💬 प्रतिसाद
श
शाल्मली
गुरुवार, 09/25/2008 - 10:59
नवीन
स्वाती ताई,
फारच मस्त दिसत आहेत बिस्किटं.
आता मी पण नक्की करुन बघीन.
कॉर्न फ्लेक्सची अशीच बिस्किटे होतील का?
--शाल्मली.
- Log in or register to post comments
ब
बिन्धास्त बबनी
गुरुवार, 09/25/2008 - 14:05
नवीन
हे सगळे करत बसण्यापेक्षा ओट दुधात घालून खाल्ले तर चालणार नाही कां? ते अधिक पौष्टिक असतात म्हणे.
- Log in or register to post comments
अ
अण्णा हजारे
गुरुवार, 09/25/2008 - 15:13
नवीन
ओट पहिले खा मग दुध प्या..ते सोपं नाही का?
अण्णा..
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 09/25/2008 - 15:29
नवीन
तुम्हाला उपोषण सोडायला चालेल का ओट आणि / किंवा दुध?
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 15:32
नवीन
कृपया चर्चा पुरे...
खरडवह्यांचा वापर करावा...
प्रत्येकच ठिकाणी अवांतर चर्चा आणि गप्पाष्टकं मांडू नयेत अशी कळकळीची विनंती...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 14:13
नवीन
या पाकृबद्दल बेकरीमालक स्वाती डिकास्टाचे आभार.. :)
तात्या पेस्ताव.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 09/25/2008 - 14:38
नवीन
कुरियर कर गं बिस्किटं स्वातीताई :)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 09/25/2008 - 16:12
नवीन
स्वातीताई,
मुलांना शाळेतून आल्यावर रोज (वेगळा, पौष्टीक) काय खाऊ द्यायचा असा जो प्रश्न असतो तो तुम्ही बर्याच प्रमाणात सोडवलाय.
ही बिस्कीटे करून पाहीन. दिलेल्या साहित्यात साधारण किती बिस्कीटे होतात?
रेवती
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 09/25/2008 - 16:17
नवीन
साधारण १ पोळ्यांचा डबा भरून बिस्किटे होतात.
स्वाती
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 09/25/2008 - 16:24
नवीन
त्याप्रमाणात करून पाहिन व कळवीन.
रेवती
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 09/25/2008 - 17:45
नवीन
बिस्किटे मस्त आहेत. हाफरफ्लोकेन घरात आहेच. कणकेत मिसळून पोळ्या बर्या होतील असे कुणी सांगीतले होते म्हणून आणले होते.
भ्रमण मंडळाच्या येत्या भटकंतीमध्ये अधुनमधुन खायला ही बिस्किटे चांगली वाटतील असे वाटते :) (संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा!)
--(फ्राफूला जाउन खादाडिचे बेत आखणारा) लिखाळ.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/25/2008 - 18:23
नवीन
हाफरफ्लोकेन हे काय असते, भाऊ?
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 09/25/2008 - 20:25
नवीन
हाफरफ्लोकेन म्हणजेच ओट फ्लेक्स.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 09/26/2008 - 09:40
नवीन
>> भ्रमण मंडळाच्या येत्या भटकंतीमध्ये अधुनमधुन खायला ही बिस्किटे चांगली वाटतील असे वाटते
अगदी असेच म्हणतो ...
संबंधितांनी जरुर विचार करावा ...
बोला " बिस्किटे जिंदाबाद " !!!
--(फ्राफूमध्ये बसुन खादाडिचे बेत आखणारा)छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 09/25/2008 - 19:29
नवीन
यातले बरेच पदार्थ घरात आहेत. फक्त ओट फ्लेक्स घेऊन यावे लागेल. मस्त आहे रेसिपी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments