Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खुशबू (भाग ३)

प
पगला गजोधर
गुरुवार, 02/19/2015 - 10:18
भाग १ भाग २ कॅप्टन, मला मिळालेल्या इंस्त्रक्शननुसार, तुम्ही व तुमचे दाढीवाले रोमिओची युनिट आजपासून डिसमेंटल करण्यात येत आहे, तुम्ही आता १६ ग्रेनेडीअर च नेतृत्व करायचं आहे, तुमचे दाढीवाले रोमिओज, G (घातक) प्लाटून म्हणून ग्रेनेडीअरस मधे विलीन होतील. बराच वेळ तो अधिकारी कॅप्टनला सूचना देत राहिला … संभाषणाचा शेवट करणार वाक्य त्याचा तोंडी आलं … कोई शक ? नो सर, अंडरस्टुड सर ! जयहिंद जयहिंद कॅप्टन विचार करू लागला, सगळ्यात पहिले रोमिओजना तात्पुरत्या बदललेल्या परिस्थितीची कल्पना द्यायला हवी. आता आपण स्पेशल फोर्स युनिट नाही आहोत, युद्धानंतर भारतिय आर्मी परत आपलं गठन करून आपल्याला आपल्या कर्मभूमी म्हणजे, खोर्यात पाठवेलच, म्हणूनच आपण व रोमिओजने 'ही वितभर कमावलेली दाढी तशीच मेंटेन ठेवायची' अशी अधिकाऱ्याकडून सूचना रोमिओजना द्यायची खुणगाठ मनाशी बांधायला तो विसरला नव्हता, कॅप्टनला माहित होत की आपलं हे दहशतविरोधी युनिट, भारतीय सैन्यातील काही ठरविकच स्पेशल फोर्स युनिटपैकी होत, जिथे शीख नसूनही लांब दाढी ठेवायला आर्मीची परवानगी होती. नव्हे तर तशी ताकीद होती. रोमिओज मधील ज्यांना माहिती नाही त्यांना (फक्त ५ % सैनिकांना), नमाज पढण्याबाबत, थोडफार उर्दू बोलण्याच ट्रेनिंग अटेंड कराव लागे, त्यांना 'नाजूक सर्जरी' करून शरीराच्या ऐका विशिष्ट भागावर संस्कार करावे लागत, कारण बाकीच्या ९५% सैनिकांना जन्मतः या गोष्टी मिळालेल्या असे. सरासरी या फोर्समधे येण्यासाठी इच्छुक १०० उमेदवार सैनिकांपैकी, खडतर चाळणी निवड पद्धती नंतर फक्त ४ च युनिटमधे येत. आणि त्यापैकी फक्त २ धडधाकट पणे निवृत्त होण्यापर्यंत जिवंत राहत. ------------------------------- 'कॅप्टन, नॉर्थ थीअटर मधील या फिचरवरील पोईंट २७९९ वर, शत्रूच्या बंकरला उद्ध्वस्त करत, कब्जा मिळवण्याच सौभाग्य आपल्या बटालियनला मिळालं आहे' …. कर्नल येलमामे लेसर बीमने नकाशावर दाखवत म्हणाला. …. ' 'रोमिओस आर ऑनर्ड सर फॉर यौर ग्रेशियस्नेस सर…. ' 'केअरफुल कॅप्टन, धिस ऑप मस्ट फिनिश बाय ०४०० अवर, अदरवाइज यु अंड योर जोकर्स, विल बी प्रेटी मच सिटींग डक्स इन सनलाईट फॉर देम फ्रॉम अबोव, एज चेरी पिक', कोई शक ?…. 'नो सर' 'द्याट विल बी आल कॅप्टन'… जयहिंद सर जयहिंद ------------------------------- रोमिओस, घातक कंपनी यहासे और यहासे असौल्ट करेगी, चार्ली कंपनी हमे यहासे कवरफायर देगी, अल्फा कंपनी यहापे घात लगाकर बैठेगी, और अगर दुश्मनको याहासे कोईभी मदतकी हरकत होती है या रीऐनफोर्समेंट मिलती है, तो अल्फा कंपनी उसे इंटरसेप्ट भी करेगी…… असौल्ट ०१०० पे शुरू होगा, ०२३० तक हम ये, ये और ये लोकेशनपे कब्जा करेंगे, ०३०० पे पोईंट २७९९ से दुश्मनका खात्मा होगा, घातक इस टीलर पोस्टपें पैठ जामैयेगी, ०३३० पे अल्फा कंपनी २७९९ के पिछवाडेसे फिचरको सीक्यूर करेगी और क्लिनिंग शुरू करेगी, ०४०० पे पोस्टपे तिरंगा लहरायेगा, सभी सिन्क्रोनाईज टाइम नाऊ, अभी ०२११५ है…. और हा रोमिओज नो फोरप्ले, जस्ट पेनेट्रेट … डू नॉट इंटरटेन ऐनी … कोई शक ?… नो कॅप्टन… जयहिंद… जयहिंद… ------------------------------- टाईम ०३३५ धिस इज ४३ नॉर्थन लाईट … जनाब, वी आर अंडर हेवी ऐनिमी फायर … मदतकी जरुरत है … आय रिपीट वी आर अंडर हेवी ऐनिमी फायर … मदतकी जरुरत है … कुई ऊ ऊउ … कीर किस्च ऊ ऊउ कुई ……. साला… कम्युनिकेशन भी अभीही फोत होना था … गिलगीटने हमे सुना भी होगा या नही …. लेफ्टनंट रौफ चरफडत होता … दानिश देखाना गिलगीट औरसे कोई रीऐनफोर्समेंट आ रही है क्या …. हा जनाब … नॉर्थवेस्ट से ऐक कंपनी हमारी आ रही है … नॉर्थवेस्टकडून येणारे गोळीबाराच्या फ्लाशमधे दिसत होते … चांगली वितभर दाढी … येताना ते घोषणा देत होते … नारे तकबीर… अल्लाहू अकबर …. या क्रिटीकल सिच्युएशनमधे रीऐनफोर्समेंट, या अल्ला … खैर है । दानिश देखो , उनको हात दो, पेरीमीटर अंदर उतार लो उन्हे, चलो मैभी उनका इस्ताक्बाल करता हु, अभी देखना हिंदुस्तानियोको पुश करेंगे, बस २ घंटेकी बात है, सनलाईट आनेमे … "आओ भाईजान मेरा हात पकडके उपर आओ" … क्या ये मुझेही लग रहा है …मैने हात बढाया तो आनेवाले १ सेकेंडके लिये सरप्राईस्ड लगे … छोड दे रौफ ज्यादा मत सोच … हिंदुस्तानियोने हौवित्झार के दमपे तुझे और तेरे लडको को लगातार ३ दिन ३ राते सोने नही दिया , तू सिधा सोच नही रहा है … "अरे भाईजान क्यू मेरे सिरपे गन रख रहे हो ?", रौफ मनात विचार करत होता, हिंदुस्तानी थे ये, मदत नही थी, लेकिन ये नामुमकीन है, हिंदुस्तानी फौज कैसे 'नारे तक़्बिर' के हवालेसे लड सकती है… रौफ मनातून पुरता खचून गेला गयावया करू लागला, "भाईजान इसबारी माफ करो, गलती हो गयी, अब वापस नही आयेंगे" त्या दाढीवाल्याने सेफ्टी कॅच बाजूला केलेलाच होता, समोरच्याच्या डोक्यावर रीवोल्वर ठेऊन, त्याच्या गयावयाकडे दुर्लक्ष करून त्याने चाप ओढला, व म्हणाला " नो फोरप्ले, जस्ट पेनेट्रेट … डू नॉट इंटरटेन ऐनी …" ---------------------------------------- २६ जानेवारी कारगिलकी में दुश्मन का सामना करने के लिए १६ ग्रेनेडीअर के जिला काठियावाडके हवलदार सलीम फरीद बागवान को जिम्मेदारी सौंपी गई। दुश्मनके हमले में भारी घमासान के बाद सलीम बागवान के प्लाटूनके सभी साथी मारे गए और वे स्वयं भी बुरी तरह घायल हो गए। पाकिस्तानी ठिकाने पर कब्जा करने मोहीम समाप्त होने की घोषणा तक बुरी तरह से घायल सलीम बागवान दुश्मन से मुकाबला करते रहे। मरने से पूर्व उन्होने कई दुश्मन सैनिकों को मौत के घाट उतारा। इस 23 वर्षीय जवान को मरणोपरांत शौर्यचक्र से नवाजा जा रहा है । गुजरातके काठीयावाडमें जन्मे इस होशियार ने अपनी वीरता एवं रणकौशल का परिचय देते हुए इतिहास में अपना नाम अमर कर लिया है । भारतीयसैन्य इतिहास में अपनी बहादुरी-बलिदान और नेतृत्व का अनूठा उदाहरण पेश किया महाराष्ट्रके गांव जालनाके कॅप्टन ज्युलियस वाझ ने। उन्होने एक अधिकारी के रूप में कारगिल युद्धमें अपनी वीरता एवं रणकौशल का परिचय देते हुए, पाकिस्तानी ठिकाने पर कब्जा करने के लिए दी जिम्मेदारी, कुशलतापूर्वक निभायी, १६ ग्रेनेडीअर के इस रणबांकुरेने दुश्मनपर तीन दिशाओं से हमला कर दिया और उन्हें पीछे हटने को मजबूर किया। उनके इसी अदम्य साहस व नेतृत्व के लिए उन्हें वीरता के वीरचक्र से सम्मानित किया जा रहा है; राम्पवरून ताठ मानेने कॅप्टन ज्युलियस वाझ राष्ट्रपतींच्या दिशेने निघाले …. …. आपल्या नव्या व्हीलचेयर वरून …।

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2827 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा