Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
तंत्रजगत

कोणता मोबाईल घेऊ ?

क
कट्टापा
Sun, 10/18/2015 - 16:39
💬 85 प्रतिसाद
सर्व मिपाकरांना नमस्कार मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?) Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे. तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा. मोबाईल कडून अपेक्षा (Requirement) 1.चांगले बॅटरी बॅकअप. 2.उत्तम कॅमेरा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33406 views

💬 प्रतिसाद (85)
क
कंजूस Mon, 06/12/2017 - 10:56 नवीन
मिडियाटेकचं काम स्लो असतं क्वालकामपेक्षा. अथवा नोकिया ३ पंधरा दिवसांनी येतोय बाजारात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 06/12/2017 - 11:34 नवीन
Lenovo Vibe K5 Note (Gold, 64 GB) (4 GB RAM) (किंंमत १२९९९) या नवीन संचाबद्दल कोणाला काही माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 06/12/2017 - 12:20 नवीन
लेनोव्हो के ६ नोट ऑफलाईन बाजारात १५००० रुपयांत उपलब्ध आहे. विजय सेल्स, क्रोमा मधे बघू शकता. बॅटरी तगडी आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/12/2017 - 15:26 नवीन
Vibe K5 Note तापतो असा रिव्ह्य्यु आहे. सावधान
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 06/12/2017 - 16:12 नवीन
ओह. बरं झालं सांगितलंत ते. आता दुसरा फोन शोधायला लागतो.
  • Log in or register to post comments
स
सचिन७३८ Mon, 06/12/2017 - 15:42 नवीन
मी दोन वर्षांपासून यु युरेका (नाईलाजाने) वापरतो आहे. ह्याचं कारण अजून मलाच ‘युरेकलं’ नाही. त्यापेक्षा तुम्ही दुसरा एखादा फोन बघा.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 06/14/2017 - 13:34 नवीन
रेड एम आय ४ घेण्यात आलेला आहे.... अखेर विंडोज चा संग सोडावा लागतोय. ही जबरदस्ती आहे खरं म्हणजे. पण असो. नव्याचं स्वागत स्वागतासारखंच होईल. पण विंडोज फोन मात्र जपण्यात येईल. ३ जीबी रॅम. स्नॅपड्रॅगन ४३५. आद्रीनो ५०५ जीपीयु. ४१०० बॅटरी. अँड्रॉईड ६.० एमआययूआय ६ उत्सुक !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 06/14/2017 - 13:57 नवीन
नोक्या आलाय बघ अ‍ॅमेझॉनवर. १२ ला ३ जीबी रॅम हाय भौतेक. फिचर्स छान वाटताहेत.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 06/15/2017 - 12:07 नवीन
नको. दहाचा आकडा ओलांडयाचा नव्हता. घेत्ला एमाय.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 06/15/2017 - 12:27 नवीन
कुठे आलाय ? की सम्पला ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/15/2017 - 13:09 नवीन
रेडमि २/३ आहे. एक सिम + मेमरी/दुसरे सिम. रिमुवबल बॅट्रीवाले दोनच आहेत. E3 power आणि lenovo vibe k5.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/15/2017 - 13:09 नवीन
रेडमि २/३ आहे. एक सिम + मेमरी/दुसरे सिम. रिमुवबल बॅट्रीवाले दोनच आहेत. E3 power आणि lenovo vibe k5.
  • Log in or register to post comments
क
के.के. Tue, 01/23/2018 - 10:39 नवीन
Mi A1, Lenovo K8 Plus आणि Moto G5s Plus ह्यान्च्यामधे कुठला मोबाईल घ्यावा?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/23/2018 - 11:10 नवीन
मी दोन महिन्यांपूर्वी सॅमसंग जे-७ मॅक्स हा संच घेतला. अजूनतरी उत्तम चालला आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 01/23/2018 - 12:11 नवीन
मी ज-७ प्राईम घेतला. उत्तम चालला आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 01/23/2018 - 14:43 नवीन
मी दोन महिन्यांपुर्वी नोकीया ५ घेतला. अतिशय उत्तम क्वालिटी. खरतर नोकीया बाजारात नसल्यामुळेच मी नाईलाजाने इतर फोन वापरले होते. कमी फिचर्स आणि जास्त किंमत असले तरी नोकीया च हवा असा माझा आग्रह होता. आता नोकीयाचे नवनवे मॉडेल्स बाजारात यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही वर्षे तरी चिंता नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 02/07/2018 - 04:08 नवीन
नोकिया ५, ३ जीबी रॅम घेण्यात आलेला आहे, दणकट अल्युमिनियम बॉडी, अन सोबत मेक इन इंडिया प्रॉडक्ट वापरायचा आनंद! बॅटरी वगैरे सगळं काही आलबेल आहे अजून तरी (नोव्हेंम्बर कडे घेतलाय, फ्लिपकार्ट वरून) , अन हो माझा नोकिया ५ ओरियो अपडेट झाला सुद्धा
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 02/07/2018 - 05:17 नवीन
माझाही ! फक्त माझा २ जीबी, १६ जीबी स्टोरेज वाला आहे. एकदम मस्त फोन आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 02/07/2018 - 07:31 नवीन
टाइम टू टाइम सिक्युरिटी पॅच येत राहतात नोकियाचे ते एक बेस्ट, स्टॉक अँड्रॉइड असल्यामुळे ब्लोटवेयर जवळपास शून्य, त्यामुळे बॅकग्राउंड एप प्रोसेस मुळे बॅटरी ड्रेन होणे नाही, मला एक प्रश्न पडलाय, नवीन सिक्युरिटी पॅच आला की जुन्यावरच ओव्हरराईट होतो की नवी स्पेस लागते त्याला?
  • Log in or register to post comments
भ
भित्रा ससा Tue, 01/23/2018 - 16:04 नवीन
आज झिओमी कंपनीचा sale आहे रात्री 12 पासून
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 01/23/2018 - 18:48 नवीन
लेनोवो के८ नोट ( व्हेनम काळा) ऑन-लाइन अ‍ॅमेझॉन वरून खरेदी केला. दोन तीन दिवसात कुरियरने घरी येईल. आरडी सेल व हाडेफाका डेबिट कार्ड खरेदी सुट मुळे रू.१४,०००चा रू.९८९० ला पडला ४जीबी, ६४ जीबी इन्टरनल मेमरी, १३एमपी+५एमपी डयुअल कॅमेरा आणि बरेच काही. व्हॅल्यू फॉर मनी ! https://www.amazon.in/Lenovo-Note-Venom-Black-4GB/dp/B01LZKSUXF?tag=googinhydr18418-21&tag=googinkenshoo-21&ascsubtag=a5ae6b05-a2c0-44ab-baa4-1a050119896b
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/24/2018 - 11:54 नवीन
शाओमि नोट फोरने किंमत उतरवल्याने(~10ह) इतरांनाही कमी कराव्या लागत आहेत. प्रसेसर क्वालकॅाम नसून मिडियाटेक आहे k8चा.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/27/2018 - 06:09 नवीन
अच्छा, मिडियाटेक तुलनेने नविन व कामगिरीत दुय्यम आहे. घेतला आहेच, वापरून, अनुभव घेवुन पाहतो. काही अडचण नाही आलीच तर ओक्केच.
  • Log in or register to post comments
S
shashu Wed, 02/07/2018 - 05:05 नवीन
जुलै २०१५ ला Redmi Note 4G फ्लिपकार्ट वरून खरेदी केला.....आता वय-वर्षे २.७ अजूनपर्यन्त मस्त पळत आहे......एकदाही आजारी नाही पड़ला.......
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/07/2018 - 06:57 नवीन
आता जुन्या माईक्रोसाफ्ट सर्विस सेंटरने नवीन नोकिया android ला सर्विस देणे सुरू केले आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/07/2018 - 10:59 नवीन
Xiaomi Redmi 5A 32GB ७००० ला घेतला . Quad Core, 1.4 GHzSnapdragon 425 , 3 GB RAM , 5.0 inches (12.7 cm)HD, 294 PPI, IPS LCD,13 MP Primary Camera ,LED Flash,5 MP Front Camera,Battery 3000 mAh.
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा Tue, 10/13/2020 - 12:01 नवीन
आजच्यासाठी कोणता चांगला पर्याय उपलब्ध आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 10/13/2020 - 12:32 नवीन
तुमचे बजेट किती आहे ? काय स्पेसिफिकेशन हवीत ? त्यावर कोणकोणती अ‍ॅप्स वापरणार आहात हे तर कळू द्या ! पोस्ट कोविड, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर दसरा दिवाळी निमित्त सवलतीत सेल १६-१७ ऑक्टोबर पासॉन सुरु होणारेत, त्यावर अक्षरशः शेकड्याने आहेत. कुठला ठरवलात ते इथे टाकायला विसरू नकात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 10/13/2020 - 16:44 नवीन
यावरून आता कोणता घ्यावा हे लगेच तुलना करून सांगता येईल. ड्यूल सिम ,ड्यूल 4g LTE हा नवीन ट्रेंड आहे android phone साठी. ( एकाचवेळी जिओ आणि एरटेल/वोडा कार्ड active राहाणे) ओटिजी कनेक्टिविटी हवीच. चांगली क्याम्रे हाइ रेझ विडिओ काढतात आणि मेमरी लवकर फुल होते. ते दुसऱ्या कार्डावर ढकलण्यासाठी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 10/13/2020 - 18:13 नवीन
६ जीबी १२८ जीबी मेमरि आणी १८,००० बजेट मध्ये असलेले फोन सुचवा सॅम्सन्ग एम ३१ , मोटो फ्युजन प्लस , रेड मी नोट प्रो ९ हे तीन शॉर्ट्लिस्ट केलेत . यातला चांगला कोणता ??
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 10/13/2020 - 19:49 नवीन
मोटो नक्की नाही. गुगलचा पहिला मोटो बेस्ट होता. आता फक्त नाव राहीलंय.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 10/14/2020 - 05:59 नवीन
गेले ३ वर्ष , मोटो चे दोन फोन वापरतोय. अजुन तरी काही समस्या नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/14/2020 - 02:49 नवीन
स्पमी नोटिफिकेशन वैताग आणू शकते. review
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 10/14/2020 - 05:13 नवीन
Teracube 2e: Next Evolution of Sustainable Phones - मी नुकताच बुक केलाय, डिसेंबरमधे मिळेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/14/2020 - 07:09 नवीन
पूर्वीच्या जे सिरिजचं नाव बदलून एम केलंय. A seriesयापेक्षा चांगली आणि S galaxy आणखी चांगली. ------------ A चा प्रॉब्लेम म्हणजे हाइब्रिड सिम स्लॉट . (पण ६४ /१२८ जीबीला आणखी मेमरी कार्डाची गरज नसते.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 55 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 7 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 11 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 14 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा