Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

सूर्यास्त

न
नीधप
Sun, 09/21/2008 - 05:28

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5308 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sun, 09/21/2008 - 05:32 नवीन
आपण चुकीचा दुवा दिला आहे. आपले चित्र प्रथम फ्लिकरवर चढवा व नंतर त्याचा दुवा येथील चित्राच्या खिडकीत जोडा म्हणजे आपला सूर्यास्त आम्हालाही पाहता येईल... किंवा, हे वाचा... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 05:34 नवीन
चित्रच दिसत नसल्यामुळे....सुर्यास्त, सुर्यबिंब, केशरी किरणे , या वर्णनाने सध्या आम्ही खूश आहोत. :) चित्र टाकण्यात काही गडबड झालेली दिसते. तेव्हा फ्लीकर/ पिकासावर चित्र अपलोड करुन तो दुवा टाकला पाहिजे, म्हणजे चित्र दिसेल.
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 09/21/2008 - 05:40 नवीन
तेच समजून घेण्यासाठी शोधाशोध करत होते. अनायासे उत्तर मिळाले. धन्यवाद. फ्लिकर वरून टाकून बघते.
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 09/21/2008 - 05:48 नवीन
फ्लिकर वर फोटो टाकला आणि दुवा इथे दिला. पण तरी जमत नाहीये.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/21/2008 - 05:53 नवीन
फोटोवर राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीमध्ये दाखवलेला दुवा जोडावा म्हणजे दिसेल. आता तसे केले आहे... असो, फोटू बाकी क्लासच आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 09/21/2008 - 05:54 नवीन
आता यापुढे लक्षात ठेवीन... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 05:55 नवीन
विमानावर पडलेली केशरी किरणे मस्तच आली आहेत. फोट्टो सुरेख काढला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2008 - 06:01 नवीन
सूर्यप्रकाश विमानाच्या 'मागून' विमानावर पडलेला वाटतो आहे. छायाचित्र मस्तच. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 06:03 नवीन
झकास फोटू हाये! कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे. त्याच्याचबरोबर विमानाचं नाकाडाची प्रतिमा त्या प्रॉपेलरवर दिसत आहे .... लय भारी.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2008 - 06:07 नवीन
नाकाड नाही वाटत. दुसरेच काहीतरी आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 06:28 नवीन
दुसरं काहीतरी काय असू शकणार, तशाच आकाराचं आणि इतक्या जवळ? मला असं वाटतंय, की सूर्य प्रॉपेलर आणि विमानाचं नाकाड यांना जोडणार्‍या रेषेत (साधारणतः) होता आणि त्यामुळे नाकाडाचं रेफ्लेक्शन दिसत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2008 - 06:56 नवीन
दूसरं काय असणार ह्याचे उत्तर माझ्या जवळ नाही. पण गुवाहाटी कडून कलकत्याला येताना लेखिका पूर्वेला बसली होती म्हणते आहे. विमानाची पोझीशन साधारणपणे नॉर्थ-ईस्ट कडून साऊथच्या दिशेने असणार. जिथून फोटो काढला आहे त्याच्या अगदी विरूद्ध दिशेला सूर्य आहे. बसण्याच्या जागेपेक्षा टर्बाईन्स खालच्या लेव्हल वर असल्या मुळे पश्चिमेकडून येणारा प्रकाश विमानाच्या खालून टर्बाईनवर पडला आहे. म्हणून मी नाकाडाच्या 'प्रतिबिंबा'बाबत साशंक आहे. विमानाच्या पोटाशी असणार्‍या एखाद्या वस्तुची/उपकरणाची सावली असू शकेल. तसेच, टर्बाईन बाह्यवक्र आहे, अंतर्वक्र नाही. त्यामुळे नाकाडाचे प्रतिबिंब/सावली इतकी लहान येऊ शकणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 09/21/2008 - 07:59 नवीन
फोटू क्लासच!!! नॉन-एस्-एल्-आरच्या मानाने तर अप्रतिम! बाकी पेठकरकाका,
विमानाची पोझीशन साधारणपणे नॉर्थ-ईस्ट कडून साऊथच्या दिशेने असणार. जिथून फोटो काढला आहे त्याच्या अगदी विरूद्ध दिशेला सूर्य आहे. बसण्याच्या जागेपेक्षा टर्बाईन्स खालच्या लेव्हल वर असल्या मुळे पश्चिमेकडून येणारा प्रकाश विमानाच्या खालून टर्बाईनवर पडला आहे
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की सूर्य २-३ दिवस सोडल्यास कधीही एक्जाक्ट पश्चिमेला मावळत नाहि :) उत्तरायण चालू आहे की दक्षिणायन त्यावरून अनुक्रमे नैऋत्य आणि वायव्य दिशेस सूर्य मावळेल. आता करा गणित ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/21/2008 - 07:20 नवीन
दुसरं काहीतरी काय असू शकणार, तशाच आकाराचं आणि इतक्या जवळ?
यु एफ ओ च असणार! विक्षिप्त आदितील ते कसे दिसणार? खगोलाची दुर्बिण तिथे उपयोगाला येत नाही कल्पनेच्या दुर्बिणीतुन पहावे लागते. ;) अवांतर- दिली का काडी लाउन त्या युफओची आन ही कल्पी कोण? कुणी कुजबजुतय वाटत तिकडे कि भास? जाउ द्या !भासच तो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 09/21/2008 - 08:03 नवीन
नाकाडाची प्रतिमा असणं शक्य नाही. नाकाडाची सावली येऊ शकली असते त्या परिस्थितीत कारण नाकाडाच्या पल्याडहून विमानाच्या डाव्या पंख्याच्या भागांवर प्रकाश पडलेला आहे. पण ती सावलीही नाहीये.विमानाच्या डाव्या खिडकीतून काढलेला फोटो आहे. विमानाच्या डायगोनली (मराठी? तिरप्या चालेल?) मागच्या उजव्या बाजूला सूर्यास्त होता. नाकाडासदृश दिसणारा तो भाग खरंच नाकाडासदृश पण आकाराने खूपच लहान असा विमानाचा भागच आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 09/21/2008 - 06:28 नवीन
अज्जुका वेलकम हिअर!! फोटो खुप आवडला..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 09/21/2008 - 15:08 नवीन
एकदम अनोख्या कोनातून दिसणारे मावळतीचे रंग छान वाटतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/21/2008 - 18:36 नवीन
अतिशय आवडलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 09/21/2008 - 21:39 नवीन
फोटो केवळ सुंदर काढला आहे. :)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/22/2008 - 14:11 नवीन
अरे वा! अज्जुका आलीस का इथे?? (हा त्या बीरबलाच्या आंधळे मोजण्याच्या कथेतील एक प्रश्न :)) फोटो मस्त आहे. पण ते विमानाचा पन्खा आणि एन्जिन उगाच मधे आलय. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा