Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

भरलेल कारल..

ब
बेधुन्द मनाची लहर
Wed, 09/17/2008 - 11:58

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9628 views

💬 प्रतिसाद
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 12:01 नवीन
मस्त वाट आहे कृती !! पण कार्ले रुचकर लागू शकते ह्या गोष्टीवर मी गेली ३५ वर्षे विश्वास नाही हो ठेवू शकलो :D कार्लेदुश्मन - कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 09/18/2008 - 09:46 नवीन
राजे एक्दम खर हाये पघा कारल म्हणजे य्या~क - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ब
बेधुन्द मनाची लहर गुरुवार, 09/18/2008 - 10:03 नवीन
सगळीच कारली कडु नसतात... :) खरे पाह्ता हि रेसिपि माझ्या आई ची आहे... तिच्या हातचे भरलेले कारले रुचकर लागते... गणा मास्तर, भारतात याल तेन्वा जरुर आमच्या सातारयाला या. आईच्या हातचे कार्ले खायल.... पुनम...
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/17/2008 - 12:53 नवीन
पाकृ छान वाटते आहे. कारली किंचित तासून घेतली (टोके बोथट केली) तर खरपूस तळून निघतील. तसेच, सुके खोबरे आणि गरम मसाला कारल्यात भरण्यापूर्वी थोडा भाजून घेतला तर अधिक खुमासदार लागेल! (कारली आवडणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर गुरुवार, 09/18/2008 - 09:16 नवीन
कारल्याच्या कांही पाककृती रुचकर आणि मधुरही लागतात यावर माझा मात्र पूर्ण विश्वास आहे. कारल्याची रस भाजीही करतात तशी कोरडी भाजीही (चटणी सारखी) छान लागते. त्या पाककृती स्वतंत्रपणे देण्याचा मी लवकरच प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 09/18/2008 - 09:40 नवीन
छान पाकृ! जमल्यास फोटो पण टाका. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही . * आलं लसूण मिक्सरवर / पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 09/18/2008 - 10:14 नवीन
आलं लसूण मिक्सरवर / पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत). नाहीतर हल्ली दुकानात तयार मिळते ती आणावी :) (दुकानातुन आल लसुन पेस्ट घेणारा)- गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/18/2008 - 19:17 नवीन
कारलं हा आमचा दुश्मन नम्बर एक...! :) कार्ल्याची कुठलीही पाकृ आवडत नाही... तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 09/19/2008 - 01:51 नवीन
लहर, मला ही भाजी खूप आवडते पण भरलेला बराचसा मसाला कारली परतत असताना बाहेर पडतो व तेलात जळतो. काय करावं बरं? रेवती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 09/19/2008 - 07:01 नवीन
बरेच जण कारली शिजेस्तोवर त्यात मसाला भरून दोरा बांधून ठेवतात. आणि शिजल्यावर दोरा काढून टाकायचा. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
  • Log in or register to post comments
ब
बेधुन्द मनाची लहर Fri, 09/19/2008 - 08:09 नवीन
रेवती, अ ग , माझी आई या मसाल्या मधे १ चमचा तेल घालते... जेणे करुन मसाला चिकट बनतो आनि कारल्या मधे तो घट्ट बसतो... पुनम....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 6 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा