Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

दोडक्याचा भात.

प
प्रभाकर पेठकर
Tue, 09/16/2008 - 11:09

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4967 views

💬 प्रतिसाद
क
किट्टु Tue, 09/16/2008 - 11:35 नवीन
रेसिपि तर छान दिसतेय... :) आज करुन पहिल... किट्टु
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 09/16/2008 - 11:50 नवीन
अगदी मसाले भाता( वांगी घालून) सारखा दिसत आहे...:) मस्त रेसिपी....दोडका किसून कधी केला नाही...नुसते चौकोनी तुकडे घालून करत होते..ही पण करून पाहिन.... बाकी, ताक कशासाठी? काय प्रयोजन असावे? का फक्त चवीसाठी?
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/16/2008 - 15:05 नवीन
कि ताकामुळे थोडी आंबूस चव येते म्हणून वापरलयं! मी मसालेभातातही चमचाभर दही घालते. रेवती
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Tue, 09/16/2008 - 11:57 नवीन
सुरेख. अस वाटत आहे कोणी तरी गरम गरम भात माझ्या समोर ठेवला आहे आणि काही क्षणात मला तो मिळणार आहे. एवढी सोप्पी पाककृती नक्की करुन बघायलाच पाहिजे...!!!! या विकांताला नक्की करणार. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 13:23 नवीन
सुंदर पाकृ.. सुरेख फोटू.... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नीता Tue, 09/16/2008 - 13:46 नवीन
मस्त.. खुपच छान. नक्की करून बघेन. फोटो पाहुन तोंडाला अगदी पाणी सुट्ले. नीता.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/16/2008 - 13:47 नवीन
करून बघायला हवा! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/16/2008 - 15:02 नवीन
दोडक्याचा भात मी पहिल्यांदा ऐकतीये. करून बघीन व नक्की कळवीन. फोटो मस्त आलाय! रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 09/16/2008 - 15:14 नवीन
अरे वा छान पाककृती. :) करून नक्की पाहिन. काका, राईसच्या मस्त पाकक्रुती अजुन असतील तरी ही सांगा मी राईसवर नेहमी वेगवेगळे प्रयोग करून पहात असते. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा