Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सालसा कसा करावा?

व
वेताळ
Wed, 09/10/2008 - 14:52

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6563 views

💬 प्रतिसाद
प
प्रियाली Wed, 09/10/2008 - 15:18 नवीन
नावाच्या पदार्थाची कृती हवी आहे? का सालसा नावाच्या नृत्याची की सालसा संगीताची माहिती? (कसा करावा असे विचारल्याने संगीत नसावे) फोटो दोन्हींचे नाहीत. पदार्थाच्या ४-५ कृती सांगू शकेन. संगीत-नृत्याबाबत तोंड बंद!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 09/10/2008 - 15:32 नवीन
चला या निमित्ताने माहितीची देवाणघेवाण झाली !! सालसा नावाचा पदार्थ असतो हेच्च आम्हाला नव्हते माहित.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/10/2008 - 15:39 नवीन
माहितीची देवाणघेवाण
हंहं! आणखी थोडी देवाण - सल्सा म्हणजे स्पॅनिश भाषेतला सॉस किंवा मराठीतली चटणी.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 09/10/2008 - 15:44 नवीन
>>सल्सा म्हणजे स्पॅनिश भाषेतला सॉस किंवा मराठीतली चटणी. अच्छा .. बरं बरं !! चटणी व्हय ! म्हणजे खुप प्रकार असतील. बर मग नाचातल्या सालस्यात पायावर पाय पडुन पायांची चटणी होते म्हणुन त्याला सालसा नाव दिले का ?? - आंद्या बादरायण
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/10/2008 - 15:48 नवीन
बर मग नाचातल्या सालस्यात पायावर पाय पडुन पायांची चटणी होते म्हणुन त्याला सालसा नाव दिले का ??
न्हाय न्हाय बहुधा संगीत आणि नृत्य हे हॉट अँड स्पाईसी (चटकदार) असावेत चटणीसारखे. ;) (व्युत्पत्तीकार) प्रियाली
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2008 - 07:26 नवीन
आंद्या, तू नाचताना, तुझा पाय पडला तर चटणी म्हणून तुझी व्युत्पत्ती बरोबर आणि प्रियाली असेल तर तिचं म्हणणं बरोबर, कसं? (ह.घ्या) :-) (संदर्भाप्रमाणे अर्थ लावणारी) छोटी/अदिती
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/11/2008 - 07:40 नवीन
तु गेली आता प्रियालीच्या हिटलिस्ट वर. अग आख्ख्या आंतरजालावर तिला लोक साधे प्रियालीताई म्हणायला सुद्धा चळाचळा कापतात अन तु तर हॉट अन स्पाईसी म्हटलेस !! अब तेरा क्या होगा अदिती ?? यहा ५० - ५० कोस दुरके संकेतस्थळोपे जब मारामारी रुकती नही तब प्रशासक बोलते है, बच्चो चुप हो जाओ नही तो प्रियाली आ जायेगी !! (सुना है मुर्तजा अरझाई के आखोमे मौत रेहती है - चॉकलेट)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2008 - 08:15 नवीन
आख्ख्या आंतरजालावर तिला लोक साधे प्रियालीताई म्हणायला सुद्धा चळाचळा कापतात अन तु तर हॉट अन स्पाईसी म्हटलेस !! मी तिला प्रियालीताईच म्हणते, आणि मी तिला नाही, तिच्या व्युत्पत्तीला म्हटलं, हॉट अन स्पायसी! आणि कोण म्हणतं ते महत्त्वाचं असतं का नाही? यहा ५० - ५० कोस दुरके संकेतस्थळोपे जब मारामारी रुकती नही तब प्रशासक बोलते है, बच्चो चुप हो जाओ नही तो प्रियाली आ जायेगी!! मग आहेच ती भारी! ताई आहे ती माझी! (सुना है मुर्तजा अरझाई के आखोमे मौत रेहती है - चॉकलेट)' ये जरा मराठीत सांगणार का वो, भौ?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/11/2008 - 08:25 नवीन
प्रियाली तुझ्या खरडवहीतल्या स्वागताच्या मजकुरासाठी सातवा पॉइंट मिळाला ७. गळेपडु बहिणींचा मला तिटकारा आहे. ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2008 - 08:37 नवीन
नाही, सातवा पॉईंट असा की फालतू लोकांकडे मी लक्ष देत नाही! पण तुला काय रे त्याचं, तिला काय लिहायचं ते ती बघेल? तू काय तिचा आशिश्टंट का?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/11/2008 - 08:40 नवीन
तुझा हितचिंतक !!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 09/10/2008 - 15:26 नवीन
राजा विक्रमला बोलवावे अन त्याच्याबरोबर विक्रम-वेताळ सालसा करावा !!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 09/10/2008 - 16:46 नवीन
सालसा या पदार्थाच्या कृती बद्दल आपण चौकशी करत असाल तर- http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये वसुंधरा पर्वते यांचा लेख आला आहे तो पहावा. रुचीपालट या सदरात 'चवदार व बहुपयोगी सालसा' असा लेख आहे. त्या लेखाचा दुवा मी तयार करु शकलो नाही. साप्ताहिक सकाळच्या लेखाचा दुवा कसा करावा? --लिखाळ.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 09/10/2008 - 18:03 नवीन
हा घ्या दुवा. लिखाळ, सकाळवर दुवे घेताना दुव्यावर उजव्या बटणाच्या टिचकीतून 'कॉपी शॉर्टकट' हा पर्याय निवडावा.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/10/2008 - 18:13 नवीन
टंकायचे कष्ट वाचले.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 09/11/2008 - 07:20 नवीन
वरील दुव्या बद्दल धन्यवाद विक्रम. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/11/2008 - 08:24 नवीन
दुव्याबद्दल धन्यवाद. बर झालं दुवा दिला नाही तर सालसा कसा करावा? - बेभान होउन! करायची कृती - एक नर घ्यावा व एक नार घ्यावी. नार ही नरापेक्षा कमी वजनदार असावी की हाताळताना सोपे जावे. मग दोन नर घेउन चालेल का असे कोणि विचारल्यास ही पारंपारिक पाकृ असल्याने एक नर व नार घेउन आहे. बाकी कोणास दोन नार असलेली पाकृ माहीत असेल तर जरुन फोटो द्यावा असे काहीसे लिहावे का असे ठरवत होतो... ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 09/11/2008 - 12:34 नवीन
सालसा कसा करावा? याचे उत्तर आवडले. पाकृचे प्रात्यक्षिक करताना विडिओही टाकायचा होता की. ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/11/2008 - 08:02 नवीन
सकाळमधील लेख आवडला.लिखाळ आणि देवदत्त धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चकली गुरुवार, 09/11/2008 - 18:43 नवीन
चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 11 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा