Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कारले कुरकुरे

अ
अरुण वडुलेकर
गुरुवार, 09/18/2008 - 11:25

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8286 views

💬 प्रतिसाद
ब
बेधुन्द मनाची लहर गुरुवार, 09/18/2008 - 11:29 नवीन
सही आहे पाक्रु. मस्तच लागत असेल कार्ले कुरकुरे....
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2008 - 11:35 नवीन
प्रतिसाद मागे घेतला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर गुरुवार, 09/18/2008 - 14:25 नवीन
पेठेकर, प्रतिसाद मागे घेतला आहे. पण प्रतिसाद दिला कधी ??
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2008 - 19:07 नवीन
दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला.
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा गुरुवार, 09/18/2008 - 19:00 नवीन
वा . छान वाटतीये रेसिपी. करून बघतो आता.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 09/18/2008 - 19:19 नवीन
पुण्यात असताना हॉट चिप्स या चिप्स मिळणार्‍या दुकानात कारल्याचे चिप्स खाल्ले होते. सह्ही होते ते सुद्धा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/18/2008 - 19:29 नवीन
कारलं हा आमचा दुश्मन नम्बर एक...! :) कार्ल्याची कुठलीही पाकृ आवडत नाही... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Fri, 09/19/2008 - 07:17 नवीन
दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला. अरेरे! तुम्ही पण कारल्याचे शत्रू दिसता.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2008 - 07:52 नवीन
'शत्रू'ही नाही म्हणता येणार आणि 'मित्र'ही नाही म्हणता येणार. कारलं माझ्या 'ओळखिचं' आहे. डॉक्टरांनी आठवड्याच्या डाएट मध्येच घातलय ते.
  • Log in or register to post comments
S
sonalib Sat, 09/27/2008 - 07:22 नवीन
zakasssssssss me karun baghte ajach pethkar tumhi farach khavaye dista ho. kai kam kai karta tumhi
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2008 - 10:16 नवीन
ही पाककृती श्री. अरूण वडूलेकर ह्यांची आहे. माझी नाही. कृपया मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करावा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा