Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

आईस कचांग

व
वैशाली हसमनीस
Sun, 09/14/2008 - 09:10

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4797 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Sun, 09/14/2008 - 16:48 नवीन
काय सह्ही दिसते आहे ते... जबरा फोटो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गोविंदराव Sun, 09/14/2008 - 16:55 नवीन
अहो पण हे आमच्यासारख्या मागासलेल्यांच्या घरात होणे शक्य आहे का? रेड बिन्स आणि काय कॉर्न्स वगैरे अशा अनेक जिन्नसांची नावे देखिल आम्ही ऐकलेली नाहीत. त्यापेक्षा त्या रहाळकरणीचा फोडणीचा भात बरा. कसें? गोविंद कृष्णाजी पटवर्धन
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 11:59 नवीन
<<<<<<रहाळकरणीचा फोडणीचा भात बरा. कसें?>>>>> :O फोडणीचा भात नाही हो......टोमॉटो राईस हो... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/15/2008 - 00:32 नवीन
बर्फाच्या गोळ्याबरोबर काही मजेदार दाणे वगैरे टाकायची कल्पना छानच आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/15/2008 - 02:03 नवीन
बघुनच खावसं वाटत... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/15/2008 - 11:32 नवीन
सह्ही पाकृ, सुंदर फोटू... :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुन्नाभाई एम ब… Mon, 09/15/2008 - 12:12 नवीन
हे सर्व मटेरिअल काचेच्या ग्लासातच ठेवावे लागते का? (लहान मुलांकडुन काचेच्या वस्तु फुटण्याचा धोका आसतो.) स्टील च्या पेल्यात ठेवले तर चालेल.
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 09/16/2008 - 20:05 नवीन
करून बघते. मागे एकदा टी वी वर मलेशिया का थाइलंड मध्ये पावामध्ये आइसक्रीम घालतात असे पाहिले होते. म्हणजे आपल्याकडे अगदी गाडीवर वडापाव मिळतो ना तसेच.. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/17/2008 - 03:46 नवीन
नावावरून हा खाद्यपदार्थ असेल असे वाटले नव्हते! दिसतोय छान पण सांप्रत घसेदुखीने हैराण असल्यामुळे करून बघण्याचा विचारही करवत नाही. नंतर कधीतरी... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा