Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

टॉमॅटो राईस

स
स्नेहश्री
Sat, 09/13/2008 - 10:42

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6506 views

💬 प्रतिसाद
स
स्नेहश्री Sat, 09/13/2008 - 10:58 नवीन
कांदा कणिक पेरुन तळुन घ्यावा म्हणजे कांदा बराच वेळ कुरकरीत रहातो. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/13/2008 - 11:22 नवीन
सह्ही पाकृ! स्नेहश्री, लौकरच तुझ्या घरी हा भात खायला आले पहिजे... :) येऊ द्या अजूनही अश्याच उत्तम पाकृ.... तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 07:35 नवीन
नक्की या .... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 09/13/2008 - 16:27 नवीन
वा स्नेहश्री, सोपी आणि झकास पाककृती. यात सोडे घातले तर फारच रूचकर होईल असे वाटते. आपला, (मासेखाऊ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/13/2008 - 16:42 नवीन
स्नेहश्री, हा भात उद्या करुन बघते, मग सांगते. :)
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 07:37 नवीन
आवडला का घरी? त्याला जर coal smoke दिला ना तर अजुन धमाल येते. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 09/13/2008 - 17:54 नवीन
नक्की करेन हा भात. एकदमच सोपा आहे. पालक पुलाव सारखा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 07:59 नवीन
एकदम सोप्पा आहे ह....त्यात अजुन तु डेकोरेशन साठी मटार्,कॉर्न वगैरे वापरु शकतेस ......... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 08:00 नवीन
एकदम सोप्पा आहे ह....त्यात अजुन तु डेकोरेशन साठी मटार्,कॉर्न वगैरे वापरु शकतेस ......... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 09/14/2008 - 09:18 नवीन
कालच केला ... घरातील सगळ्यांना (चक्क माझ्या मुलाला सुद्धा - तो भात आणि त्याचे विविध प्रकार यांचा विरोधी आहे ) टोमॅटो राइस आवडला ..
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 07:38 नवीन
हे लै भरी झाल ताई.... अनेक अनेक धन्यु...!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 09/14/2008 - 14:46 नवीन
खडा मसाला म्हणजे काय? :-(
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/15/2008 - 07:41 नवीन
लवंग, दालचिनी, मिरी, आणि तमालपत्र ह्याला खडा किंवा अख्खा मसाला म्हणतात. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2008 - 07:56 नवीन
लवंग, दालचिनी, मिरी, आणि तमालपत्र ह्याला खडा किंवा अख्खा मसाला म्हणतात. नाही. कुठलाही आख्खा गरम मसाला (पावडर न केलेला), त्याला 'खडा' मसाला म्हणतात.
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Mon, 09/15/2008 - 07:55 नवीन
खुपच छान रेसिपी आहे...मी त्यात तळलेले काजु घातले...छान लागत होता राईस.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Mon, 09/15/2008 - 07:56 नवीन
खुपच छान रेसिपी आहे...मी त्यात तळलेले काजु घातले...छान लागत होता राईस.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
झ
झंडू बाम Sat, 09/20/2008 - 16:29 नवीन
साहित्याचं प्रमाण तुम्ही दिलेले नाही. टोमटोचा रसाचे प्रमाण सांगा.
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Mon, 09/22/2008 - 11:53 नवीन
१ वाटी तांदुळाला २ टोमॅटो चा रस. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
म
मानसी मनोज जोशी गुरुवार, 01/15/2009 - 14:18 नवीन
मला अशा टाइपची १ डीश महिती आहे पन त्यात थोडा फरक आहे कान्द्याऐवजी तळलेल्या कान्द्याची पेस्ट आणि आल-लसून पेस्ट घालतात. हि डीश अशा प्रकारे करुन बघावी खूप छान लागते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा