Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कडीपत्ता चट्णी

क
किर्ति
गुरुवार, 09/11/2008 - 09:10

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8070 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 09:40 नवीन
वा! ही आमची अत्यंत आवडती चटणी! :) किर्ती, अजूनही अश्याच चांगल्या पाकृ येऊ द्यात प्लीज.. आपला, (चटणीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 09/11/2008 - 14:53 नवीन
मी अशी दोडक्याच्या शिरांची करते.. ही एकदा करून पाहते...
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 09/11/2008 - 15:02 नवीन
अग किती सोपी आहे मी नुसती ही चटणी खाल्ली आहे पण करून नाही पाहिली. आता नक्की करून पहाते :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/11/2008 - 15:29 नवीन
चटणी आवडली,आणखी काही चटण्या इथे पहा. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चकली गुरुवार, 09/11/2008 - 18:40 नवीन
मला हि चटणी खूप आवडते. गरम उत्तप्यावर किंवा आंबोळी वर तुप आणि ही चटणी झकास लागते ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/11/2008 - 18:43 नवीन
कढीपत्याची चटणी स्वादिष्ट लागतेच, त्याच बरोबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा