Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

हिरवाई

स
स्नेहश्री
Fri, 09/26/2008 - 11:31

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4807 views

💬 प्रतिसाद
आ
आनंदयात्री Fri, 09/26/2008 - 11:55 नवीन
छान मॉकटेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/26/2008 - 11:58 नवीन
छान दिसतय की..सगळे पदार्थ आहेत घरात..करतेच आता आणि सांगते कसे झाले ते.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/26/2008 - 17:10 नवीन
स्नेहश्री, कुठे वाचून केलंत की, स्वप्रयोगातून?? धन्यवाद.. दूधीचा असाही काही प्रकार होऊ शकतो हे संगितल्याबद्दल. नक्की करून बघेन. एक शंका : सगळं एकत्र जर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं तर मग काकड्या बारिक तुकडे का करून घ्यायच्या?? त्याचे मोठे तुकडे केले तर चालतील का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Sat, 09/27/2008 - 06:09 नवीन
हे काही हिरवाई चे फोटो. http://picasaweb.google.co.in/snehashree/Hirvai#5250546351278218034 --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Sat, 09/27/2008 - 06:27 नवीन
धन्यवाद.. ....ताई...!!!! स्नेहश्री, कुठे वाचून केलंत की, स्वप्रयोगातून?? स्वप्रयोगातून. सहज सुचल आणि केल आणि खुप छान झाल. धन्यवाद.. दूधीचा असाही काही प्रकार होऊ शकतो हे संगितल्याबद्दल. नक्की करून बघेन. नक्की कर आणि सांग कस झाल आहे ते. एक शंका : सगळं एकत्र जर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं तर मग काकड्या बारिक तुकडे का करून घ्यायच्या?? त्याचे मोठे तुकडे केले तर चालतील का? अगं ताई दूधी उकडलेला असतोना मग तो लगेच वाटला जातो आणि काकडीला वेळ लागतो . काकडीचे बारिक तुकडे केले तर तो वेळ वाचतो म्हणुन ग.अजुन काही नाही...!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/27/2008 - 09:42 नवीन
मस्तच पाकृ! :) दुधीचा रस खूप गुणकारी आहे असं म्हणतात... असो, आम्ही बुधवार-शनिवार जो रस पितो तेच आमचं फिट रहण्याच औषध आहे! आम्हाला अन्य रस प्यायची गरज वाटत नाही.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/27/2008 - 10:29 नवीन
>>बुधवार-शनिवार जो रस पितो तेच आमचं फिट रहण्याच औषध आहे! आम्हाला अन्य रस प्यायची गरज वाटत नाही.. :D हेच म्हणतो ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2008 - 10:38 नवीन
दुधी मधुमेहावरही गुणकारी आहे. ट्राय करून पाहिला पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 09/30/2008 - 19:54 नवीन
मस्त मॉकटेल .. मी सध्या दर आठवडयाला दु्धी घेतेय. दुधीची थालीपिठे पण एकदम मस्त लागतात! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/30/2008 - 20:09 नवीन
अनायासे घरी सर्वच सामग्री आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 6 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा