Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पानगी

व
वैशाली हसमनीस
Mon, 09/08/2008 - 10:01

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6650 views

💬 प्रतिसाद
ऋ
ऋचा Mon, 09/08/2008 - 10:10 नवीन
मी २-३ वेळा केलय नवरोबासाठी अगदी पटकन होते ही. मलाही आवडते करायला :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 10:10 नवीन
सहीये पाकृ. अशीच ताकातली पानगीपण करतात. दुधा-तुपाऐवजी ताक + हिरवी मिरची + थोडं भरडलेलं जिरं + मीठ घालून भिजवायचं तांदुळाचं पीठ. तीपण पानगी मस्त लागते.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/08/2008 - 10:22 नवीन
वैशालीताई, थ्यँक्स! आम्ही पूर्वी आजोळी गावाला जायचो तेव्हाचा आवडता ब्रेकफास्ट होता हा; आई चुलीवर भाजून द्यायची पानगी आणि घरची केळ्याची पानं आणि तांदूळपण ... गेले ते दिन गेले! पण आता परत आणायचा प्रयत्न केलाच पाहिजे! ते फोडणीच्या मिरचीचं काय कळलं नाही. ते पण सांगा ना नीट आम्हा नवशिक्यांसाठी! अवांतरः ऋचा, घरी कधी बोलावणार पानगी खायला घालायला? ;-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 09/08/2008 - 10:35 नवीन
ये की रविवारी :) मी एकलाच असतो तु ये "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Tue, 09/09/2008 - 03:17 नवीन
सोप्पी आहे.बुटक्या,जाड मिरच्या मिळाल्या तर फार उत्तम. नसेल तर मिळतील त्या मिरच्या घेऊन त्याचे मोठे तुकडे करावेत.फोडणीत ते घालून त्यावर थोडी जास्त हळद,मीठ घालून ३-४ मिनिटे परतून घ्यावे.मग त्यावर लिंबू पिळावे.किंवा मिरचीच्या लोणच्याशीही चांगली लागते.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/09/2008 - 06:27 नवीन
वैशालीताई, आता मी पानगी केली की फोटो काढून पहिले तुम्हालाच पाठवणार. धन्यवाद. अदिती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/08/2008 - 16:41 नवीन
आम्हाला इथे केळीची पाने कुठे मिळणार?? त्याला दुसरा काही ऑप्शन आहे का? पानगी मलाही खूप आवडतात. कोकणांत माझ्या आत्याकडे केळीच्या पानांच्या ऐवजी हळदीची पाने वापरतात. ते एकदम अफलातून लागतं. ओल्या हळदीचा स्वाद सह्ही येतो एकदम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/08/2008 - 16:45 नवीन
कोणत्याही मेक्सिकन दुकांनातून मिळतील. मुबलक मिळतात. अमेरिकेत सर्वत्र वापरली जातात. स्प्रिंगमध्ये अंगणात केळी लावल्यास घरातच उपलब्ध होतील.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Tue, 09/09/2008 - 03:30 नवीन
प्राजुताई,तुम्ही म्हणता त्याला कोंकणात 'पातोळे' म्हणतात.तांदुळाचा पीठी घेऊन ,त्यात गूळ घालून,असल्यास काकडीच्या पाण्यात ते पीठ जाडसर भिजवावे व हळदीच्या पानावर घालून मोदकाप्रमाणे उकडावे.गोड असल्यामुळे कोंकणात ते पक्वान्न मानले जाते.खास करून नवरात्रात तवस(मोठी) काकडी मिळाल्यावर ते केले जातात्.
  • Log in or register to post comments
न
नभा Tue, 09/09/2008 - 06:18 नवीन
निवगर्‍या आणि पानगी एकच आहे का?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/09/2008 - 08:16 नवीन
निवगर्‍या- मोदकाच्या उकडीत मीठ,जिरे,मिरची वाटून घालून मळायचे आणि थापायचे व उकडायचे. स्वाती
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Tue, 09/09/2008 - 08:28 नवीन
निवगरी व पानगी एकच नाहीं. निवगरी म्हणजे मोदकासारखी उकड काढून घेऊन त्यात जिरे,मिरची,मीठ, कोथिंबीर घालून मोदकासारखीच मळून घेऊन त्याच्या छोट्या पारी (छोटी जाड पुरी) करून त्या मोदकांप्रमाणेच वाफवून घेतल्या की झाले,निवगरी तैयार !
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 09/09/2008 - 10:09 नवीन
निवगरी आवडेल असे वाटते आहे. :-) धन्यु
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Tue, 09/09/2008 - 06:36 नवीन
एक तर ती परत परत वापरता येतात. आणि त्याचा स्वाद पण वेगळा लागतो. पळसाची पाने जर एखद्या गजर्या बरोबर आली असली तर त्य फुलांचा सुवास पण येतो. आता केळीची पाने वापरुन बघेन. गोड पानगी असेल तर त्या बरोबर साजुक तुप आणि लोणच्याची फोड हवीच. आता तिखट पण करुन बघेन. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू Tue, 09/09/2008 - 06:37 नवीन
केळीची पाने .... आणि हळदिची पाने ..नसल्यास???.... दुसरा पर्याय.... सांगा ना..... मला पण पानगी बनवुन बघायची आहे...
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 09/09/2008 - 21:07 नवीन
पानगी आणि मिरचीचे लोणचे...आहाहा ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 08:56 नवीन
वा! पानगी म्हण्जे आमच्या देवगडातला खास पदार्थ! वैशालीताई, पानगीचा फोटूही दिला असतात तर आणखी मजा आली असते! :) असो, अजूनही अश्याच उत्तमोतम मराठमोळ्या पदार्थांची पाकृ येऊ द्यात प्लीज! तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा