ्राफूला आलो की आम्हाला पण पाहिजे.. सगळं लक्षात ठेवलं आहे.. :) सहमत ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 09/29/2008 - 15:32 नवीन
स्वाती, मस्त आहे गं रेसिपी...:)फोटो पण छान आला आहे.... डॉन्याला खायला घालून घालून मोठा कर......खराखुरा डॉन वाटला पाहिजे.:) भाऊबीजेला चांगली ओवाळणी वसूल कर....आमच्यावतीनेसुद्धा.....
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/29/2008 - 17:01 नवीन
होते छोले+ पुर्‍या. चणे शिजवताना एक तमालपत्रं, दोन लवंगा, थोडी दालचिनी, दोन मिरे घातले. मस्त झाले होते. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा