Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शांत गाणी....

म
मुक्त विहारि
Wed, 01/28/2015 - 20:55
💬 77 प्रतिसाद
शीर्षकात बरेच काही असल्याने, मुळ लेखालाच सुरुवात करतो.तरी पण दोन वाक्यातले मनोगत.ही गाणी मी शक्यतो एकटाच ऐकतो.असे वाटते की, ते गायक, त्यांच्या भावना फक्त माझ्याकडेच व्यक्त करत आहेत. मराठी.... १. मालवून टाक दीप. (https://www.youtube.com/watch?v=9rhPyDAuaGE) २. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील (https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw) ३. झाल्या तिन्ही सांजा (https://www.youtube.com/watch?v=B-I3VMOA6gg) ४. शुक्र तारा मंद वारा (https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w) ५. जेथे सागरा धरणी मिळते (https://www.youtube.com/watch?v=w3-vtWptq4Y) ६. ही वाट दूर जाते (https://www.youtube.com/watch?v=--qVdYTk4_M) ७. धुंद मधुमती (https://www.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E) ८. येरे घना येरे घना (https://www.youtube.com/watch?v=xt_GCoAm2BY) ९. लाजून हासणे अन हासून ते पहाणे (https://www.youtube.com/watch?v=XA_0pjEM0Dk) आणि हे माझे आवडते..... १०. मलमली तारुण्य माझे (https://www.youtube.com/watch?v=SzkkiagIOQA) हिंदी १. फैली हुई है सपनोंकी बाहे (हाउस नंबर ४४) २. रहे ना रहे हम (ममता) ३. तेरे बिना जिंदगी से कोई (आंधी) ४. कभी तनहाई में युं हमारी याद आयेगी (हमारी याद आयेगी) ५. ना तुम हमें जानो, ना हम तुम्हे जाने (बात एक रात की) ६. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजी़ब है. (खामोशी) ७. इतना ना मुझ से तू प्यार बढा़. (छाया) ८. मेरे नींदो में तुम (नया अंदाज) ९. दिल का भंवर करे पुकार (तेरे घर के सामने) आणि १०. कोई होता जिसको अपना (मेरे अपने) =========== डिस्केमर : धाग्याची प्रेरणा "वेल्लाभट" ह्यांचा "साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी" हा धागा (http://misalpav.com/node/30143) आणि अजून एक, वेल्लाभटांच्या धाग्यानंतर लगेच हा धागा काढायची स्फुर्ती झाली, ह्यातच वेल्लाभटांच्या धाग्याच्या विषयाचे यश आहे. ========>

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20165 views

💬 प्रतिसाद (77)
M
Maharani गुरुवार, 01/29/2015 - 13:55 नवीन
कहीं दूर जब दिन ढल जाए मानसीचा चित्रकार तनहाई (आमीर खान -दिल चाहता है) केंव्हा तरी पहाटे मी मज़ हरपुन बसले ग केहना ही क्या (बॉम्बे) दीवाना (सोनू निगम पूर्ण अल्बम) तड़प तडप के (हम दिल दे चुके सनम) तेरी दिवानी (कैलाश खेर) जीवन से भरी तेरी आँखें आने वाला पल रिम zim गिरे सावन ओ हंसिनी दिन ढाल जाए मदहोश दिल की धड़कन (जब प्यार किसीसे होता है) बाहोंमे चले आओ ना जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ .......अजूनही बरीच आहेत....आठवतील तशी लिहिते....
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 01/29/2015 - 14:10 नवीन
ईंग्रजी बर्ड यॉर्क चं इन द डीप क्रिस इसाक चं विकेड गेम अडेले चं - स्कायफॉल मायकल क्रीटूचं - मूनलाईट फ्लॉवर डीप फॉरेस्ट चं - फर्स्ट ट्वायलाईट डीप फॉरेस्ट चं - अ‍ॅनस्थेशिया ग्रेगोरियन - ब्रदर्स इन आर्म्स आणि सिअरबोरो फेअर जॉन बॉन जोवी - इट्स माय लाईफ (अ‍ॅकॉस्टिक) स्टिंग - अ थाउजंड इयर्स सॅवेज गार्डन - टू द मून अँड बॅक (अ‍ॅकॉस्टिक) अपोकॅलिप्टिका - नथिंग एल्स मॅटर्स एनिग्मा - द क्रॉस ऑफ चेंजेस ही इंग्रजी झाली. अगदी निवडक. हिंदी / मराठी यादी करून टाकतो.
  • Log in or register to post comments
आ
आरोह गुरुवार, 01/29/2015 - 15:22 नवीन
नो में दोय पोर विन्सी दो .... लुईस फोन्सी
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 01/29/2015 - 17:13 नवीन
माझ्या मते शांत रसाचा संबंध लय किंवा तालाशी नाही तर त्या गाण्याद्वारे निर्माण होणार्‍या भावनांशी आहे. जर शांततेची भावना निर्माण होत असेल तर ते शांत रसाचं गाणं. उदाहरणार्थ, तू ही रे हे गाणं शांत रसाचं नाही (जरी ते सर्वात संथ गाणं आहे). ते गाणं करूण रसाचं आहे. उलट रुणानुबंधाच्या हे गाणं जरी फास्ट असेल तरी शांत रसाचं आहे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 01/29/2015 - 18:40 नवीन
तलत महमूद - ए मेरे दिल कही और चल , ए दिल मुझे ऐसी जगह ले चल , तस्बीर बनाता हू , मैं दिल हू एक अरमान भरा ,हमसे आया ना गया , प्यारपर बस तो नही है मेरा , ऐ गमे दिल क्या करू , शाम-ए-गम की कसम , है सबसे मधूर वो गीत ,हसले आधी कोणी ( मराठी ), फिर वही शाम वही गम मुकेश - ये मेरा दिवानापन है , गाये जा गीत मिलनके , हम तुझसे मोहब्बत करके सनम , जीना इसीका नाम है , वोह चांद खिला वोह तारे हसे , दमभर जो उधर मुंह फेरे , चल री सजनी अब क्या सोचे देव आनंद - माना जनाबने पुकारा नही ,ये रात ये चांदनी फिर कहां , कली के रुप मे चली हो धूपमे , सो जा निंदियाकी बेला है , हम है राही प्यार के
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/29/2015 - 23:00 नवीन
अत्यंत आवडती अशी दोन शांत गाणी... बघा तुम्हालाही भावतात का ते! अखंड वाहे, उदंड पाणी कुणी न वळवी अपुल्या रानी आळशास ह्या व्हावी कैसी, व्हावी कैसी, गंगा फलदायी.... संथ वाहते, कृष्णामाई! आणि शोधिले स्वप्नात मी, ते हे खरे जागेपणी, दाटूनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी, वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा! तू असा जवळी रहा.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/29/2015 - 23:57 नवीन
तुमच्या आवडीची अजून काही शांत गाणी असतीलच.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/30/2015 - 00:04 नवीन
हो.. घटांची उतरंड फेम ..अर्थात तू वेडा कुंभार विथ शिवास रीगल असं एक शांत गाणं आहे त्यांच्या आवडीचं.. हे पहा.. अथवा: http://misalpav.com/comment/418349#comment-418349
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 01/30/2015 - 05:55 नवीन
हा हा हा! ते ही गाणं एकेकाळी शान्त होतं..... पण नंतर मग संदर्भ बदलला!!!! :) बाकी अजून एखादं शांत गाणं सांगायचं म्हणजे, लव्ह स्टोरी १९४२ मधलं, "कुछ ना कहो, कुछभी ना कहो.." ह्या गाण्याचीही एक कथा आहे... माझा मुलगा जेंव्हा अगदी काही महिन्यांचा होता तेंव्हाची... आम्हाला तो इथे झाला तेंव्हा आम्ही आमचे दोघेच होतो. इथे काय आई-बाबा, सासू-सासरे ही मदत आम्हाला तरी नव्हती. आणि हे पहिलंच मूल असल्याने आम्हाला काही अनुभवही नव्हता. मला तर अगदी काही अंगाईगीतंही येत नव्हती.... त्यातून त्याला कृपचा त्रास होता, त्यामुळे तो रात्री लवकर झोपायचा नाही... मग मी त्याला कडेवर घेऊन रोज रात्री तीन चार तास आपला घराच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत येरझारा घालत रहायचा की तो शांत रहावा म्हणून! आणि तोंडाने "कुछ ना कहो, कुछ भी ना कहो" ह्या गाण्याचं पुनश्चरण करत त्याला थोपटत रहायचा.... त्याला ते गाणं विलक्षण आवडायचं, आणि ते ऐकत ऐकतच तो झोपी जायचा.... नंतर त्याचं सगळं लहानपण त्याला हे गाणं अतिप्रिय होतं. .... .... .... आता तो घोडा माझ्या खांद्याच्या वरपर्यंत वाढलाय. पण अजूनही कधी लाडात आला की माझ्या मांडीवर डोकं ठेवून घुसतो आणि, "डॅडी, म्हण ना 'कुछ ना कहो, कुबजी (लहानपणचा त्याचा उच्चार)ना कहो'!!!!" :( :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 05:23 नवीन
जगजीतसिंगांच्या गझली. आणि त्यातल्या त्यात सरफरोश मधली "होशवालो को खबर क्या" सगळ्यात फेवरेट!!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 06:34 नवीन
ग झ ली...... ... आरारा रा काय राव असं करता?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 06:44 नवीन
का ओ काय झाल?
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 06:48 नवीन
अंगावरून पाल गेल्यासारखं वाटलं. मराठीत प्रश्नच आहे या शब्दाचं अनेकवचन काय करावं हा. ग़ज़ल्स ऐकायलाच बरं वाटतं कानाला. गझला/ली नो नो :D
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 06:51 नवीन
ळोळ!!!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/30/2015 - 05:55 नवीन
वाखु साठवतो. काही अ‍ॅडीशन. १) तु इतना जो मुस्कुरा रहे हो... २) होशवालो को खबर क्या
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 07:04 नवीन
हिंदी शांत गाणी मौला मेरे - अन्वर चित्रपटातलं माए री - युफोरिया (फक्त सुरुवातीलाच शांत) चांदन में - कैलाश खेर तेरी दीवानी (अनप्लग्ड) - कैलाश खेर तू ही रे / बॉम्बे थीम - बॉम्बे बावरा मन - हज़ारों ख़्वाईशें ऐसी तू ही तू - कभी ना कभी धुवां - विकास भल्ला कंगणा (अनप्लग्ड) - डॉ. झीयस रुबरू - मकबूल मधलं जुनी पण छान आहेत अनेक. पण चटकन आठवत नाहीयेत आत्ता. त्यामुळे सावकाश लिहीतो. गज़ल हे एक स्वतंत्र विश्व आहे माझ्यासाठी. त्यामुळे शांत गाण्यात मिसळून त्याची व्याप्ती कमी करत नाही. ती लिस्ट अतिप्रचंड आहे. आणि बियाँड शांत आहे. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/30/2015 - 07:09 नवीन
गज़ल हे एक स्वतंत्र विश्व आहे माझ्यासाठी. त्यामुळे शांत गाण्यात मिसळून त्याची व्याप्ती कमी करत नाही. ती लिस्ट अतिप्रचंड आहे. आणि बियाँड शांत आहे.
या, बसा.. सरकून घेतले आहे..!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 07:19 नवीन
बरखु़रदार !
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 01/30/2015 - 11:04 नवीन
अशीच काही सदास्मरणीय गाणी: फिर तेरी कहानी याद आयी.. (दिल दिया दर्द लिया / नौशाद / लता) जिसे तू कुबूल कर ले (देवदास / एस डी बर्मन / लता) पूछो ना कैसे मैने (मेरी सूरत तेरी आंखे / एस डी बर्मन / मन्ना डे) जुल्मी संग आंख लडी (मधुमती / सलील चौधरी / लता) इन हवाओं मे (गुमराह / रवी / महेंद्र कपूर, आशा भोसले) सपनो मे अगर मेरे (दुल्हन एक रात की / मदन मोहन / लता) कभी तो मिलेगी (आरती / रोशन / लता) ठंडी हवा काली घटा (मि. अँड मिसेस ५५ / एस डी बर्मन / गीता दत्त) कौन आया के निगाहों मे (वक्त / रवी / आशा भोसले) अजीब दास्तान है ये (दिल अपना और प्रीत परायी / शंकर जयकिशन / लता) घर आजा घिर आयी (छोटे नवाब / आर डी बर्मन / लता) फिर वोही रात है (घर / आर डी बर्मन / किशोर, लता) वो चुप रहे तो मेरे दिल के दाग (जहांआरा / मदन मोहन / लता) तेरे प्यार मे दिलदार (मेरे मेहबूब / नौशाद / लता) भीगी चांदनी छायी बेखुदी (सुहागन / मदन मोहन / लता, मन्ना डे) ये राते नयी पुरानी (जूली / राजेश रोशन / लता). परदेशी गाण्याची नक्कल असावी असा संशय आहे. पण ऐकायला मजा येते. अजून आठवली तर टाकीन.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 11:17 नवीन
मराठी शांत गाणी आनंदवनभुवनी नीज माझ्या नंदलाला एकतारी सूर जाणे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी निशा पुन्हा कधी तुला पाहिले मी नदीच्या किनारी बोलावा विठठल पसायदान ओम नमोजी आद्या केतकीच्या बनी तिथे ही युगायुगांची नाती जय शारदे वागीश्वरी त्या फुलांच्या गंधकोषी पाहिले न मी तुला
  • Log in or register to post comments
व
विनि Fri, 01/30/2015 - 12:21 नवीन
१. जाईये आप कहा जाएंगे . २. आपकी नजरो समझा प्यार के काबिल मुझे . ३. मेरा कुछ सामान . ४. रिमझिम गिरे सावन . ५. ये रात भिगी भिगी .
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 02/02/2015 - 21:49 नवीन
१९७७ च्या शंकर हुसेन या चित्रपटातील खय्याम यांची तीन गाणी मला वाटतं या प्रकारात मोडतातः आप यूं फासलोंसे गुजरते रहें अपने अप रातोंमें चिलमनें सरकती हैं कहीं एक मासूम, नाज़ूक सी लडकी वेळ मिळेल तशी आणखी गाणी नोंदवेन.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/05/2015 - 07:32 नवीन
कन्सास नावाच्या बँड चं डस्ट इन द विंड ऐकून बघा ! सुरेख. शांत. विचारप्रवर्तक.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/05/2015 - 07:34 नवीन
तुम्हीच या गाण्यावर मागे धागा लिहिला होतात ना? की आणखी कोणी? उत्कृष्ट गाणं आहे. शब्द आणि धून दोन्ही..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/05/2015 - 07:55 नवीन
मीच मीच :)
  • Log in or register to post comments
अ
अक्षया गुरुवार, 02/05/2015 - 09:25 नवीन
मस्त धागा ..सगळी गाणी छान !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/05/2015 - 09:39 नवीन
आप यूँ फासलों से गुजरते रहे दिल से कदमों की आवाज़ आती रही आहटों से अंधेरे चमकते रहे रात आती रही, रात जाती रही गुनगुनाती रही मेरी तनहाईयाँ दूर बजती रही कितनी शहनाईयां जिंदगी, जिंदगी को बुलाती रही कतरा कतरा, पिघलता रहा आसमान रूह की वादियों में ना जाने कहा एक नदी दिलरुबा गीत गाती रही आप की गर्म बाहों में खो जायेंगे आप की नर्म जानों पे सो जायेंगे मुद्दतों रात नींदे चुराती रही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 6 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा