माझ्याही काही रेषा भाग २!
सगळ्या मिपाकरांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी!
इथे आणखी काही चित्रे अपलोड करत आहे.
जाणकारांनी कृपया जिथे वाटेल तिथे सुधारणा सुचवाव्यात…
काही anime आणि chibi प्रकारामधील चित्रे
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
इतर काही प्रयत्न
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.

४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
इतर काही प्रयत्न
११.
१२.
१३.
१४.
१६.

ए
Sun, 04/12/2015 - 14:34
नवीन
पहिल्या चित्रातल्या खंद्याचे प्रपोर्शन चुकलय. फार वर आलाय तो किंवा लवकर सुरु होतोय.
१६ नंबरच्या चित्रात चेहर्यावरचे भाव अप्रतिम!!
वाघ मात्र अज्ज्जिबात जमले नाही आहेत.
कोणीही तुम्हाला सुचवले नाही आहे येथे पण मी सांगते जे मला वाटतय, तुम्ही प्रपोर्शनचा अभ्यास जरा जास्त जाणीवपूर्वक करा.
बाकी रेषा अन स्केचेस अतिशय सफाईदार.