Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

म्हण (शतशब्द्कथा)

ख
खेडूत
Fri, 02/27/2015 - 11:20
💬 24 प्रतिसाद
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?'' नाही बेटा . ''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?'' बघू . ती म्हण आहे, म्हण . ''काय म्हणू?''' अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात. लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं . ''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?'' तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो. *** जयाकाकू आलेल्या. सारखं बोलतच रहातात . म्हणाल्या '' पिंकीला सेंट जोसेफला नाई मिळालं - आम्हालाही नकोच होतं इतकं लांब !'' मी विचारलं '' म्हणजे कोल्ह्याला द्राक्षं आंबट ना?'' आई रागावली मला . काकू पण चिडलेल्या बहुतेक . उगाचच !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5218 views

💬 प्रतिसाद (24)
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/27/2015 - 11:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/27/2015 - 11:52 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/27/2015 - 12:11 नवीन
खि खि खि =))
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 02/27/2015 - 12:43 नवीन
हि हि हि =))
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 02/27/2015 - 12:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Fri, 02/27/2015 - 13:07 नवीन
आवडली कथा. :)
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 02/27/2015 - 13:13 नवीन
वा! आमचे बालपण आठवते आणि कित्येक उगीचच दुखावल्या गेलेल्या मोठ्या व्यक्ती आठवल्या. :-(
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 02/27/2015 - 13:21 नवीन
हलकी- फुलकी छान कथा
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 02/27/2015 - 13:37 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 02/27/2015 - 14:03 नवीन
बालपणीचा - काळ सुखाचा मनात येईल ते बोलता येतं
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 02/27/2015 - 14:06 नवीन
ही हॉ हॉ हॉ! जबरीच!
  • Log in or register to post comments
प
पलाश Fri, 02/27/2015 - 14:20 नवीन
छान कथा. आवडली.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 02/27/2015 - 19:09 नवीन
वा !!
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 02/27/2015 - 19:33 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/27/2015 - 19:46 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 02/27/2015 - 20:13 नवीन
हीहीही. निरागसता लहान मुलांची असते पण मोठ्यांना तोंड लपवावेसे वाटते. ;)
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 02/28/2015 - 15:09 नवीन
माझ्या ओपीडीत एका तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला घेवुन तीचे आई वडील आले होते,की बाळ झोपेत सुसु करत्,नेहमी प्रमाणे केस टेकिंगचा भाग म्हणुन बाळा विचारल बाळा तुला कसली भिती वाटते का ? आईजवळ झोपत नाहीस का ? कन्येने असल खतरनाक उत्तर दिल की काय सांगु, आई गप्प उठुन बाहेर निघुन गेली बाबाने जी मान खाली घातली की बाहेर जाइपर्यंत वरच नाही केली. परत काय त्या पेशंटचा फॉलोअप मिळाला नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 03/03/2015 - 10:13 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 02/27/2015 - 20:43 नवीन
:) मस्त
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 02/28/2015 - 07:12 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 02/28/2015 - 07:17 नवीन
निरागस जग ! बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा !!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 03/01/2015 - 18:07 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार..!
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Tue, 03/03/2015 - 11:37 नवीन
:).. आवडली...
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 03/03/2015 - 12:02 नवीन
मस्त कथा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा