💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/11/2008 - 09:40
नवीन
वा! ही आमची अत्यंत आवडती चटणी! :)
किर्ती, अजूनही अश्याच चांगल्या पाकृ येऊ द्यात प्लीज..
आपला,
(चटणीप्रेमी) तात्या.
- Log in or register to post comments
स
स्वाती राजेश
गुरुवार, 09/11/2008 - 14:53
नवीन
मी अशी दोडक्याच्या शिरांची करते..
ही एकदा करून पाहते...
- Log in or register to post comments
श
शितल
गुरुवार, 09/11/2008 - 15:02
नवीन
अग किती सोपी आहे मी नुसती ही चटणी खाल्ली आहे पण करून नाही पाहिली.
आता नक्की करून पहाते :)
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 09/11/2008 - 15:29
नवीन
चटणी आवडली,आणखी काही चटण्या इथे पहा.
स्वाती
- Log in or register to post comments
च
चकली
गुरुवार, 09/11/2008 - 18:40
नवीन
मला हि चटणी खूप आवडते. गरम उत्तप्यावर किंवा आंबोळी वर तुप आणि ही चटणी झकास लागते !
चकली
http://chakali.blogspot.com
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/11/2008 - 18:43
नवीन
कढीपत्याची चटणी स्वादिष्ट लागतेच, त्याच बरोबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते असे वाचले आहे.
- Log in or register to post comments