संपादकीय
फोडिले भांडार । धन्याचा हा माल
मी तो हमाल । भारवाही
न्य़ून ते पुरते । अधिक ते सरते । करुनि घ्यावे तुमते । विनंती माझी ॥
सर्व मिपाकर रसिक, मिपाकर वाचक या दिवाळी अंकाचं स्वागत करतील, आपले रोखठोक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो. आपणास ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो, अशी शुभेच्छा देतो....! मुख्य संपादक (मिपा दिवाळी अंक २०१५)
💬 प्रतिसाद
(56)
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 12/03/2015 - 16:11
नवीन
हा विचार खूप भावला. माझा वैयक्तिक अनुभव असाच आहे. मिपावर वावरल्याने विचारसरणी अधिक सर्वसमावेशक बनत राहते.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 11/13/2015 - 10:02
नवीन
संपादकीय म्हटलं की ते बोर असणारच ! या समजाला छेद देणारे संपादकीय !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 11/13/2015 - 12:08
नवीन
"सर्व मिपाकर रसिक, मिपाकर वाचक या दिवाळी अंकाचं स्वागत करतील, आपले रोखठोक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो."
मिपाकर अद्याप वयात न आल्याने, मिपाकर नेहमीच रोख-ठोक प्रतिसाद देतात.
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 11/21/2015 - 10:52
नवीन
पीडीएफ आवृत्ती कधी उपलब्ध होईल?
रुची अंकाची पण पीडीएफ आलेली नाहीये अजून.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 12/03/2015 - 09:48
नवीन
आणि एकूणच अंकाला "वाचनखूण" का नाही??
सध्या किमान ५-६ तरी छापील दिवाळी अंक वाचले आहेत. त्यांच्याही पेक्षा हे सरस संपादकीय आहे.
उशीरा वाचल्याची खंत आहेच पण उशीरा वाचल्याने ते या छापील दिवाळी अंकापेक्षा सरस आहे हे जाणवले हे नक्की.
छापील अंक व्यावसायीकता कम बांधीलकी असल्याने त्यावर तसे संस्कार असतील. पण डॉ हा निव्वळ लकक्षरच्या भाकर्या भाजणे आहे तरी, एकूण-एक पडद्यामागील कलाकारांनी अगदी दृष्ट लागेल असा नवरस पूर्ण अंक दिला आहे. सर्व मदत-प्रोत्साहन हातांचे धन्यवाद. आणि मिपा-परिवर विना जाहीरात असाच बहरत राहो हीच सदिच्छा...
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 12/03/2015 - 14:56
नवीन
मिपा कशापासून विमुकत झाली/झालं ते कळलं नाही. प्रासभाऊनी व्याकरण समजवलेलं असताना मी तोंड उघडणं बरं नाही. बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2