💬 प्रतिसाद
स
सहज
Mon, 08/25/2008 - 12:21
नवीन
आवडेल नक्की असे वाटतेय :-)
फोटो मात्र पाहीजे होता.
- Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत
Mon, 08/25/2008 - 13:11
नवीन
याचा फोटो का नाही दिलास ग स्वाती ताई???????
आणखी मज्जा आली आसती........... :)
पण मिंटी ला सांगतो वाचायला....:)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/25/2008 - 14:44
नवीन
स्वाती,
सह्हीच पाकृ. एकूणच प्लम हा माझा अत्यंत आवडता प्रकार... :)
तात्या.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 08/25/2008 - 16:26
नवीन
फोटो का नाही दिलास...
पण कृती भारी आहे... डब्यातल्या प्लम ऐवजी फ्रेश प्लम्स वापरले तर??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Mon, 08/25/2008 - 16:30
नवीन
फ्रेश प्लम्स चालतील ना..फक्त साखर जरा जास्त लागेल.आणि प्लम्सच्या आंबटगोडपणानुसार साखर वाढवावी लागेल. बेक करतानाही पाचेक मिनिटे जास्त लागतीलसे वाटते.
फोटो.. ह्म्म.. आता आधी करेन,फोटो काढेन आणि टाकेन,:)
स्वाती
- Log in or register to post comments