Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

घावन घाटले

स
स्वाती दिनेश
Sun, 09/07/2008 - 05:39

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8417 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 06:27 नवीन
ख ल्ला स....! फोटू पाहून जळून जळून खाक! :) तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 09/07/2008 - 07:06 नवीन
सोपी वाटते कृती - पण घावन मला जमेलच अशी कधी शाश्वती नसते :-( फोटो बघून खल्लस! :-)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/07/2008 - 16:26 नवीन
फोटो मस्त आलाय! घावनांना जाळी छान पडलीये. एक शंका आहे, एक वाटी कणकेचे घाटले हे दोन वाट्या तांदूळ पिठीच्या घावनांसाठी जास्त होत नाहीत का? कणिक शिजवल्यानंतर घट्ट होत राहते व आपण दूध घालत राहतो म्हणून असे वाटले. रेवती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/08/2008 - 09:16 नवीन
रेवती,खाण्याच्या आधी घाटल्यात दूध घालून सारखे केले तर जास्त नाही होत आणि तसेही घाटले जास्त उरले तर नुसते खाता येते आणि घावने जास्त उरली तर चटणीशी, सो ..नो प्रॉब्लेम ;) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/07/2008 - 23:53 नवीन
स्वातिताई, तू अमेरिकेत येणार आहेस का? किंवा पुढच्या गौरीच्या सणाला तू इथे किंवा मी तिथे. मी आणेन हो गौरी तुझ्या घरच्या... खास हे घावन घाटले खाण्यासाठी.. - (सर्वव्यापी , कोकणस्थ)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/08/2008 - 06:55 नवीन
स्वातीताई, कालच एका मित्राकडे हे (माझ्या आठवणीत पहिल्यांदाच) खाल्लं; पण तरी आता वाचून, फोटो पाहून आणि आठवणीनी भूक लागली. अवांतरः पानगी कशी करायची सांगशील का?
  • Log in or register to post comments
म
मिंटी Mon, 09/08/2008 - 07:11 नवीन
स्वाती तई एकदम सोप्पी पाककॄती............. फोटो तर फारच मस्त आलाय.............
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 07:15 नवीन
घावन हमखास सुटावे, म्हणून थोडा रवा घातला तर चालेल? एकदा आंबोळ्या करून तव्याचा रंग बदलून घेतल्यापासून मला आपली भीती वाटते. :) बाकी फोटो पाहून खरंच ख-ल्ला-स. अप्रतिम आला आहे फोटो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/08/2008 - 09:19 नवीन
रवा चालेल की, पण मेघना , तवा चांगला तापवून तेल घाल(निर्लेपचा असला तरीही)आणि मग घावन घातलेस तर चिकटणार नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा