Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

काहीही नाव द्या...

प
प्राजु
Wed, 08/13/2008 - 21:53

  • Log in or register to post comments
  • 8866 views


वाचनखूण लावा
| 8866 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मीनल Wed, 08/13/2008 - 22:14 नवीन
काही तरी कठिण प्रश्न काय विचारतेस? मी ? सोप आहे फ्रिज मधे टाकते. दुस-या दिवशी राहिल डोक्यात तर ठिकं. नाही तर ---- मीनल.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/13/2008 - 22:25 नवीन
छान, आत्ता कळले! ह्या पाकृला 'लेटकट पालक पनीर' असे म्हणता येईल का? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 08/13/2008 - 22:55 नवीन
हेहेहे.. लेटकट पालक पनीर नाव मस्त आहे ! तेच ठेव.. :) मस्त आहे रेसीपी.. आई भाज्या उरल्या की थालीपिठंच लावते. (माझ्यावर टाकूनच द्यायची वेळ येते..) पण हा प्रकार सही आहे. करून पाहीन.. आजच मटर पनीर केलीय.. त्याचे होतील का? :? मी एकदा पोह्यांचे वडे केले होते. पोहे भिजवून्,थोडा बटाटा,आलं लसूण पेस्ट, कांदा टाकून तळायचे.. मस्त लागतं तेही!
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी गुरुवार, 08/14/2008 - 01:25 नवीन
प्रा़जू छान आहे तुझी रेसिपी. हे साधारण हराभरा कबाब प्रमाणेच वाटतायेत. भाज्या उरल्यास मी खालीलप्रमाणे पराठे करते. (अर्थात मूड असेल तर नाहीतर फ्रीज मध्ये ठेवून दुसर्‍या दिवशी खाणे हेच मला सोपे वाटते.) पालक पनीर वा इतर भाजी उरल्यास भाजी चांगली मॅश करून घेणे किंवा गरज वाटल्यास मिक्सर मधून काढून घेणे. भाजीच्या प्रमाणात कणीक घेऊन (गव्हाचे पीठ) त्यात गरजेनुसार मीठ , तिखट , आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मळून घेणे. (भाजी मुळातच तिखट आणि मसालेदार असेल तर हे सर्व घालण्याची गरज नाही.) भाजी कोरडी नसेल ..थोडा रस्सा असेल तर कणीक मळताना पाणी लागणार नाही किंवा अगदीच कमी लागेल. मळलेला गोळा चिकट असता कामा नये त्यासाठी पीठ भाजीच्या दुपटीपेक्षा जास्त लागते. (मी अंदाजेच घेते) आणि नेहमीप्रमाणे पराठे लाटून खरपूस भाजून घेणे. भाजल्यावर तूप किंवा बटर लावावे. ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/14/2008 - 01:47 नवीन
मी आधी हे पराठे करत होते. पण कधी कधी हे पराठे सुद्धा उरतात. म्हणजे एखादा जरी उरला तरी तो दुसर्‍या वेळेला खायला नको वाटतो. त्यापेक्षा अशी भजी किंवा लेटकट.. अथवा वडे म्हणा.. हे तळलेले असल्यामुळे पटकन संपून जाते. केचप, हॉट ऍण्ड चिली सॉस किंवा अगदी घरात असलेल्या कोणत्याही चटणी बरोबर छान लागते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन गुरुवार, 08/14/2008 - 02:02 नवीन
>>काहीही नाव द्या 'जंगल मे मंगल' हे नाव कस वाटतय? खरा डॉन बाकी सगळे क्लॉन...
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 08/14/2008 - 03:52 नवीन
पालक पनिरच्या प्रमाणात अंदाजे तांदूळ घेऊन अर्धा तास (धूवून) भिजवावेत. कमी पाणी व पालक पनिर एकत्र करून त्यात चवीपुरते मीठ घालून मऊ मोकळा भात शिजवावा. भरपूर दह्यातल्या कांदा व टोमॅटोच्या कोशिंबीरीबरोबर चांगले लागेल (असे वाटते). रेवती
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 08/14/2008 - 03:55 नवीन
हरियाली कोफ्ता आवडला. आता हाटेलात असे काही मागताना शिळी भाजी खातोय असेच वाटणार :/
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 08/14/2008 - 04:16 नवीन
विविध प्रयोग करून अन्नधान्याची नासाडी आणि वैद्यबुवांचे खिसे भरण्याऐवजी तेवढेच शिजवावे. तसे नविन पदार्थ खाणे मलाही आवड्ते || निर्लज्जम् सदा सुखी ||
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 08/14/2008 - 04:17 नवीन
विविध प्रयोग करून अन्नधान्याची नासाडी आणि वैद्यबुवांचे खिसे भरण्याऐवजी तेवढेच शिजवावे. तसे नविन पदार्थ खाणे मलाही आवड्ते || निर्लज्जम् सदा सुखी ||
  • Log in or register to post comments
स
सर्किट डांबीस (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 04:25 नवीन
किवा, पप्रपाप, असे देखील म्हणता येईल. शिळे तेच सोने, असे एकंदरीत पाककृतीततही प्रकटू लागले आहे तर हल्ली ! - सर्किट पटवर्धन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/14/2008 - 05:13 नवीन
'प्राजू'ज पेश्शल' हे नाव कस वाटतंय? :) तात्या.
  • Log in or register to post comments
V
visshukaka गुरुवार, 08/14/2008 - 13:13 नवीन
:? तात्या तुमचि कल्पना भन्नाट आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/14/2008 - 13:18 नवीन
प्राजु, तुझी पाकृ मस्तच दिसतेय.म्हणजे आता त्यासाठी आधी पालक पनीर (उरेल एवढं)करावं लागणार आणि मग कुठे हे तुझे प्राजुज पेश्शल लेटकट पालक पनिर करता येतील,:) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/14/2008 - 16:00 नवीन
अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.. आणि जेणे करून ते चांगले असतानाच संपून जावे . टाकून देण्याची वेळ शक्यतो येऊ नये असाच माझा प्रयत्न असतो. म्हणून हा सगळा खटाटोप. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/14/2008 - 16:26 नवीन
पनीर...च्या मारी आपला एकदम वीक पॉईंट... असं काही वाचल ना की मला डोळ्यासमोर पनीरचे छोटे क्युब्स दिसायला लागतात.. कुठ भोजन समारंभ असेल आणि तिथ जर पनीर पदार्थ असेल तर माझ्या बाउल मधे जास्तीत जास्त पनीर कसे येतील याचा मी मन:पुर्वक प्रयत्न करतो..!! (हवरट) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
राघव१ गुरुवार, 08/14/2008 - 17:03 नवीन
नाव ठेवण्याचे काम तुम्ही करा सवडीने.. मला तर खाण्याशी मतलब :D पण हे काही योग्य नाही... हा आमच्यासारख्या "आपला हात जगन्नाथ" वाल्यांवर अन्याय आहे. तुम्ही सगळ्या सुगरणी अशा भन्नाट कल्पना घेऊन जबरदस्त मेन्यू बनवणार अन् आम्ही नुसतेच वाचणार... :W यह गलत है!! [( (खादाड)राघव
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/14/2008 - 17:58 नवीन
जी भाजी मी व माझी मुलगी खात नाही त्या भाज्या उरल्या कि माझी बायको असा काही तरी पदार्थ करुन त्यात "ढकलून" देते. म्हणुन याचे नाव मी " ढकलेट " ठेवले आहे. ;) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मिना भास्कर गुरुवार, 11/06/2008 - 23:39 नवीन
:H =D> :-C या सारया प्रतिक्रिया वाचतना मला मेत्रिनि भेटल्याचा आनद झाला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 39 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा