नमस्कार,
या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करता येईल.
एक निरिक्षण - सप्टेंबर महिन्याच्या संपादनाच्या धाग्यात नोंदींची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी दिसत आहे. एक तर मिपाकरांनी आपल्याला काम देणे कमी केले आहे किंवा कामाची नोंद ठेवणे आपण कमी केले आहे :-) .