💬 प्रतिसाद
ब
बेधुन्द मनाची लहर
गुरुवार, 09/18/2008 - 11:29
नवीन
सही आहे पाक्रु.
मस्तच लागत असेल कार्ले कुरकुरे....
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 11:35
नवीन
प्रतिसाद मागे घेतला आहे.
- Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर
गुरुवार, 09/18/2008 - 14:25
नवीन
पेठेकर,
प्रतिसाद मागे घेतला आहे.
पण प्रतिसाद दिला कधी ??
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 19:07
नवीन
दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला.
- Log in or register to post comments
व
वेलदोडा
गुरुवार, 09/18/2008 - 19:00
नवीन
वा . छान वाटतीये रेसिपी. करून बघतो आता.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 09/18/2008 - 19:19
नवीन
पुण्यात असताना हॉट चिप्स या चिप्स मिळणार्या दुकानात कारल्याचे चिप्स खाल्ले होते. सह्ही होते ते सुद्धा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/18/2008 - 19:29
नवीन
कारलं हा आमचा दुश्मन नम्बर एक...! :)
कार्ल्याची कुठलीही पाकृ आवडत नाही...
तात्या.
- Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर
Fri, 09/19/2008 - 07:17
नवीन
दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला.
अरेरे! तुम्ही पण कारल्याचे शत्रू दिसता.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2008 - 07:52
नवीन
'शत्रू'ही नाही म्हणता येणार आणि 'मित्र'ही नाही म्हणता येणार. कारलं माझ्या 'ओळखिचं' आहे. डॉक्टरांनी आठवड्याच्या डाएट मध्येच घातलय ते.
- Log in or register to post comments
S
sonalib
Sat, 09/27/2008 - 07:22
नवीन
zakasssssssss
me karun baghte ajach
pethkar tumhi farach khavaye dista ho.
kai kam kai karta tumhi
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 09/27/2008 - 10:16
नवीन
ही पाककृती श्री. अरूण वडूलेकर ह्यांची आहे. माझी नाही.
कृपया मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करावा.
- Log in or register to post comments