Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खंडया चा आणखी एक फोटो

स
समीर१२३४५६ यांनी
Sat, 12/19/2015 - 10:20  ·  मिपा कलादालन
मिपा कलादालन
Kingfisher

वाचनखूण लावा
| 4196 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 4196 views

प
प्रचेतस Sat, 12/19/2015 - 10:22 नवीन
अहाहाहा. अतिशय भव्य.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/19/2015 - 11:48 नवीन
मान्य आहे तुम्हाला हा खंड्याभाऊ रोज-रोज पोज देत नसणार! पण, राग येणार नसेल तर एक विनंती आहे! एकट्या-दुकट्या फ़ोटोसाठी धागा नका हो काढू. जरा पाच-दहा जमवाच आणि एकत्र करून त्याविषयी जरा माहिती लिहून मग इथे टाका. तसे जास्त आवडेल फ़ोटो पाहायला आणि त्याविषयी वाचायला! हे म्हणजे अस होतंय की गुलाबजाम/रसगुल्ले/रसमलाई बरणीभर समोर आहे. पण तासाला एकच मिळेल! नाही जमणार! अशाने त्या मिठाईवर जडलेला जीव उडून जाईल! बाकी हा खंड्याचा फ़ोटो जबरा आहे! धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 12/19/2015 - 13:21 नवीन
म्हणजे निदान आयडी मध्ये जेवढे नंबर तेवढे तरी फोटो असावेत. असा नियंम आहे इथे म्हणे.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/19/2015 - 15:09 नवीन
lol
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 12/19/2015 - 14:20 नवीन
ब्रँड बदला राव आता..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 12/19/2015 - 15:27 नवीन
खजुराहो बराय तसा ब्रैण्ड. कधी देताय फोटो?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/19/2015 - 15:29 नवीन
मलाही खजुराहोला जायचंय. येशील का?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 12/19/2015 - 15:35 नवीन
एनीटाइम. तुझ्यासारख्या अभ्यासू मानसाबरोबर मी कुठलीही दगडे पाहायला तयार आहे. खजुराहो तर दगडात कोरलेला स्वर्ग आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/19/2015 - 15:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/19/2015 - 16:57 नवीन
शेम टू शेम! कापडं पिशवीत भरून तयार असलेला Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/19/2015 - 15:41 नवीन
क्लियरीटी नाही. पुछाशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sat, 12/19/2015 - 16:15 नवीन
This Shot of a Diving Kingfisher Was 6 Years and 720K Photos in the MakingImage removed.
  • Log in or register to post comments
भ
भाकरी Sat, 12/19/2015 - 16:28 नवीन
काय टिपलाय व्वा! अ‍ॅपर्चर / शटर स्पीड /झूम सेटींग्ज काय होती?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 12/19/2015 - 16:42 नवीन
या बातमीचा दुवा मी पूर्वी इथे दिला होता.
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sun, 12/20/2015 - 05:56 नवीन
वरील छायाचित्र मला माझ्या एका मित्राने पाठवला होता त्या फोटो ला नाव-गाव काहीही नव्हते . त्या छायाचित्रकारचे नाव आंतरजालावर शोधले Alan Mcfadyen आसे नाव आहे त्याचे ह्याचे सेटिंग्स माहिती नाही पण असे छायाचित्र काढण्यासाठी सेटिंग्स खालील प्रमाणे . Exposure mode Aperture-priority automatic (A or Av) Aperture Normally the widest your lens quality will allow; smaller where greater depth-of-field is critical Shutter speed Set automatically by aperture-priority mode) ISO sensitivity 100 if possible, but may need to be increased to get motion-stopping shutter speeds, so typically 200-400 Metering mode Normally Evaluative (Canon) or Matrix (Nikon), with Spot metering for extreme situations Autofocus mode AI Servo (Canon) or Continuous AF (Nikon) AF point selection Normally centre point, with alternatives selected for improved composition Drive mode Continuous Image format RAW White balance Automatic Image quality Highest Image size Largest Sharpening Off Contrast, saturation, tone Zero Colour space sRGB
  • Log in or register to post comments
स
समीर१२३४५६ Mon, 12/21/2015 - 09:48 नवीन
धन्‍यवाद आणि जव्‍हेरगंज साहेब लवकरच अजून नव्‍या पक्षांचे फोटो मिळतील तुम्‍हांला पाहायला
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Tue, 12/22/2015 - 05:46 नवीन
मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहेत मदत पानावर प्रतिसाद सुद्धा जात नाहीत
एरर
येत आहे कृपया मदत करावी
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Tue, 12/22/2015 - 05:46 नवीन
मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहेत मदत पानावर प्रतिसाद सुद्धा जात नाहीत
एरर
येत आहे कृपया मदत करावी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा