Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्याही काही रेषा भाग २!

श
शब्दबम्बाळ यांनी
Sat, 04/11/2015 - 20:16  ·  मिपा कलादालन
मिपा कलादालन
सगळ्या मिपाकरांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी! इथे आणखी काही चित्रे अपलोड करत आहे. जाणकारांनी कृपया जिथे वाटेल तिथे सुधारणा सुचवाव्यात… काही anime आणि chibi प्रकारामधील चित्रे १. girl २. girl2 ३. Winter ४. girl3 ५. anime ६. love ७. chibi ८. kid L ९. caught १०. boy इतर काही प्रयत्न ११. car १२. dragonEye १३. Handception १४. fight १५. road १६. beauty

वाचनखूण लावा
| 1680 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 1680 views

ए
एक एकटा एकटाच Sat, 04/11/2015 - 20:31 नवीन
६ आणि १३ नंबरची मस्त आहेत. Keep it up
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/11/2015 - 21:49 नवीन
३...७...८..१३...१५ मस्त!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 04/12/2015 - 00:21 नवीन
सर्वच रेखाटने झकास आहेत. तुमच्या हाताला वळण छान आहे, तेव्हा एक स्केचबुक आणून प्रत्यक्ष प्रसंगचित्रे आणि अ‍ॅनाटोमी चा सराव करत चला.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 04/12/2015 - 03:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 04/13/2015 - 06:59 नवीन
आता मानवी सांगाडा आणि स्नायूंचा अभ्यास करणे आले! :)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 04/12/2015 - 03:23 नवीन
चांगलीयेत
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/12/2015 - 06:00 नवीन
११ आणी १६ मस्तच.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sun, 04/12/2015 - 07:18 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 04/12/2015 - 07:40 नवीन
खुपच सुंदर, सराव सुरु ठेवा
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 04/12/2015 - 14:34 नवीन
पहिल्या चित्रातल्या खंद्याचे प्रपोर्शन चुकलय. फार वर आलाय तो किंवा लवकर सुरु होतोय. १६ नंबरच्या चित्रात चेहर्‍यावरचे भाव अप्रतिम!! वाघ मात्र अज्ज्जिबात जमले नाही आहेत. कोणीही तुम्हाला सुचवले नाही आहे येथे पण मी सांगते जे मला वाटतय, तुम्ही प्रपोर्शनचा अभ्यास जरा जास्त जाणीवपूर्वक करा. बाकी रेषा अन स्केचेस अतिशय सफाईदार.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 04/13/2015 - 07:02 नवीन
आपली मते प्रामाणिकपणे मांडल्याबद्दल खूप आभार! सुधारणेसाठी नक्कीच प्रयत्न करत राहीन! :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/13/2015 - 07:13 नवीन
मस्त. रेखाचित्रे सुरेखच.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 04/13/2015 - 08:29 नवीन
मस्त चित्र!!
  • Log in or register to post comments
म
मॅक Wed, 04/15/2015 - 09:28 नवीन
व्वा !! मस्तच.... सुरेख
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 7 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा