Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

भुलेश्वरची शिल्पसृष्टी

न
नांदेडीअन यांनी
Sat, 01/10/2015 - 05:35  ·  मिपा कलादालन
मिपा कलादालन

दोन गोष्टींसाठी अगोदरच माफी मागतो.

- फोटोंची संख्या खूप जास्त आहे.
आणि
- हॅंडहेल्ड फोटो काढल्यामुळे बर्‍याच फोटो ब्लर आल्या असण्याची शक्यता आहे.


वाचनखूण लावा
| 6403 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 6403 views

ट
टवाळ कार्टा Sat, 01/10/2015 - 06:59 नवीन
दगडी शिल्पांबद्दल ठार निरक्षर असल्याने मला ४थ्या फोटोतली मौच जास्त आवडली :(
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/10/2015 - 08:19 नवीन
आवडले...
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sun, 01/11/2015 - 05:25 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/11/2015 - 09:51 नवीन
खूपच छान आहेत! थोडी थोडी माहिती दिली असती तर अजून छान झालं असतं!
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 01/12/2015 - 04:41 नवीन
माफ करा, पण मला या शिल्पांबद्दल काहीही माहित नाहीये. कोणत्या तरी धाग्यावर वल्ली यांनी दिलेली माहिती वाचल्याचे आठवते. तेच कॉपी पेस्ट करतो शोधून.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/13/2015 - 11:14 नवीन
कॉपी पेस्ट नको. वल्लीचे धागे चांगले माहिती आहेत. तुमचे फोटो फार सुंदर आहेत. त्याबद्दल काही प्रश्नच नाही! पण एकूणच कुठल्याही ठिकाणाचे फोटो टाकताना त्या ठिकाणाबद्दल थोडीफार माहिती लिहिली ना, तर धागा अजून छान वाटतो.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 01/14/2015 - 05:27 नवीन
धन्यवाद. मी ज्या ज्या जागच्या फोटो मिपावर टाकल्या आहेत त्या ठिकानांची माहिती गुगल, मिपा आणि इतर वेबसाईट्सवर अगोदरपासूनच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यात वेगळे काही लिहिण्यासारखे नव्हते. हां, ज्या दिवशी एखाद्या अपरिचित ठिकाणी जाईन, किंवा एखादा वेगळा ‘अनुभव’ मिळेल, त्या दिवशी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/11/2015 - 16:40 नवीन
सुरेख... राग येणार नसेल तर एक विनंती... फोटो कंप्रेस करुन टाकल्यास बरं वाटेल कारण ब्राउजर लयं विचार करत बसतोया... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydney
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 01/12/2015 - 04:38 नवीन
राग कसला हो ? पण आता ३८ फोटोंच्या परत वेगळ्या लिंक द्यायच्या म्हणजे अवघड काम आहे हो. कृपया यावेळी सांभाळून घ्या.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 01/12/2015 - 05:22 नवीन
आता बघा काही फरक पडतोय का.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/12/2015 - 23:41 नवीन
नाही... अजुन बी लयं येळ घेतया... पुढच्या वेळी प्लीज प्लीज फोटो कंप्रेस करुन टाका.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 01/11/2015 - 19:34 नवीन
सर्व फोटो अतीसुन्दर !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/11/2015 - 20:06 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 01/12/2015 - 04:38 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 01/12/2015 - 04:45 नवीन
भुलेश्वर म्हणजे कुठे आले? ती अतिशय सुंदर दर्पण सुंदरी येथलीच का?
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 01/12/2015 - 05:32 नवीन
पुण्यापासून ५० कि.मी.वर आहे. याबद्दल अधिक माहिती इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/12/2015 - 06:20 नवीन
सुरेख छायाचित्रे. अतिशय आवडली. दर्पणसुंदरी काय दिसली नाही ब्वॉ.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/12/2015 - 13:23 नवीन
@दर्पणसुंदरी काय दिसली नाही ब्वॉ. Image removed. ... Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 01/14/2015 - 05:30 नवीन
दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे ? अजून बरेच फोटो आहेत जे मी अपलोड केले नाहीत. त्यापैकी एक असेल तर नक्की अपलोड करेन.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 01/14/2015 - 05:40 नवीन
दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे ?
हाय हाय...!!!!!! असे विचारून काळजाला घरे पाडलीत हो माझ्या.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/14/2015 - 05:46 नवीन
वल्लीची दर्पणसुंदरी Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 01/14/2015 - 07:15 नवीन
हीच का हो ती दर्पणसुंदरी ? थोडी माहिती द्या ना या दर्पणसुंदरीबद्दल प्लीज. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 01/12/2015 - 13:46 नवीन
हे दोन धाने सापडले http://www.misalpav.com/node/13061 http://www.misalpav.com/node/2776
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/12/2015 - 13:47 नवीन
त्यातला तो माझा धागा खूप बाळबोध आहे. नव्याने लवकरच लिहिन डिट्टेलवार.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 01/14/2015 - 09:17 नवीन
मिसळीवर फोटो साठवण्याची सोय ठेवलेली नाही. यामागची दूरदृष्टी आज जाणवली.
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Wed, 01/14/2015 - 17:25 नवीन
प्रार्थना करणार्या त्या वानरांच्या टिवल्याबावल्या बघून आमचा प्रार्थनेचा तास आठवला, आणि खात्री पटली की, आपण यांचेच वंशज आहोत...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 25 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा