काही उपयुक्त ऑनलाईन साईटस.
१] विज बिल भरणा (महाराष्ट्र) - www.mahadiscom.com
२] एल. आय. सी. पॉलिसी - www.licindia.in
३] गॅस पाईपलाईन - www.mahanagargas.com
४] रेल्वे तिकीट आरक्षण - www.irctc.co.in
५] ट्रेन संदर्भात माहीतीसाठी (वेळापत्रक, सीट अवेलेबिलीटी) -www.indianrail.gov.in
६] शेगाव - राहण्याची व्यवस्था - www.gajananmaharaj.org
७] शिर्डी संस्थान - www.shrisaibabasansthan.org
८] शिर्डी संस्थान - राहण्याची व्यवस्था - www.sai.org
९] महाराष्ट्र परीवहन (शिवनेरी , बाकीच्या बसेस) - www.msrtc.com
१०] वोडाफोन - www.vodafone.in
११] एअरटेल - www.airtel.in
१२] प्रोव्हिडंट फंड - www.epfindia.com
१३] कलेक्टरेट ऑफीस - ठाणे - www.thane.nic.in
१४] कलेक्टरेट ऑफीस - मुंबई - www.mumbaicitysetu.org
१५] मुंबई युनिवर्सिटी - www.mu.ac.in
१६] एस. एन. डी. टी. युनिवर्सिटी - www.sndt.ac.in
१७] ईंदीरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटी - www.ignou.ac.in
१८] आर. टी.ओ. ऑफीस (महाराष्ट्र) - www.mahatranscom.in
१९] महाराष्ट्र टुरीझम - www.maharashtratourism.gov.in
२०] इनकम टॅक्स रीटर्न फायलिंग - www.incometaxindiaefiling.gov.in
२१] सिनेमाची तिकिटे बूक करण्यासाठी - www.bookmyshow.com
२२] पोस्ट सेवा - http://www.indiapost.gov.in/posb.aspx
२४] पासपोर्ट - www.passport.gov.in
२५] पॅनकार्ड - www.utiitsl.com ; www.nsdl.co.in
२६] मुंबई महानगरपालिका - www.mcgm.gov.in
२७] तेलांगणा टुर बस बुकींग - http://www.apsrtconline.in
२८] कर्नाटक टुर बस बुकींग - http://www.ksrtc.in
२९] कर्नाटक टुरीझम - www.karnatakaholidays.net
३०] आंध्रा टुरीझम - www.aptdc.gov.in
३१] पंढरपूर - मंदीर - www.vitthalrukminimandir.org
३२ ] गाणगापुर मंदीर - www.ganagapurdatta.com ; srikshetraganagapur.com
३३] सी.बी.एस. सी आणि आय.सी.एस.सी - अभ्यासासाठी - www.extramarks.com
३४] आधार कार्ड - eaadhaar.uidai.gov.in
३५] 'बेस्ट' वेळापत्रक - http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php
३६] पुणे बस करता - http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html
३७] सातबारा उतार्यांसाठी - http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
३८] ब्लड बँक (मुंबई / ठाणे) - www.karmayogi.com
💬 प्रतिसाद
(72)
म
मनीषा
Wed, 02/25/2015 - 07:28
नवीन
धन्यवाद कविता !
उपयुक्त माहिती .
- Log in or register to post comments
M
Maharani
Wed, 02/25/2015 - 07:43
नवीन
उपयुक्त माहिती
- Log in or register to post comments
स
सुचेता
Wed, 02/25/2015 - 08:28
नवीन
वाचन खूण साठवली आहे
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 09:09
नवीन
व्व्व.स्क्य्स्चन्नेर.चोम
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 09:09
नवीन
www.skyscanner.com :)
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 02/25/2015 - 09:13
नवीन
अॅक्ष्चेल्लेन्त! थ्यन्क योउ! :-D
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/25/2015 - 11:51
नवीन
खूप म्हणजे खूपच उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 12:19
नवीन
खूप म्हणजे खूपच स्तुती केलीत तुम्ही ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/25/2015 - 12:21
नवीन
अहो माहितीच इतकी उपयुक्त आहे. बघा ना.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 12:23
नवीन
सुचतं कसं हो तुम्हांला हे असं?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 12:36
नवीन
उगाचं संपादक हैत होय!!! =))
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/25/2015 - 12:43
नवीन
हो का??
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/25/2015 - 12:42
नवीन
बरं
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 12:47
नवीन
अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे ब्लड बँक्स, काही महत्त्वाची हॉस्पिटल्स, लँडमार्क्स वगैरेंच्या वेबसाईटी टाकल्यात तर अजुन छान माहिती होईल. लोकांनी आपल्या शहरातल्या महत्त्वाच्या वास्तुसंदर्भातले दुवे इथे टाकलेत तर सामान्य(?) मिपाकरांचे दुवे मिळतील.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/25/2015 - 12:50
नवीन
अजुन माहीती अपडेट करायची आहे , बाकीची माहीती मिळवुन एकत्रच अपडेट करते
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/25/2015 - 13:55
नवीन
तुम्ही लोक्स म्हणजे रॉक्स
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/25/2015 - 14:02
नवीन
आसं आडूण आडूण लोकान्ला दगड म्हण्ल्याबद्दल णीषेढ ;)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 02/25/2015 - 12:49
नवीन
असाच कुणीतरी मागोवा घेण्याजोगती ट्विटर हँडल्स देणारा धागा/प्रतिसाद काढा की.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 12:51
नवीन
ट्विटरवर के.आर.के. ह्या मुर्खोत्त्मानी अकाउंट काढल्यापासुन ट्विटर वापरणं बंद केलेलं आहे. =))
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 02/25/2015 - 12:55
नवीन
हे कळले नाही :P
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 13:04
नवीन
साईट site म्हणजे जागा. मग ती वेबसाईट असो नायतर कन्स्ट्रक्षन साईट. ऑनलाईन वेबसाईट म्हटले असते तर ती द्विरुक्ती झाली असती. इथे द्विरुक्ती नाही.
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Wed, 02/25/2015 - 13:31
नवीन
यातून मला मिळालेली महत्वाची माहिती म्हणजे , शेगावला आता ऑन लाईन रूम बुक करायची सोय झालेली आहे
आत्ताच रजिस्ट्रेशन केले. प्रोसीजर जर किचकट आहे, Identity proof साठी आधार कार्ड, लायसेन्स , पासपोर्ट , PAN कार्ड पैकी दोन गोष्टी jpg file स्वरूपात लावल्याशिवाय रजिस्ट्रेशन पुर्ण होत नाही
पण एकंदर खूप चांगली सोय यामुळे होऊ शकते
अमोल केळकर
मला इथे भेटा
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 02/25/2015 - 14:13
नवीन
उपयुक्त सायटींची लिष्ट पायजे काय रं पोरानु? ;)
मोदी सरकार बंदी घालणार आहे म्हणे। त्याआधी बघून (डाऊनलोडून) घ्या।
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Wed, 02/25/2015 - 14:15
नवीन
जरुर
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 02/25/2015 - 14:19
नवीन
बंदी?!
देन हौ टू मेक (आऊट) इन इंडिया बाबा?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 15:36
नवीन
बंदी>>>>मराठीतलीच की स्युडोराष्ट्रभाषेतली ;)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 02/25/2015 - 15:44
नवीन
मेक इन इंडिया >> डब्लूडब्लूडब्लू.राणीसयॉनी.कॉम
(इट्स अ खोदी-फिव्हर) ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 05:58
नवीन
खी खी खी ;)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 02/26/2015 - 06:15
नवीन
थंडी संपली आणि आता बंडी घालताहेत होय ?
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 02/25/2015 - 15:16
नवीन
वाखु साठवलीये.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/26/2015 - 03:02
नवीन
मुंबई 'बेस्ट' बस करता एम इंडिकेटर शिवाय आणखी एक साइट
http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php
पुणे बस करता
(पुण्याच्या बाहेरच्या लोकांच्या माहितीकरता )
http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html
रेल्वेच्या नेहमीच्या
http://enquiry.indianrail.gov.in/mntes/MntesServlet?action=MainMenu&subAction=tbs&excpType=
या ट्रेन चौकशीच्या वेबसाईटपेक्षा
ओपेराची http://indiarailinfo.com/
ही वेबसाइट चांगली आहे. स्टेशन कोड माहित नसले तरी आणि छोट्या मोबाइलवरही चालते म्हणून प्रवासात उपयुक्त आहे.
ट्रेन इंक्वायरी
http://enquiry.indianrail.gov.in/mntes/
मधील "लाइव स्टेशन" पर्याय वापरून एखाद्या रेल्वे स्टेशनवरून पुढील २/४ तासात कोणत्या ट्रेन्स आहेत हे 'रिअलटाइम' देतात. एखादी उशिरा येणारी गाडीही मिळते अथवा विनाकारण स्टेशनवर वाट पाहत बसावे लागत नाही.फारच उपयुक्त आहे.
- Log in or register to post comments
स
स्नेहल महेश
गुरुवार, 02/26/2015 - 05:51
नवीन
वाचन खूण साठवली आहे
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 02/26/2015 - 06:50
नवीन
सातबारा उतार्यांसाठी खालील साईट
http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 07:50
नवीन
धन्यवाद! ही मोलाची साईट आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 08:22
नवीन
बाबा/मामा यांच्या सायटीपण उपयुक्त समजायच्या का ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 08:30
नवीन
बाबांची साईट अजून आहे? ती तर या देशी उरली नाही असेच समजत होतो ;)
तदुपरि मामा कोण? आम्हांला वहिनी माहिती आहेत. ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 08:35
नवीन
इदर लफडा नक्को भई...भोत सीद्दा सादा धागा हय ये....क्यां सम्झें
चल रे चल तु वो लिवीन के धाग्गे पे जाके बोल्ते
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Fri, 02/27/2015 - 10:27
नवीन
टक्या, सग्गळी मोह माया हो फक्त..
साधा सरळ धागा, वाकडा तिकडा धागा असे काही नसतेच, असते ती फक्त मिपाची ब्यांडविड्थ, एकदा का हे तुला उमजले ना की सग्गळे सोपे होईल बघ.. :)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 10:41
नवीन
@टका
कधी कुठली साईट कोणाला कशासाठी कामाला येईल ते काय माहित. तेव्हा माहिती असणे महत्त्वाचे. =))
@ब्रुस्वेणराव
गप्रावं मेल्या =))...दोन दिवसात किटी "बॅटीं"ग करशील =))
बाकी वहिनीसाहेब सरकारी आक्षेपक्षेत्रात आल्या आणि त्यांच्या विषयी म्हणे एका सरकारी परिक्षेतचं माहिती विचारलेली =))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 10:52
नवीन
;)
अहो वहिनीसाहेबांचे प्रताप किती सांगावे तेवढे कमीच आहेत. सरकारला त्यांची पापिलवारिटी बघवली नाही, तरी "मरावे परी किर्तुरूपे उरावे" या उक्तीला त्या अगदी पूर्ण जागल्या आहेत. =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 02/27/2015 - 10:56
नवीन
=))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 10:56
नवीन
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का ह्या अग्रलेखाची उगीचं आठवण झाली....
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 11:03
नवीन
नवीन अवतारात सर्व गाथा आहेत बरे. ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 02/27/2015 - 12:16
नवीन
नवीन अवतार??? कृपया व्यनी करुन ज्ञानामृत वाटावे ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 12:27
नवीन
'किर्तु' रूपे उरावे हे समजले नाही का टका ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 02/27/2015 - 12:50
नवीन
नाय ब्बॉ :(
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 12:57
नवीन
अभ्यास वाढवणे =))
नाव बदलुन सोज्वळ कार्टा ठेवणे =))
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 02/27/2015 - 13:01
नवीन
यामुळेच मी आजकाल काय बोलत नाही. टक्याला सगळ इस्कटुन सांगाव लागत =))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 13:06
नवीन
जुना टक्या राहिला नै =))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 13:18
नवीन
नायतर काय भेंडी. आयडीला बट्टा लावला =))
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »