Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कॉर्न कटलेट

स
स्वाती दिनेश
Mon, 09/22/2008 - 14:06

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12181 views

💬 प्रतिसाद
क
किट्टु Mon, 09/22/2008 - 14:16 नवीन
छान रेसिपि आहे.... एकदम सायंकाल साठी... आजच करेल!!! थोडी खादाड, किट्टु... :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 09/22/2008 - 14:36 नवीन
मी कालच केले होते... पण रव्यात न घोळता ब्रेडक्रम्स्मधे घोळले कारण तळताना रवा तेलात पसरतो,करपतो आणि तेल लवकर खराब होते. आणि कटलेटचे छोटे छोटे गोळे करून टुथपिक मधे घालुन तळावेत मुलांना लॉलीपॉप सारखे खायला आवडते....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 15:16 नवीन
मस्तच आहे पाकृ. आणि चित्र सुद्धा मस्त ! :) काल आम्ही बटाटवडे करत असताना मक्याच्या पॅटिसची आठवण निघाली होती आणि स्वातीताईला पा़कृ विचारु असे ठरले.. आज पाकृ समोर पाहुन आनंद झाला. आता लगेच करुन पाहु.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 20:08 नवीन
स्वातीताई, आज लगेच कटलेट करुन पाहिले. मस्त झाले.. Image removed. पाकृ साठी आभार. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 20:16 नवीन
धन्यवाद लिखाळगुरुजी, आपलीही पाकृ केव्हातरी एखाददा मिपाच्या मुखपृष्ठावर चढवण्यास आम्हाला आवडेल! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 20:20 नवीन
वा वा.. आम्हालासुद्धा ते पहायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 09/22/2008 - 23:08 नवीन
दिनेश म्हणतहोता.. लिखाळांचा 'प्रेमालाप' कटलेटच्या आकारातऊन सुध्दा चालू आहे.. रिबिट्..रिबिट..डराव डराव.. बाकी चालू द्या.. स्वगतः सगळी लोकं.. नुसती पा.कृ. वाचून आणि फोटो बघूनच वा वा करतात.. तुझ बरयकेश्या .. प्रतक्श पिराक्टिल ..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 23:15 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
च
चकली Mon, 09/22/2008 - 15:26 नवीन
छान पाकृ. "कटलेटचे छोटे छोटे गोळे करून टुथपिक मधे घालुन तळावेत मुलांना लॉलीपॉप सारखे खायला आवडते" - हे बेस्ट! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 15:30 नवीन
स्वातीताई, मस्त पाकृ! आमच्या कँटीनमधे दिली तर चालेल ना? ते लोक फारच **** कॉर्न कटलेट्स बनवतात म्हणून!
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/22/2008 - 15:32 नवीन
खाद्य पदार्थाचे फोटो दाखवणे मिपावर बंद केले पाहीजे बॉ !!!!!!!! आम्हाला तर तोंड दाबुन पोटावर मार पडत आहे असे वाट आहे ! रेसेपी आवडली... ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/22/2008 - 15:39 नवीन
स्वातीताई, छान रेसिपी! फोटूही झकास! रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 15:53 नवीन
स्वाती, पाकृ नेहमीप्रमाणेच उत्तम. मी आता एकदा ठरवून जर्मनीत तुझ्या घरी चांगला ८ दिवस मुक्काम ठोकणार आहे आणि तुझ्या हातची यथेच्छ खादाडी करणार आहे! :) बाय द वे, आज कॉर्न कटलेटला मिपाच्या मुखपृष्ठावर स्थान देऊन समस्त मिपाकरांना कॉर्न कटलेट खाऊ घालण्याचं परस्पर श्रेय मी लाटत आहे! :) तुझा, (शाळूसोबती) तात्या. पी ई सोसायटीची प्राथमिक शाळा, प्रधान बिल्डिंग, स्टेशन समोर, ठाणे (पश्चिम)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/22/2008 - 16:25 नवीन
कधी येतोस बोल? लवकर ठरव.. केसु आणि डॉन पण आहेत इथे. लिखाळही फ्राफुला नक्की येईल..मस्त खादाडी आणि गप्पा गाणी इ. इ... करू..:) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/22/2008 - 16:21 नवीन
एकदम खतरनाक... आजच करणार.. धन्स.. धन्स.. धन्स.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 02:11 नवीन
एकदम भारी झाले होते.. धन्यवाद स्वातीताई.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/22/2008 - 16:24 नवीन
माझ्या आवडीची पाककृती परंतु मक्याचे पांढरे दाणे अधिक आवडतात. स्वीट कॉर्नने एक गोडुस चव येते. अर्थात, अमेरिकेत सहसा पर्याय नसतो पण कधीतरी व्हाईट कॉर्नही मिळून जातो.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 09/22/2008 - 16:31 नवीन
मस्त पाकृ! फोटू तर लईच भारी! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2008 - 20:17 नवीन
टेस्टी कॉर्न कटलेटची पाककृती सोपी आणि साधी आहे. करून पाहिले पाहीजे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 20:21 नवीन
ही कटलेटं दारूसोबतही छान लागतील! :) आपला, (जे ऍन्ड बी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 09/22/2008 - 21:39 नवीन
स्वाती ताई, कटलेट चा फोटो आणि रेसिपी दोन्ही मस्त, लिखाळ यांचे ही हार्ट शेप मधले कटलेट मस्तच दिसत आहेत. आता सर्व सामान आहे घरी करून पहातेच. मग बोलते. :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 09/23/2008 - 05:38 नवीन
आम्ही म्हटलेलं खरं झालं..... http://www.misalpav.com/node/2377 "स्वातीबाई कटलेट तळते.... कोंबडी सोडून, हाडकाचं मिपावर लिहिणं धोक्याचं ग, मिपावर लिहिणं धोक्याचं..." :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 05:43 नवीन
जर्मनीवासीयांची मज्जा चालू आहे सध्या! :) (खुद के साथ बातां : हा केसू हल्ली कविता, गजल काहीही लिहीत नाहीये, अंमळ हादडून झोपत असेल ढाराढूर! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 09/24/2008 - 04:39 नवीन
मस्तच आहे पाकृ, स्वाती . आणि फोटो ही छान आलाय! ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
परीसा Wed, 09/24/2008 - 08:42 नवीन
मी कालच केले. इतके मस्त झाले होते! करता करतानाच सगळ्यांच्या पोटात जात होते. परीसा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/24/2008 - 14:53 नवीन
बर्‍याच जणांनी लगेचच प्रात्यक्षिक केलेले वाचून आनंद झाला. लिखाळ,फोटो लय भारी! स्वाती(राजेश),डीपफ्राय करताना रवा जळतो,तेल खराब होते.बरोबर!पण मी शॅलो फ्राय करते,पॅन किवा तव्यावर. त्याला हा प्रॉब्लेम येत नाही. यमे, तुझ्या क्यांटिनवाल्याला जरुर पाकृ दे. प्रियाली, पिवळ्या मक्यांनी गोडुस चव येते,ती आवडते म्हणून पिवळे मके प्रेफर करते. तात्या,कधीही ये,स्वागत आहे. सर्वांना धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 09/25/2008 - 08:57 नवीन
स्वाती ताई फारच मस्त आणि सोपी पाककॄती... धन्यवाद.... आता लगेच करुन बघेन आणि तुला कळवेन मला जमलं का नाही करायला ते....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा