Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

छायाचित्र स्पर्धा क्र. ७: शांतता: मतदानासाठी धागा

स
संपादक मंडळ
Wed, 02/18/2015 - 16:00
💬 55 प्रतिसाद
नमस्कार मंडळी! छायाचित्र स्पर्धा क्र.७ मतदानासाठी हा धागा आहे. या स्पर्धेला अभूतापूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद! सर्व सदस्यांनी आपल्या आवडीच्या छ्याचित्रांना दि. २५/०२/२०१५ पर्यंत भरभरून मतदान करावे ही विनंती! एखादे चित्र चुकून राहिले असेल तर कृपया त्वरित निदर्शनास आणून द्यावे. १ . 1 २. 1 ३. 1 ४. 1 ५. 1 ६. 1 ७. 1 ८. 1 ९. 1 १०. 1 ११. 1 १२. 1 १३. 1 १४. 1 १५. 1 १६. 1 १७. 1 १८. 1 १९. 1 २०. 1 २१. 1 २२. 1 २३. 1 २४. 1 २५. 1 २६. 1 २७. 1 २८. 1 २९. 1 ३०. 1 ३१. 1 ३२. 1 ३३. 1 ३४. 1 ३५. 1 ३६. 1 ३७. 1 ३८. 1 ३९. 1 ४०. 1 ४१. 1 ४२. 1 ४३. 1 ४४. 1 ४५. 1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15268 views

💬 प्रतिसाद (55)
_
_मनश्री_ Wed, 02/18/2015 - 16:38 नवीन
१)८ २)५ ३)१०
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 02/18/2015 - 16:41 नवीन
१. ४२ २. १३ ३. १ बर्‍याच ठिकाणी शांतता अपेक्षितच असते. ती नसेल तर विचित्र वाटतो.. म्हणून हे ३ निवडलेत. जिथे शांतता ह्या शब्दाची कल्पनासुद्धा करवणार नाही, अशा ठिकाणची शांतता कुठेतरी आत घुसल्यासारखी वाटते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 02/27/2015 - 05:06 नवीन
असे करता येईल का? स्पर्धकांना ज्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत, त्या संपादक मंडळ आयडीला व्यनिने पाठवाव्यात. शिवाय त्यावर कोणतीही ओळख दर्शवणारी खूण नसावी(उदा वॉटरमार्क) नंतर या धाग्यासारखा धागा उघडण्यात यावा, ज्यात स्पर्धकांची नावे नसतील. स्पर्धकाचे नाव प्रवेशिकेशी जोडून biased निवड करणारी मानसिकता अशाने टाळता येईल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 02/27/2015 - 11:34 नवीन
biased निवड करणारी मानसिकता ?? काहीही बोलत आहात ? इथे biased निवड होते असे कशावरून सुचवू पहाता ? मला तरी असे वाटत नाहिये .
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 02/27/2015 - 12:39 नवीन
पण "अमुक"चे छायाचित्र आहे, म्हणून ते जास्त आवडले जाऊ शकते. (अगदी अनइंटेन्शनली सुद्धा). (होईलच असे नाही. होऊ शकते.) बायस्ड निवड होते, असे जर ध्वनीत होत असेल तर माफ करा. पण होऊ शकते. कोणते छायाचित्र कोणाचे आहे, हेच जर कळले नाही तर एक प्रकारचा लेव्हल ग्राउंड मिळेल सर्वांना. वाटल्यास मतदान कालावधी पुर्ण झाल्यावर प्रवेशिकांसमवेत स्पर्धकांची नावे जाहीर करता येतील. असो. मी फक्त सुचवले होते. आग्रहसुद्धा केला नव्हता. मिसळपाववर सुचना करण्याला सुद्धा विरोध होऊ शकतो...
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 02/27/2015 - 12:16 नवीन
वॉटरमार्क नसताना कोणी चांगले फोटो ढापलंनीत म्हणजे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 02/27/2015 - 13:33 नवीन
खरंय.. भुरट्या चोर्‍या वाढतील अशाने. :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Wed, 02/18/2015 - 17:37 नवीन
१) ५ २) २८ ३) ११
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 02/18/2015 - 18:16 नवीन
१:५ २:१५ ३:२८ ४:४०
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 02/18/2015 - 18:23 नवीन
१. ३७ २. २७ ३. १९
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/18/2015 - 18:28 नवीन
१. ५ २. १० ३. १३
  • Log in or register to post comments
ज
जयराज Wed, 02/18/2015 - 18:52 नवीन
१. ४५ २. २७ ३. ४०
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 02/18/2015 - 21:53 नवीन
१.१० २.४१ ३.३८
  • Log in or register to post comments
भ
भुमी गुरुवार, 02/19/2015 - 04:01 नवीन
१.२० २.४२ ३.३
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 02/19/2015 - 04:26 नवीन
१) ५ सर्वच बाबींवर हा फोटो उजवा वाटतो......
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/19/2015 - 05:56 नवीन
११,२०,२३,२७,३७ आणि ४२ हे सर्वात जास्त आवडले. पण त्यातुनही माझा निर्णय असा: प्रथम क्रमांक - २०.: भयाण शांतता अतिशय उत्तम कैद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक - ११: आल्हाददायक, अंतर्मुख करणारा एकांत फोटोत साठवल्याबद्दल तृतीय क्रमांक - ४२: मुलांशिवाय शाळेत चैतन्य ते काय आणि आरडा ओरडा तो काय? हा नंबर खास कल्पकतेसाठी.
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 02/19/2015 - 06:15 नवीन
प्रथम क्रमांक - ५ द्वितीय क्रमांक - ११ तृतीय क्रमांक - ४० उत्तेजनार्थ - २९ सर्वच फोटो अप्रतिम आहेत सर्व स्पर्धकाचे अभिनन्दन :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/19/2015 - 06:39 नवीन
प्रथम. ११ द्वितीय १६ तृतीय १९ उत्तेजनार्थ २० -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया गुरुवार, 02/19/2015 - 06:40 नवीन
सर्वच फोटो आवडले. पण फोटो नं. ११ खूप आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 02/19/2015 - 06:54 नवीन
प्रथम : २० द्वितीय : ११ त्रितीय : ३७
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/19/2015 - 07:14 नवीन
वेल्लाभट यांनी एक अतिशय सुरेख फोटो दिला होता. तो इथे का नाही. त्या फोटोला एक नंबर मिळणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/19/2015 - 07:20 नवीन
मी फोटोंचा धागा परत बघितला. वेल्लाभट यांचा फोटो तिथे आहे. त्यांनी तो स्पर्धेसाठी म्हणुनच दिला होता. जर त्यांनीच नंतर त्यांची प्रवेशिका मागे घेतली असेल तर ठीक. अन्यथा नजरचुकीने त्यांचा फोटो इथे द्यायचा राहुल गेला असल्यास हा त्यांच्यावर अन्याय होइल. २०-२५ लोकांनी मतदान केले आहे. त्या लोकांना कदाचित वेल्लाभट यांच्या छायाचित्राला मत द्यायची इच्छा असु शकते पण तो फोटो इथे नसल्याने त्यांनी दिले नसेल. त्यामुळे तसे असेल तर हा धागा रद्द करुन परत नव्याने मतदान घ्यावे अशी सूचना करतो.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 02/19/2015 - 07:42 नवीन
मला पण तो फोटो खूप आवडलेला पण त्यांनी स्वत विनंती करून ती प्रवेशिका मागे घेतलेली होती
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/19/2015 - 07:44 नवीन
वेल्लाभटांनी त्यांची पहिली प्रवेशिका मागे घेऊन स्पर्धेसाठी २५ क्रमांकाची प्रवेशिका दिलीय.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/19/2015 - 07:46 नवीन
ओह्ह. अरेरे. त्यांचा एक नंबर हुकला.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/19/2015 - 15:06 नवीन
'त्या' फोटोवर स्पर्धेच्या धाग्यात आलेले प्रतिसाद आणि वरील चार पाच प्रतिसाद हेच माझं यश समजतो. याच्यापुढे नंबर हुकल्याचं काही नाही. दुसरी प्रवेशिका मीच दिली होती, वेगळा विचार करून. पण हरकत नाही. Sometimes it works sometimes it doesn't. प्रतिसादकांचे मनापासून आभार! पुढच्या स्पर्धेत आणिक तगडी प्रवेशिका देईन. पहिलीच. :)
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 02/20/2015 - 09:23 नवीन
मेल्या म्हशीला मणभर दुध....!! (ओ वेल्लाभट, (आणि मृत्यंजय सेठ ही-) कृ. ह. घ्या. फोटो खरंच बेश्ट होता, आणि अगदी सुरुवातीला आला असल्याने स्पर्धेतल्या इतर फोटोंवरही त्या फोटोची छाया पडली आहे)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 02/20/2015 - 16:28 नवीन
म्हैस मेल्याचं दु:ख नाही पण दूध न मिळाल्याचं वाईट वाटतंय
  • Log in or register to post comments
न
नया है वह गुरुवार, 02/19/2015 - 07:47 नवीन
१.५ २.१ ३.३७ ३.४२
  • Log in or register to post comments
भ
भाते गुरुवार, 02/19/2015 - 09:32 नवीन
१) २० २) १० ३) १
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/19/2015 - 09:35 नवीन
१.५ २.४० ३.८
  • Log in or register to post comments
म
मोहन गुरुवार, 02/19/2015 - 09:53 नवीन
१. ५ २. २९ ३. ४२
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन गुरुवार, 02/19/2015 - 10:28 नवीन
१. २० २. १० ३. ४२
  • Log in or register to post comments
अ
अस्मी गुरुवार, 02/19/2015 - 10:37 नवीन
प्रथम - २८ द्वितीय - ८ तृतीय - ११
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप गुरुवार, 02/19/2015 - 10:44 नवीन
१. १९ २. ०५ ३. ११
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 02/19/2015 - 12:38 नवीन
१. ५ २. ४२ ३. ११
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग गुरुवार, 02/19/2015 - 12:44 नवीन
पहिला : ११ दुसरा : ३३ तिसरा : ४२
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 02/19/2015 - 13:15 नवीन
१. ११ २. ४२ ३. ४५
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/19/2015 - 13:40 नवीन
प्रथम : ११ द्वितीय : ५ त्रुतीय : २७
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 02/20/2015 - 05:37 नवीन
१-५ २-४२ ३-२८
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 02/20/2015 - 06:34 नवीन
तो कोळ्यांच्या रिकाम्या जाळ्याच अफोटो कुठाय?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/20/2015 - 06:50 नवीन
१. ५ २. ५ ३. ५ आणि १५ (माझ्या फोटुला मत न देणार्‍या लोकांची यादी बनवायला घेतली आहे. दंबुकीचीही ऑर्डरही दिली आहे.) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 02/20/2015 - 07:51 नवीन
आमची पसंती. क्र१- चित्र क्र.५ क्र.२- चित्र क्र.४२ क.३- चित्र क्र.२० ५- इथे कधी गजबज/पायर्व होता आता शांतता हेच प्राक्तन आहे हे न सांगता कळेल असे! ४२- "शाळा आणि शांत" ! आणि सुट्टी नाहीये हे शालेय सहित्यावरून दिसतय (आत्ता वर्ग भरेल चिमण्यांनी आणि सुरू होईल किलबिलाट) २०- भयकथा वाचायचे (धारप पेश्श्ल) ठिकाण
  • Log in or register to post comments
आ
आरोही Fri, 02/20/2015 - 09:07 नवीन
माझे मत १)५ २)१५ ३)२०
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Fri, 02/20/2015 - 09:17 नवीन
४२.. इथे शांतता भेटूच शकत नाही...
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 02/20/2015 - 19:44 नवीन
प्रथम : ५ द्वितीय : ११ तृतीय : २५ उत्तेजनार्थ : ३३
  • Log in or register to post comments
प
पलाश Tue, 02/24/2015 - 06:50 नवीन
१) ३३. २) ४५. ३) ४०.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/24/2015 - 07:11 नवीन
१)११ २)१९ ३)२७
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/24/2015 - 08:08 नवीन
क्र१-४२वा क्र२-५वा क्र३-३३वा
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर Tue, 02/24/2015 - 08:13 नवीन
१)फोटो क्र. ५.....आधीच्या आवाजाची तीव्र आठवण करून देणारी शांतता २)फोटो क्र. ३१....रंगीबेरंगी शांतता ३)फोटो क्र. ४२.... ह्यानंतर कुठल्याहि क्षणी शांतता भंग पावणार आहे ह्याची लख्ख जाणीव करून देणारी शांतता
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा