Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभंग "चरणी ठेवुनी माथा…"

स
सार्थबोध यांनी
Fri, 12/12/2014 - 04:18  ·  मिपा कलादालन
मिपा कलादालन
शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो. माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे. चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे, शब्द - सचिन पु. कुलकर्णी (www.saarthbodh.com) संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले, ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप, ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई. गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित. अभंगाची लिंक इथे देत आहे. http://www.youtube.com/watch?v=erzGKkzpYbc शब्द - चरणी ठेवुनी माथा.......गुरुराया वंदिन माझा ll धृ ll तैसे माझे मन व्याकुळले, चरणी विसावले, श्री चरणा, गुरु चरणा ll १ ll वनी काननी तुजला, शोधिले त्रिभुवनी या कोण तुजवीण त्राता, दाव पाऊले सत्वरा ll २ ll दैन्य दु:ख झाले बहु, पापवासना चित्ता कसा सावरू आता, कृपा करी गुरुराया ll ३ ll Website Link - http://www.saarthbodh.com/2013/10/blog-post_14.html धन्यवाद, - सार्थबोध

वाचनखूण लावा
| 1408 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 1408 views

प
पाषाणभेद Fri, 12/12/2014 - 05:33 नवीन
अभंग ऐकला नाही पण शब्दकळा उत्तम आहे. नंतरऐकेनेच
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 12/12/2014 - 05:40 नवीन
तुमच्या ब्लॉगचे टेम्प्लेट लैच गचाळ आहे राव. जरा चांगले टेम्प्लेट लावा की. ढीगानी आहे ब्लॉगरवर.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/12/2014 - 06:38 नवीन
आवडले... तुमचा ब्लॉग पण बघीतला. जमल्यास थोडे अजून सजवता आले तर बघा..
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Mon, 12/15/2014 - 07:42 नवीन
सह्मत आहे, नक्की प्रयत्न करतो , तत्सम काही सुचवायला जमेल का तुम्हा दोघाना, धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 39 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा